MPSC Group B / Rajyaseva चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) प्रश्नसंच (Previous Year Questions)
MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय ____________ .
अ. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा
ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे
वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :
The 17th BRICS Summit 2025 focused on ____________ .
A. Reforming global governance institutions
B. Promoting multi-lateralism
C. Addressing social inequality
D. Establishing inclusive frameworks for AI governance
Select the correct points from the above :
पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते ?
अ. पंडित नेहरू व चाऊ-एन-लाय
ब. पंडित नेहरू व डॉ. सन-यत-सेन
क. इंदिरा गांधी व माओ-त्से-तुंग
ड. पंडित नेहरू व माओ-त्से-तुंग
Who were the Prime Ministers of India and China while accepting the Panchashil Principles ?
A. Pandit Nehru and Zhou Enlaay
B. Pandit Nehru and Dr. San-Yat-Sen
C. Indira Gandhi and Mao-Tse-Tung
D. Pandit Nehru and Mao-Tse-Tung
खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) :
अ. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले.
ब. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
क. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इ. समाविष्ट आहे.
Select the correct statements from the following (UNV) :
A. In 2024, UNV deployed over 14,500 volunteers across the world.
B. 2026 has been designated by the UN as the International year of volunteers.
C. Volunteers serve in diverse roles including community development, human rights, peace building etc.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)
अ. राम सुतार ब. आप्पासाहेब धर्माधिकारी क. अशोक सराफ ड. आशा भोसले
Arrange the Maharashtra Bhushan Award recipients in an appropriate order – (Ascending order) if the year in which they got the prize, oldest first and newest last.
A. Ram Sutar B. Appasaheb Dharmadhikari C. Ashok Saraf D. Asha Bhosale
जोड्या जुळवा. (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024)
'A' (प्रशिक्षक) - 'B' (क्रीडा प्रकार)
(a) सुभाष राणा - (i) नेमबाजी
(b) दीपाली देशपांडे - (ii) पॅरा-नेमबाजी
(c) संदीप संगवान - (iii) हॉकी
(d) एस. मुरलीधरण - (iv) बॅडमिंटन
Match the pairs: (Dronacharya Award, 2024)
'A' (Coach) - 'B' (Sport Discipline)
(a) Subhash Rana - (i) Shooting
(b) Deepali Deshpande - (ii) Para-shooting
(c) Sandeep Sangwan - (iii) Hockey
(d) S. Muralidharan - (iv) Badminton
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.