महासराव
महासराव

सध्या अमेरीकेचे राष्ट्रपती कोण आहेत?

पर्याय (Options):
a
बराक ओबामा
b
डोनाल्ड ट्रम्प
c
जो बायडेन
✓ योग्य उत्तर
d
बिल क्लॉटन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जो बायडेन हे २०२१ मध्ये निवडून आले आणि सध्या अमेरिकेचे ४६वे राष्ट्रपती आहेत, तर बराक ओबामा हे ४४वे आणि डोनाल्ड ट्रम्प हे ४५वे राष्ट्रपती होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा