महासराव
महासराव

̌मोहन दक्षिणेला चालतो आहे. तो डावीकडे वळतो, परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो.तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल ?

पर्याय (Options):
a
पूर्व
b
दक्षिण
c
ईशान्य
d
उत्तर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोहन दक्षिणेला चालताना डावीकडे वळल्यास तो पूर्वेला, पुन्हा डावीकडे वळल्यास उत्तरेला, पुन्हा डावीकडे वळल्यास पश्चिमेला आणि शेवटी उजवीकडे वळल्यास उत्तरेला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