📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Osmanabad District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Osmanabad District Police Driver Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
a
महात्मा गांधी
b
मदर तेरेसा
c
रवींद्रनाथ टागोर
d
सि.व्हि. रमण
Q2
खालील नृत्य प्रकार व राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ. लेझिम 1. हरियाणा ब. गिड्डा 2. उत्तर प्रदेश क. कजरी 3. राजस्थान ड. घुमर 4. महाराष्ट्र
a
अ-4. ब- 1,क-2, ड-3
b
अ-4,ब-2,क-3,ड-1
c
अ-4,ब-3,क-ड,-2
d
अ-2,ब-3,क-4. ड-1
Q3
एका वर्गातील 30 कि.ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ. ने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?
a
40 कि. ग्रॅ.
b
50 कि. ग्रॅ.
c
20 कि.ग्रॅ.
d
60 कि.ग्रॅ.
Q4
सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडुन सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत, व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर सिताने एकुण किती फळे आणले?
a
60
b
50
c
30
d
45
Q7
ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा,
a
आवृत्ती
b
प्रक्षिप्त
c
प्रकरण
d
प्रहसन
Q9
गाडी चालवत असतांना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय कराल?
a
फोन घेणार नाही
b
ब्ल्यूटूथ हँडसट चा वापर करून फोन घेणार
c
समोरुन वाहने येत नसतील तर ब्ल्यूटूथ हँडसेट चा वापर करून फोन घेणार
d
रात्रीची वेळ असेल तर फोन घेणार
Q11
एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला. तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?
a
37/50
b
15/27
c
27/37
d
25/52
Q12
'ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे ‘या’ कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणापैकी योग्य उत्तर ओळखा.
a
साने - सान्या - सान्यांनी
b
कुत्रा - कुत्र्यास - कुत्र्या
c
पाणी - पाण्या - पाण्याने - पाण्यांनी
d
राम - रामा - रामाला
Q13
जर MACHINE या शब्दाचा संकेत 19 - 7 - 9 - 14 - 15 - 20 - 11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल?
a
11-7-20-16-11-24
b
13-7-20-9-11-25
c
10-7-20-13-11-24
d
13-7-20-10-11-25
Q16
खालीलपैकी कोरोना संदर्भात कोणती चाचणी केली जात नाही?
a
RT - PCR
b
RAT
c
अॅन्टीबॉडी टेस्ट
d
DOTS
Q21
आपण चार चाकी वाहन घेवून घराकडून ऑफीसकडे एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असतांना 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर :-
a
हळूहळू वेगात गाडी रिव्हर्स गिअर मध्ये मागे घराकडे घ्याल.
b
गाडी पटकन रिव्हर्स गिअर मध्ये घराकडे घ्याल.
c
मागे वाहने नसल्यास जाग्यावर गाडी वळवून माघारी जाल.
d
एकमार्गी रस्ता पार करुन संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल.
Q22
वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा- केसाने गळा कापणे.
a
विश्वासघात करणे
b
खुन करणे
c
केसाने मान कापणे
d
केसाने धरून ठेवणे
Q24
‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे’ वरील वाक्याचा प्रकार ओळखा.
a
केवल वाक्य
b
मिश्र वाक्य
c
संयुक्त वाक्य
d
नकारार्थी वाक्य
Q25
‘रामाने ब्रेक लावला म्हणुन गाडी थांबली'. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय……… प्रकारातील आहे.
a
परिणामबोधक
b
उद्देशबोधक
c
संकेतबोधक
d
कारणबोधक
Q26
एप्रिल नंतर मे महिना येतो. अधोरेखित शब्दांची जात कोणती ?
a
क्रियाविशेषण अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
उभयान्वयी अव्यय
d
क्रियाविशेषण
Q27
खालील पैकी कोणता संधी विग्रह चुकीचा आहे?
a
नाहीसा = नाही + असा
b
नदीत = नदी + आत
c
खिडकीत = खिड़की + आत
d
लाडूत = लाड + उत
Q30
ट्रॅफीक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाच्या दिव्याचा वापर केला जात नाही ?
a
पांढरा
b
लाल
c
पिवळा
d
हिरवा
Q31
गाडी चालवत असतांना रुग्ण वाहीकेच्या सायरन चा आवाज आल्यास,
a
समोरुन कोणतेही वाहन येत नसला तरच मार्ग मोकळा करून द्यावा
b
तात्काळ मार्ग मोकळा करून देण्याची आवश्यकता नाही
c
वाहन रस्त्याच्या बाजूला घेवून तात्काळ रस्ता मोकळा करुन द्यावा
d
वाहन वेगात घेवून जावे
Q32
विनू एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर शेकडा 5 कमिशन व 15000 रु. पेक्षा जास्त विक्रीवर शेकडा 2 दराने इन्सेंटिव्ह देतो, जर त्याने मासिक विक्री 28000 रु. केली तर विनूने एकुण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले?
