महासराव
महासराव

एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?

पर्याय (Options):
a
2468
b
1264
c
2464
✓ योग्य उत्तर
d
3264
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
परीघ 176 सें.मी. असल्याने त्रिज्या r = 28 सें.मी. मिळते, म्हणून क्षेत्रफळ = πr² = (22/7) × 28 × 28 = 2464 सें.मी.².

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 SRPF Nagpur Group 4 Police Bharti Question Paper 2017 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