घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC Group B / Rajyaseva)

घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर दया.
सहा व्यक्ति वर्तुळाकार बसल्या आहेत. A, B च्या समोर आहे. B ही E च्या उजव्या बाजूला आणि C च्या डाव्या बाजूला आहे. C ही D च्या डाव्या बाजूला आहे, F ही A च्या उजव्या बाजूला आहे. आता D ने त्याची जागा F बरोबर आणि E ने B बरोबर बदलली. तर C च्या डाव्या बाजूला कोण बसेल ?

Read the following information carefully and answer the question based on it.
Six persons are sitting in a circle, A is facing B. B is to the right of E and left of C. C is to the left of D, F is to the right of A. Now D exchanges his seat with F and E with B. Who will sit to the left of C?

a
E
E
b
F
F
c
A
A
d
B
B
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
पावणे पाच वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती असेल ?
What would be the measure of angle between the hour hand and the minute hand of a clock at quarter to five ?
a
120°
120°
b
125°
125°
c
130.5°
130.5°
d
127.5°
127.5°
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
समजा तुमच्या घड्याळात नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे आहे, तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील ?
Suppose in your watch it is 9 O' clock. If the hours hand is in west direction, then what is the direction of minute hand?
a
यापैकी नाही
None of these
b
पश्चिम
West
c
दक्षिण
South
d
उत्तर
North
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड/चेहरा कोणत्या दिशेला होता ?
When Pradya's bus reached school, it was facing South. After leaving home, she turned left twice and right once. In which direction was she facing when she left home ?
a
पूर्व
East
b
उत्तर
North
c
पश्चिम
West
d
दक्षिण
South
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.
Observe the figures below and identify which figure from the given option should come in place of the question mark. Select the correct option. (Figure-based pattern recognition question with circles and squares)
a
पर्याय 1 (वरील-उजवीकडे काळा चौकोन, ग्रिड रचना)
Option 1 (Black square top-right, grid pattern)
b
पर्याय 2 (वरील-डावीकडे काळा चौकोन)
Option 2 (Black square top-right, different grid)
c
पर्याय 3 (लहान रिकामा चौकोन, वरील-उजवीकडे)
Option 3 (Empty square, grid pattern)
d
पर्याय 4 (लहान रिकामा चौकोन, खालील-डावीकडे)
Option 4 (Small empty square, bottom-left)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.