a
1260 रु
b
6012 रु
c
1860 रु
d
1660 रु
Q33
दोन भावांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे, 6 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर मोठ्या भावाचे 10 वर्षांनंतरचे वय किती?
a
34 वर्ष
b
30 वर्षे
c
28 वर्षे
d
40 वर्ष
Q34
तीन संख्या अशा आहेत की पहिली दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येचा तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती?
a
42
b
45
c
48
d
54
Q35
एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील?
a
16
b
26
c
28
d
22
Q36
एका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयांस विकले, तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला?
a
1% तोटा
b
0.1% तोटा
c
1% नफा
d
ना नफा ना तोटा
Q37
एका विद्याथ्र्यांने 12 प्रश्नांची उत्तरे लिहीली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले. जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परिक्षेत 60% गुण मिळाले तर परिक्षेमध्ये आलेले एकुण प्रश्न किती?
a
36
b
30
c
25
d
20
Q38
एक नळ एक टाकी 20 मिनीटांत भरतो आणि दुसरी तीच टाकी 30 मिनीटांत भरतो जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?
a
10 मिनिटे
b
11 मिनिटे
c
12 मिनिटे
d
13 मिनिटे
Q39
एक व्यक्ती तळमजल्यावरून जिन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात नेवून ठेवली. तरीसुध्दा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर जिन्याला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती?
a
6425
b
2564
c
4256
d
5264
Q40
एका शंकुची उंची 24 सेंमी व त्रिज्या 21 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ? (π = 22/7)
a
4000cm 3
b
4258cm 3
c
11088cm 3
d
4111cm 3
Q41
रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?
a
मंगळवार
b
शुक्रवार
c
बुधवार
d
रविवार
Q42
पोलीस निरीक्षक यांच्या गणवेषात खांद्यावर काय काय असते?
a
तीन स्टार, लाल फित, मपोसे
b
तीन स्टार, लाल निळी फित व मपोसे
c
तीन स्टार व मपोसे
d
दोन स्टार लाल निळी फित व मपोसे
Q44
भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मुलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे?
a
कलम 14 ते 32
b
कलम 14 ते 18
c
कलम 19 ते 20
d
कलम 25 से 32
Q46
सिताची घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावली तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्याळात किती वाजले असतील?
a
नऊ वाजून दोन मिनीटे
b
नऊ वाजून आठेचाळीस मिनीट
c
नऊ वाजून चार मिनीटे
d
नऊ वाजून एक मिनीट
Q48
उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?
a
एन. एच. 52
b
एन. एच. 65
c
एन. एच. 361
d
एन. एच. 53
Q49
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते?
a
दादासाहेब फाळके
b
पृथ्वीराज कपूर
c
सलमान खान
d
गुरु दत्त.
Q50
सन 2021 मध्ये झालेल्या टोकीयो ऑलिंम्पिक मध्ये भारताला एकुण किती पदके मिळाली?
a
07
b
08
c
09
d
06
Q51
दोन नाणी हवेत फेकली असता कमीतकमी दोन छापा (Head) मिळण्याची संभाव्यता किती आहे?
a
1/4
b
3/4
c
1/3
d
1/2
Q52
सहा पुस्तके A, B, C, D, E आणि F जी एकामागे एक लावलेली आहेत. B, C, E आणि F पुस्तकांना हिरवी कव्हर लावलेली आहेत. उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाची कव्हर लावलेली आहे. पुस्तक A, B आणि D हि नवीन आवृती आहे. A, B आणि C हे कायद्याचे पुस्तक आहे, व उरलेली पुस्तके वैद्यकिय पुस्तके आहेत, तर दोन हिरवी कव्हर असलेली व वैद्यकिय असलेली पुस्तके कोणती?
a
B व C
b
E व F
c
C व E
d
C व F
Q53
महाराष्ट्रामध्ये RTO कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते?
a
8 चा आकार
b
9 चा आकार
c
5 चा आकार
d
3 चा आकार
Q54
या वेळी फॉग लाईट वापरले जातात.
