🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 92•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालत आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?

A person walks along a road having lamp post at regular intervals. He took 6 minutes to walk from the first to fourth lamp post. At which lamp post would the person be if he walked continuously at a constant rate for 20 minutes?

a
10 व्या

10th

b
11 व्या

11th

c
12 व्या

12th

d
9 व्या

9th

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
सहा सलग सम संख्यांची A, B, C, D, E, F बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग सम संख्यांची बेरीज किती असेल?
The sum of six consecutive even numbers A, B, C, D, E, F is 150. What is the sum of the next three consecutive even numbers?
a
90
90
b
100
100
c
102
102
d
80
80
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?
A sum of Rs. 5,000 amounts to Rs. 5,600 in three years at simple interest. If interest rate is increased by 3%, what will be the amount of the same sum in three years?
a
5950 रुपये
5950 Rs
b
5800 रुपये
5800 Rs
c
6000 रुपये
6000 Rs
d
6050 रुपये
6050 Rs
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती?

A man took a loan from a bank at the rate of 12% p.a. simple interest. After 3 years, he had to pay Rs. 5,400 as interest. Find the amount borrowed by him.

a
रुपये 12,000

Rs 12,000

b
रुपये 20,000

20,000 rupees

c
रुपये 15,000

Rs 15,000

d
रुपये 10,500

Rs 10,500

प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सें.मी. आहे, तर चाकाच्या 200 फेऱ्यान चाक किती अंतर जाईल ?
a
350 मीटर
b
360 मीटर
c
440 मीटर
d
460 मीटर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यातून कोणता ब्रॉडगेज रेल्वे मार्ग जातो?
a
मुंबई-दिल्ली
b
मुंबई-कोलकाता
c
मुंबई-अहमदाबाद
d
नागपूर-सुरत
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 10 असुन मुलींनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती?
The average marks obtained by students in a class is 13. If the average of marks obtained by 25 boys is 10 and the average of marks obtained by girls is 18, what is the number of girls in that class?
a
10
10
b
5
5
c
15
15
d
20
20
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
नेकनूर परिसरातील प्रसिध्द आंब्याची जात कोणती?
What is the name of the famous city in Nebraska?
a
काला बंदर
The Black Port
b
काला पहाड
The Black Mountain
c
काला चुहा
Black Chucha
d
काला घोडा
The Black Horse
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका त्रिकोणाच्या तीन बाजूचे माप 9 सें मी., 12 सें मी. आणि 15 सें. मी. असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
a
54 चौ.सें.मी.
b
44 चौ.सें.मी.
c
61 चौ.सें.मी.
d
34 चौ.सें.मी.
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर रु. 1.25 प्रति चौ.मी. दराने त्या शेतास सपाट करण्याचा खर्च काढा..
a
रु.2,46,000
b
रु.4,26,000
c
रु.2,51,100
d
रु.1,12,500
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
रणधिर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो तर उर्वरित रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो. जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली ?
Out of Rs. 10,000, Randhir invests some amount in scheme A at 5% p. a. simple interest and invests remaining amount in scheme B at 8% p. a. simple interest. After one year, he earns a total interest of Rs. 710. How much did he invest in scheme B ?
a
रु. 3,000
Rs. 3,000
b
रु. 5,500
Rs. 5,500
c
रु. 6,500
Rs. 6,500
d
रु. 7,000
Rs. 7,000
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे?

A batsman makes a score of 98 runs in the 19th innings and thus increases his average by 4. What is his average after 19th innings?

a
22

22

b
24

24

c
25

25

d
26

26

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?

The average age of three person is 60 years. Their ages are in the ratio of 2 : 3 : 4. What is the difference between the ages of the youngest and the eldest person?

a
25 वर्षे

25 years

b
30 वर्षे

30 years

c
40 वर्षे

40 years

d
45 वर्षे

45 years

प्रश्न #NaNपोलीस भरती2019सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेंमी व उंची 21 सेंमी आहे तर त्याचा कर्ण किती सेंमी असेल ?
a
24 सेंमी
b
29 सेंमी
c
26 सेंमी
d
30 सेंमी
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 16 आहे, तर त्यातील 2 पुस्तके वगळल्यास उरलेल्या 8 पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किंमतीपेक्षा 40% अधिक असेल, तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती?
The average price of 10 books is ₹ 16 while the average price of eight books is ₹ 9.5, of the remaining two books. If the price of one book is 40% more than the price of the other. What is the price of each of these two books?
a
₹ 35 आणि 49
₹ 35 and 49
b
₹ 40 आणि 24
₹ 40 and 24
c
₹ 25 आणि 12
₹ 25 and 12
d
₹ 30 आणि 18
₹ 30 and 18
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
पाच वर्षांपूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा, नेहा व निरज चे सरासरी वय 33 वर्षे आहे. 10 वर्षांनंतर निरजचे वय किती असेल ?
Five years ago the average age of Rekha and Neha was 34 years. Today the average age of Rekha, Neha and Niraj is 33 years. How old will Niraj be after 10 years?
a
31 वर्षे
31 years
b
33 वर्षे
33 years
c
30 वर्षे
30 years
d
35 वर्षे
35 years
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

Observe the numbers in the circle and choose the correct option which number will replace the question mark.

Question 17
a
17

17

b
21

21

c
15

15

d
22

22

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

जर एक रक्कम द.सा.दे.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक ₹ 750 आहे, तर ती रक्कम किती?

The difference between the simple and compound interest on a certain sum of money for 2 years at 10% per annum is ₹ 750. What is the sum?

a
75,000

75,000

b
60,000

60,000

c
15,000

15,000

d
90,000

90,000

प्रश्न #NaNपोलीस भरती2026सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

एका त्रिकोणाची एक बाजू ४ सेमी व दुसरी बाजू ५ सेमी असून त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन ९०° (काटकोन) असेल, तर त्या त्रिकोणाची तिसरी बाजू किती सेमी असेल?

In a right-angled triangle, if the hypotenuse is 5 cm and one side is 4 cm, what is the length of the third side?

a
2 सेमी

2 cm

b
3 सेमी

3 cm (Pythagorean triplet: 3, 4, 5)

c
2.5 सेमी

2.5 cm

d
3.5 सेमी

3.5 cm

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या (?) ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
आकृती 1: वर 2, डावी 4, मध्य 45, उजवी 6, खाली 3
आकृती 2: वर 4, डावी 8, मध्य 84, उजवी 7, खाली 9
आकृती 3: वर 1, डावी 2, मध्य 30, उजवी 3, खाली 4
आकृती 4: वर 6, डावी 8, मध्य ?, उजवी 2, खाली 9

The numbers in each figure are according to some rule. Select the number from the given alternatives which will fit in place of the question mark.
Figure 1: 2(top), 4(left), 45(center), 6(right), 3(bottom)
Figure 2: 4(top), 8(left), 84(center), 7(right), 9(bottom)
Figure 3: 1(top), 2(left), 30(center), 3(right), 4(bottom)
Figure 4: 6(top), 8(left), ?(center), 2(right), 9(bottom)

a
75
75
b
240
240
c
864
864
d
25
25
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.