🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

MPSC Group B / Rajyaseva बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 21•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
1 ते 100 मधील अशी किती संख्या आहेत ज्या 4 ने पूर्ण भाग जाणार्या असून त्यात '4' हा अंक देखील असतो?
How many numbers from 1 to 100 are there each of which is exactly divisible by 4 and also has '4' as digit in it?
a
7
7
b
10
10
c
16
16
d
20
20
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती वेन आकृती चौरस, चौकोन व समभुज चौकोन या तीन वर्गांमधील संबंध सर्वोत्तम दर्शवते?
Which of the following Venn diagrams best illustrates the relationship among the three classes: square, quadrilaterals, rhombus?
a
दोन एककेंद्री वर्तुळे, आणि तिसरे वर्तुळ त्यांच्या पूर्णपणे बाहेर
Two concentric circles, with a third circle lying completely outside them
b
वर्तुळात वर्तुळ, त्यात आणखी वर्तुळ — एका बाजूला निगडित (एककेंद्री नव्हे)
A circle inside a circle inside a circle, nested tangentially to one side (not concentric)
c
तीन एककेंद्री वर्तुळे, प्रत्येक पुढील वर्तुळाच्या आत पूर्णपणे
Three concentric circles, each one lying fully inside the next
d
तीन परस्पर छेदणारी (एकमेकांत मिसळणारी) वर्तुळे
Three mutually overlapping (intersecting) circles
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
21 मुलींच्या रांगेत, मोनिकाला उजवीकडे 4 जागा हलवले, तर ती रांगेच्या डाव्या टोकापासून 12वी ठरली. हलवण्यापूर्वी ती रांगेच्या उजव्या टोकापासून कितवी होती?
In a row of 21 girls, when Monika was shifted by four places towards the right, she became 12th from the left end. What was her earlier position from right end of the row before shifting?
a
9th
9th
b
10th
10th
c
11th
11th
d
14th
14th
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे ?
Every time number of letters skipped in between adjacent letters of the series decreases by one. Which of the following series is observing this rule ?
a
BHMQSU
BHMQSU
b
CHMQTV
CHMQTV
c
FJNQST
FJNQST
d
FLQUXZ
FLQUXZ
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड/चेहरा कोणत्या दिशेला होता ?
When Pradya's bus reached school, it was facing South. After leaving home, she turned left twice and right once. In which direction was she facing when she left home ?
a
पूर्व
East
b
उत्तर
North
c
पश्चिम
West
d
दक्षिण
South
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
सान्वी, युविकापेक्षा उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. चैताली, नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. त्यांच्यात सर्वात उंच कोण?
Sanvi is taller than Yuvika but not as tall as Nilaksh. Chaitali is taller than Namita but not as tall as Yuvika. Who among them is the tallest?
a
निलाक्ष
Nilaksh
b
युविका
Yuvika
c
नमिता
Namita
d
सान्वी
Sanvi
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किमी चालत गेला आणि तेथून 2 किमी उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती ?
Amar went 4 km to the school in West direction from his house and then went 2 km in North direction towards bank. After taking money from the Bank Amar went 4 km to Bharat's house in East direction. So what is the distance between he and his house?
a
4 किमी
4 km
b
3 किमी
3 km
c
2 किमी
2 km
d
1 किमी
1 km
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔

पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा.
विधान १ : सर्व मोगरा शेवंती आहेत.
२ : सर्व शेवंती फुले आहेत.
निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत.
ब : सर्व फुले शेवंती आहेत.

Read the following statements and choose the correct conclusion/s.
Statements 1: All mogara are shewanti.
2: All shewanti are flowers.
Conclusions A: All flowers are mogara.
B: All flowers are shewanti.

a
निष्कर्ष अ बरोबर आहे
Conclusion A is correct
b
निष्कर्ष ब बरोबर आहे
Conclusion B is correct
c
निष्कर्ष अ व ब दोन्ही बरोबर आहेत
Conclusion A and B both are correct
d
निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत
Conclusion A and B both are wrong
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा.
14, 27, 44, ?, 90, 119, 152

Find out the missing number in place of question mark.
14, 27, 44, ?, 90, 119, 152

a
57
57
b
63
63
c
65
65
d
84
84
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा. 2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790.
In a following question, a number series is given in which one number is wrong. Find out that wrong number. 2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790.
a
12
12
b
66
66
c
297
297
d
1485
1485
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
How many triangles are in the adjoining figure? (Adjoining multi-layered composite triangle figure)
a
38
38
b
60
60
c
46
46
d
42
42
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून शोधा.
प्रतिपादन (A) : कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते.
कारण (R) : गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात.