a
रात्रीच्या वेळी
b
धुक्याच्या वेळी
c
विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाश झोत वापर करत नाहीत
d
यापैकी नाही
Q55
P1/P2 पाकींग स्किम म्हणजे काय?
a
सम विषम दिनांकानुसार रस्त्याचे एकाच बाजूस पार्कींग करणे.
b
बाजारच्या ठिकाणापासून दूर पाकींग करणे.
c
प्रथम येणाऱ्यास पाकींगसाठी प्रथम प्राध्यान्य
d
यापैकी नाही
Q56
रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकिय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?
a
100
b
110
c
108
d
102
Q60
̌मोहन दक्षिणेला चालतो आहे. तो डावीकडे वळतो, परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो.तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल ?
a
पूर्व
b
दक्षिण
c
ईशान्य
d
उत्तर
Q61
अ) रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहेत. ब) राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत. क) रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. ड) पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. इ) रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत.तर सर्वांत जास्त मार्क कोणाला मिळाले?
a
राम
b
पद्मा
c
राणी
d
रत्ना
Q62
60 मीटर लांबीच्या दोरीचे 10 मीटरचा एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?
a
6
b
5
c
4
d
7
Q64
वाहतुकीच्या रस्त्यावर 'झेब्रा' क्रॉसिंग कशा करीता आखलेले असतात?
a
दुचाकी स्वारांना रस्ता ओलांडण्यासाठी
b
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी
c
रुग्ण वाहीकांना जाण्यासाठी
d
पोलीस बिट मार्शलला जाण्यासाठी
Q65
म्हणींचा अचुक अर्थ ओळखा. “बैल गेला नी झोपा केला”
a
माणूस झोपल्याने बैल गेला
b
एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उपाययोजना करणे
c
बैल निघुन गेल्यावर मालक झोपी गेला
d
ज्या गोष्टी शोधुन सापडणार नाहीत त्याचे प्रयत्न करणे
Q66
RTO म्हणजे काय?
a
Regional Transport Office
b
Road Transport Office
c
Road Traffic Office
d
Registration Traffic Office
Q67
एक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 कि.मी. पेक्षा जास्त वेगाने चालवू शकत नाही, तर अशा खराब रोडवरून चार चाकी वाहन चालवत असतांना प्रचलित नियमानुसार सिटबेल्ट लावणे आवश्यक आहे काय?
a
होय
b
नाही
c
वाहनाला हादरे नसतील तर आवश्यकता नाही
d
स्वतःला आवश्यता वाटत नसली तर नाही
Q69
न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?
a
कोणत्याही पदार्थावर बाह्यबल कार्य करत नसेल तर स्थिर वस्तु स्थिर राहते व गतिमान वस्तु गतिमान राहते.
b
पदावर कार्य करणारे बाह्य बलाच्या समप्रमाणात त्वरण बदलते.
c
जेव्हा एक वस्तु दुसऱ्या वस्तुवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तु पहिल्या वस्तुवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
d
स्थिती स्थापकत्वाच्या विशिष्ठ मर्यादेपर्यंत पदार्थावर कार्य करणारे बलहे पदार्थात होणाऱ्या छोटयात छोट्या बदलाच्या सम प्रमाणात असते.
Q72
अ जी चा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर अ माझा कोण?
a
भाऊ
b
मुलगा
c
भाचा
d
काका
Q73
समजा, तुम्ही वाहतुक पोलीस म्हणून कार्यरत आहात जर एखाद्या वाहन चालकास आपण मागणी केल्यावर त्यांच्याकडे विहीत वाहन चालक परवाना नसेल तर आपण कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार कार्यवाही कराल ?
a
मोटार वाहन कायदा 1988 कलम 181
b
मोटार वाहन कायदा 1988 कलम 199
c
मोटार वाहन कायदा 1988 कलम 192
d
मोटार वाहन कायदा 1988 कलम 110
Q74
WHO चे मुख्यालय कोठे आहे?
a
न्यूयॉर्क, USA
b
जिनेव्हा, स्वित्झर्लंड
c
बर्लिन, जर्मनी
d
पॅरिस, फ्रान्स
Q75
सकाळी 6:00 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 km/hr व 70 km/hr आहे, तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?
a
दुपारी 1:00
b
दुपारी 2:00
c
दुपारी 3:30
d
दुपारी 2:30
Q76
प्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गीका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते?
a
केवल अपातकालीन
b
ओव्हरटेक करण्यासाठी
c
पोलीस वाहनासाठी
d
केवळ जड वाहनासाठी
Q77
दिपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनिल हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दिपकचे वय सुनिलच्या वयाच्या 3/2 पट आहे. तर राजू आणि दिपक यांच्या वयांचे गुणोत्तर किती?
