मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात... तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?
The distance between Mumbai and Goa is 540 km. Two trains start running at the same time in the morning at 7.30 a.m. in opposite directions... At what time will they cross each other?
a
12.30 pm
12.30 p.m
b
12.00 noon
12.00 noon
c
1.30 pm
1.30 p.m
d
11.30 am
11.30 am
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ________ वृत्तचिती तयार होतील.
If a solid sphere of radius 30 cm is melted and made into solid spheres of radius 10 cm and height 4 cm, ________ spheres will be formed.
a
100
100
b
95
95
c
90
90
d
85
85
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एक पोलीस शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 30 किमी/तास व 29 किमी/तास असल्यास, चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल?
A policeman is chasing a thief who is 150 meters ahead of him. If the speeds of the policeman and the thief are 30 km/h and 29 km/h respectively, how much time will the policeman take to catch the thief?
a
10 मिनिटे
10 minutes
b
9 मिनिटे
9 minutes
c
8 मिनिटे
8 minutes
d
15 मिनिटे
15 minutes
प्रश्न #NaNपोलीस भरती2026संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?
A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?
a
रु. 540
Rs. 540
b
रु. 450
Rs. 450
c
रु. 520
Rs. 520
d
रु. 480
Rs. 480
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्थानक A पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक A वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले ?
A train starts from station 'A' with some passengers. At station 'B', 50% of the passengers get down and 25 new get in. At station 'C', 40% of the passengers present in the train get down and 40 new get in. Now, the number of passengers present in train is 40% of those boarded at station 'A'. How many passengers got down at station 'B'?
a
140
140
b
220
220
c
275
275
d
440
440
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
A shopkeeper offers 25% discount on the printed price of a cupboard, yet he make 15% profit. If printed price of the cupboard is 23,000 then, what is the purchase price of it ?
a
16,000
16,000
b
20,000
20,000
c
15,000
15,000
d
18,000
18,000
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?
A train travels 480 km. Distance runs at a uniform speed. The speed of the train is 8 kmph. What will be the original speed of the train if it takes her 3 hours more to cover the same distance if the hour is less?
a
ताशी 40 कि.मी.
40 km per hour
b
ताशी 32 कि.मी.
32 km per hour
c
ताशी 48 कि.मी.
48 km per hour
d
ताशी 36 कि.मी.
36 km per hour
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
a
26
b
24
c
72
d
82
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालत आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?
A person walks along a road having lamp post at regular intervals. He took 6 minutes to walk from the first to fourth lamp post. At which lamp post would the person be if he walked continuously at a constant rate for 20 minutes?
a
10 व्या
10th
b
11 व्या
11th
c
12 व्या
12th
d
9 व्या
9th
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.