There are two statements Assertion (A) and Reason (R) given below. Find the suitable relationship between the Assertion and Reason as per given options below.
Assertion (A) : Cotton is grown in alluvial soils.
Reason (R) : Alluvial soils are very fertile.

a
(A) व (R) हे दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण आहे
Both (A) and (R) are true and (R) is the correct explanation of (A)
b
(A) व (R) हे दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण नाही
Both (A) and (R) are true and (R) is not the correct explanation of (A)
c
(A) हे बरोबर परंतु (R) हे चूक आहे
(A) is true but (R) is false
d
(A) हे चूक परंतु (R) हे बरोबर आहे
(A) is false but (R) is true
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.
Observe the figures below and identify which figure from the given option should come in place of the question mark. Select the correct option. (Figure-based pattern recognition question with circles and squares)
a
पर्याय 1 (वरील-उजवीकडे काळा चौकोन, ग्रिड रचना)
Option 1 (Black square top-right, grid pattern)
b
पर्याय 2 (वरील-डावीकडे काळा चौकोन)
Option 2 (Black square top-right, different grid)
c
पर्याय 3 (लहान रिकामा चौकोन, वरील-उजवीकडे)
Option 3 (Empty square, grid pattern)
d
पर्याय 4 (लहान रिकामा चौकोन, खालील-डावीकडे)
Option 4 (Small empty square, bottom-left)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
If + means −, − means ×, ÷ means + and × means ÷, then 15 − 3 + 10 × 5 ÷ 5 = ?
a
42
42
b
44
44
c
48
48
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ?
There are six persons A, B, C, D, E and F in a school, work as teachers. Each of the teacher teaches two subjects, one compulsory subject and the other optional subject. D's optional subject was history, while three others have it as compulsory subject. E and F have physics as one of their subjects. F's compulsory subject is maths which is an optional subject of both C and E. History and English are A's subject but in terms of compulsory and optional subjects they are just reverse of those of D's. Chemistry is an optional subject of one of them. The only female teacher in the school has English as compulsory subject. Then what is C's compulsory subject ?
a
इतिहास
History
b
भौतिकशास्त्र
Physics
c
रसायनशास्त्र
Chemistry
d
इंग्रजी
English
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा.
Find the number of triangles in the following figure. (Figure with multiple intersecting lines forming triangles)
a
18
18
b
17
17
c
23
23
d
21
21
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?
In a certain code language, BREAKTHROUGH is written as EAOUHRBRGHKT. How is DISTRIBUTION written in that code language?
a
TISTBUONDIRI
TISTBUONDIRI
b
SITIBUONRIDI
SITIBUONRIDI
c
STTIBUDIONRI
STTIBUDIONRI
d
RISTTIBUDION
RISTTIBUDION
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
Rohan is the son of Ramu. Ramu's father picked up to Rohan from the school and they went to Sachin uncle's house. Sachin's wife is sister of Rohan's mother. What is the relation of Sachin's wife with Rohan's father?
a
बहिण
Sister
b
मुलगी
Daughter
c
मेहुणी
Sister-in-law
d
सासू
Mother-in-law
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलिस त्याचा पाठलाग करत असतांना, तो पश्चिमे कडे 2 किमी धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किमी धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किमी धावतो. शेवटी, तो उजवीकडे दोन वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल ?
A thief hides his loot in a house. As the police chases him, he runs 2 km to the West. Then take right turn and run for another 2 km. He then takes a right turn and runs for another 7 km. Finally, he takes two right turns and runs 2 km after taking each turn and defeats the police. How much distance he has to cover to reach to the house in which he had hidden the loot ?
a
2 किमी
2 kms
b
3 किमी
3 kms
c
4 किमी
4 kms
d
1 किमी
1 km
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
COUPLE = 312611125 तर, DOUGHT = ?
COUPLE = 312611125 then, DOUGHT = ?
a
41267820
41267820
b
2212619187
2212619187
c
412678711
412678711
d
4126787
4126787
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.