a
6:5
b
7:6
c
6:7
d
5:6
Q78
आपणास ऑफीसला महत्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असतांना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहणास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे तर आपण काय कराल?
a
आपण वारंवार हॉर्न वाजवून पटकन ओव्हरटेक कराल
b
समोर रुंद रस्ता असल्यास ओवरटेक कराल
c
समोरच्या वाहन चालकांने ओव्हरटेक करण्यासाठी इशारा दिल्यास ओव्हरटेक कराल
d
डाव्या बाजूने ओव्हरटेक कराल
Q79
खालील बाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणे
a
चांगला बदडून काढणे
b
एकच परिस्थिती असणे
c
वाईटाची इच्छा होणे
d
विघ्न निर्माण करणे
Q81
CCTNS चा अर्थ काय आहे?
a
Crime and Criminal Tracking Network & Systems
b
Criminal and Crime Tracking Network & Systems
c
Crime and Criminal Tracing Network & Systems
d
Criminal and Crime Tracing Network & Systems.
Q82
मराठी वृतपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते?
a
वि.रा.शिंदे
b
बाळशास्त्री जांभेकर
c
पंडीता रमाबाई
d
गो. ग. आगरकर
Q83
देशामध्ये महाराष्ट्र लोकसंखेच्या बाबतीत…….क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने…..क्रमांकाचे राज्य आहे.
a
2 आणि 3
b
3 आणि 4
c
3 आणि 2
d
4 आणि 2
Q84
द.सा.द.शे. 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळव्याज येण्यासाठी जितकी वर्षे लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल?
a
1020 रुपये
b
1200 रुपये
c
1600 रुपये
d
1800 रुपये
Q85
1600 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 1840 रुपये होतात जर व्याजाचा दर 5% नी वाढविला, तर रास किती ?
a
3220 रु.
b
3022 रु.
c
2080 रु.
d
2230रु.
Q86
दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. तर ती संख्या कोणती?
a
83
b
63
c
73
d
93
Q87
क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता?
a
इंग्लंड
b
भारत
c
न्यूझीलंड
d
ऑस्ट्रेलिया
Q90
एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हफ्त्यात परत केले व प्रत्येक हफ्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रु. जास्त दिले. तर पहिला हफ्ता किती रुपयांचा होता?
a
375
b
425
c
475
d
525
Q92
खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल? 5/9, 8/15, 11/17, 7/11, 6/13
a
5/9
b
8/15
c
7/11
d
6/13
Q93
365 मिटर लांबीची एक रेल्वे 60 km/hr वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 km/hr वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते, तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा.
a
760 मीटर
b
670 मीटर
c
860 मीटर
d
680 मीटर
Q94
जेव्हा तुम्ही रस्त्याने जातांना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?
a
वाहन थांबवाल, हॉर्न वाजवाल पूढे जाल
b
सतत हॉर्न वाजवाल कोणी न आल्यास पुढे जाल
c
वेग कमी कराल आणि सावधानतेने पुढे जाल
d
हॉर्न वाजवाल कोणी नसल्यास पुढे जाल
Q95
खालील ओळीतील अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पड़ो।
a
अनुप्रास
b
अपेक्षा
c
उपमा
d
यमक
Q96
‘चित + आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता?
a
चिदानंद
b
चिंतानंद
c
चितानंद
d
चिन्मयानंद
Q97
दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास.
a
आपत्कालीन परिस्थितीमध्ये परवानगी आहे
b
कायद्याचे उल्लंघन आहे
c
वाहतूक कमी असल्यास परवानगी आहे
d
केवळ रात्रीच्या वेळी परवानगी आहे.
Q98
चार चाकी हलके वाहन शिकावू चालक परवान्यासाठी किमान वयाची पात्रता किती आहे?
a
16 वर्षे
b
17 वर्षे
c
18 वर्षे
d
वरील पैकी एकही नाही
Q99
RTO कडुन दिला जाणारा वाहतूक परवाना, हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?
a
गाडीच्या हेडलॉइटस वरुन
b
गाडीच्या नंबर प्लेटवरुन
c
बाहेरुन पाहून सांगू शकत नाही,
d
गाडीच्या रंगावरुन
Q100
HSRP म्हणजे काय?
a
High Security Registration Plate
b
High Surveillance Registration Plate
c
High Security Roaming Plate
d
Heavy Security Registration Plate
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.