एका रकमेची द.सा.द.शे. १० दराने ३ वर्षांनी चक्रवाढ व्याजाने ६६५५ रुपये रास होते, तर ती रक्कम काढा.
एका रकमेची द.सा.द.शे. १० दराने ३ वर्षांनी चक्रवाढ व्याजाने ६६५५ रुपये रास होते, तर ती रक्कम काढा.
अचूक उत्तर: पर्याय (C) 5000
चक्रवाढ रास सूत्र: A = P(1 + R/100)ⁿ
6655 = P × (110/100)³ = P × (11/10)³ = P × (1331/1000)
P = (6655 × 1000) ÷ 1331 = 5 × 1000 = 5000 रुपये.
पर्याय पडताळणी: 5000 चे 10% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज 500 + 550 + 605 = 1655 रुपये होते आणि रास 5000 + 1655 = 6655 रुपये येते.
या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज
सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा
'चाप' या शब्दाचा तालव्य उच्चारानुसार पुढीलपैकी कोणता अर्थ हो...
मालिका पूर्ण करा: AY, BW, ?, DS, EQ
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Thane City Police Bharti Question Paper 2026 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔एका शेतातील शेंगा काढण्याचे काम १५ स्त्रिया ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?
शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत ₹450/- असेल, तर एक क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती?
आकृतिबंध पहा व चौकटीत येणारी संख्या ओळखा:
1, 2, 4, 7, 11, 16, ?
चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना ....... असतात.
द.सा.द.शे. १२ दराने काही मुद्दलाचे ३ वर्षांचे सरळव्याज ५०४० रुपये आहे, तर मुद्दल किती?
मगनशेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली, तर या व्यवहारात किती नफा झाला की तोटा?
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एका शेतातील शेंगा काढण्याचे काम १५ स्त्रिया ८ दिवसांत पूर्ण करतात. तेच काम ६ दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?