🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)

बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 594•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
खाली प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
What will come in place of the question mark in the following question? ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ
a
IJQJ
b
RIOJ
c
QJKP
d
OJPK
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

खालील गटात न बसणारा शब्द निवडा .

a
गोदावरी
b
तापी
c
भिमा
d
कृष्णा
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर HJLN या अक्षरगटाला ILOR असे संकेतबद्ध केले गेले, तर त्याच नियमानुसार DFHJ या अक्षरगटाचा योग्य संकेत कोणता असेल?

If the letter group HJLN is coded as ILOR, then by the same principal what could be the correct code for the letter group DFHJ?

a
FHJN

FHJN

b
EHKN

EHKN

c
EGIL

EGIL

d
FHIN

FHIN

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्यानंतर बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात. (a) शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. (b) एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल.

According to the available data, quantum of pollution caused by various categories of vehicles on the road of certain city reveals that the private four wheeler vehicles cause the maximum pollution, this is followed by the pollution caused by the buses, the trucks and finally the two wheelers. (a) The number of two wheelers is less than the number of four wheelers plying on the city roads. (b) Pollution caused by a single private vehicle would be more than the pollution caused by any single bus.

a
(a) व (b) हे दोन्ही निष्कर्ष काढता येतात.

Both (a) and (b) can be concluded.

b
फक्त (a) हा निष्कर्ष काढता येतो.

Only (a) can be concluded.

c
फक्त (b) हा निष्कर्ष काढता येतो.

Only (b) can be concluded.

d
(a) किंवा (b) यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही.

Neither (a) nor (b) can be concluded.

प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

'मानव', 'सजीव' आणि 'पुरुष' या घटकांमधील तार्किक संबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने अचूक दर्शविला जातो?

Which of the following Venn diagram representations accurately illustrates the logical relationship between 'Living Beings', 'Humans', and 'Men'?

a
दोन एकमेकांना छेदणारी वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात

Two intersecting circles inside a larger circle

b
तीन एकांतर्गत एक वर्तुळे

Three concentric / nested circles

c
तिन्ही पूर्णपणे स्वतंत्र वर्तुळे

Three completely separate circles

d
दोन स्वतंत्र वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात

Two disjoint circles inside a larger circle

प्रश्न #NaNपोलीस भरती2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

संख्या संबंध: गणितीय सूत्राचा वापर करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा:
(पर्याय: 20, 25, 30, 40)

Find the missing number in the sequence:
(Options: 20, 25, 30, 40)

a
20

20

b
25

25

c
30

30

d
40

40

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा.
(अ) मी, तू, तो, हा, जो (ब) मी, तू, काय, हा, जो
(क) कोण, काय, आपण, स्वतः (ड) तो, कोण, मी, तू

Among the basic pronouns in Marathi, identify the group of pronouns that change according to gender and word.
(a) I, you, he, this, which (b) I, you, what, this, which
(c) who, what, you, yourself (d) he, who, me, you

a
फक्त अ बरोबर
Only A is correct
b
फक्त ब बरोबर
Only B is correct
c
अ आणि ब बरोबर
A and B are correct
d
अ आणि क बरोबर
A and C are correct
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत ओळखा.
a
लेण्याद्री
b
सिद्धटेक
c
सिद्धी विनायक
d
मोरगाव
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ?
a
भाऊ
b
पुतणी
c
काकी
d
पुतण्या
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर B = 10, AC = 20, BED = 55 तर PEN = ?
a
140
b
150
c
165
d
175
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
प्रश्नचिन्हाने (?) दर्शविलेले एक पद गहाळ असलेली अक्षरसमूह मालिका दिलेली आहे. गहाळ पद शोधा: ?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA
There is a letter group series with one term missing, shown by question mark (?). Find it: ?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA
a
AEDHI
AEDHI
b
AEHJK
AEHJK
c
AEFGH
AEFGH
d
BEDJK
BEDJK
प्रश्न #NaNपोलीस भरती2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

3 जाने 2026 ला शनिवार होता , तर 23 जाने 2026 ला कोणता वार असेल ?

a
रविवार
b
बुधवार
c
सोमवार
d
शुक्रवार
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

खाली ५ विधाने दिली आहेत, त्यानंतर ३ विधानांचा विशिष्ट क्रमाने बनलेला पर्याय दिलेला आहे. तार्किकदृष्ट्या वैध युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. वैध ठरण्यासाठी तिसरे विधान हे पहिल्या दोन विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवे. (a) आधुनिक उद्योग संशोधन-आधारित असतात. (b) 'इम्प्रो' हा एक आधुनिक उद्योग आहे. (c) 'इम्प्रो' संशोधन-आधारित आहे. (d) 'इम्प्रो' संशोधन-आधारित असू शकतो. (e) संशोधन-आधारित उद्योग आधुनिक असतात.

Given below are 5 statements followed by options composed of 3 statements put together in a specific order. Choose the option that indicates logically valid argument. To be valid the 3rd statement of the composition should be the conclusion based on preceding 2 statements. (a) Modern industry is research driven. (b) 'Impro' is a modern industry. (c) 'Impro' is research driven. (d) 'Impro' may be research driven. (e) Research driven industry is modern.

a
(b), (e), (c)

(b), (e), (c)

b
(b), (c), (e)

(b), (c), (e)

c
(c), (a), (d)

(c), (a), (d)

d
(b), (d), (a)

(b), (d), (a)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर MAN = 314 असा कोड असेल, तर त्याच नियमानुसार RUN या शब्दाचा कोड काय येईल?

In a certain code language, if MAN is coded as 314, what will be the code for RUN according to the same rule?

a
214

214

b
314

314

c
414

414

d
514

514

प्रश्न #NaNपोलीस भरती2026दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?

Raju faces a temple with South to his right hand. He makes three consecutive right-angle left turns. Which direction is behind his back now?

a
पूर्व

East

b
पश्चिम

West

c
दक्षिण

South

d
उत्तर

North

प्रश्न #NaNपोलीस भरती2019दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात.
a
मे ते सप्टेंबर
b
नोव्हेंबर ते फेब्रुवारी
c
जुलै ते डिसेंबर
d
जानेवारी ते मे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
विधाने : A) काही गाजर वांगे आहेत. (B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष : 1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. (III) काही केळी गाजर आहेत.
a
I आणि III योग्य
b
फक्त II योग्य
c
I आणि II योग्य
d
सर्व योग्य
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?
In a certain code language KGLFT is written as PTOUG. How will MERSA be written in that code language?
a
VIHNZ
VIHNZ
b
NVIHA
NVIHA
c
NVIHZ
NVIHZ
d
NVLHZ
NVLHZ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत घटक ओळखा ?
Identify the odd one out?
a
СВА
СВА
b
RQP
RQP
c
TUS
TUS
d
ONM
ONM
प्रश्न #NaNपोलीस भरती2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

_aab_caa_bbcaa_b_caa

a
abaab
b
cabab
c
bccaa
d
abcab
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.