राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)

राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 368•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
2024-25 आर्थिक वर्षात _________ सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे.
India's growth remain robust with _________ GDP growth in financial year 2024-25, and is projected to continue on the growth path.
a
7.5%
7.5%
b
8.5%
8.5%
c
6.5%
6.5%
d
7.2%
7.2%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र महाराष्ट्रात स्थापन झाले, कारण
अ. ते कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.
ब. ते डाळीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
क. ते भारतातील सोयाबीन व ऊसाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.

India's first Agriculture Export Facilitation Centre is established in Maharashtra, because
A. It is one of the largest producer of onions.
B. It is leading producer in pulses.
C. It is largest producer State of Soyabean and Sugar cane in India.

a
फक्त अ, ब
Only A, B
b
फक्त ब, क
Only B, C
c
फक्त अ, क
Only A, C
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
भूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासानी बाबतच्या पुढील विधानांपैकी कोणते बरोबर नाही ?
Which one of the following statements is not correct about the late actress Sadhana Shivdasani?
a
बालकलाकार म्हणून राजकपूरच्या 1955 मधील 'श्री 420' चित्रपटात भूमिका केली.
Acted as a child artist in Raj Kapoor's film 'Shree 420', in 1955.
b
भारतातील पहिला सिंधी भाषिक चित्रपट 'अबाना' मध्ये भूमिका.
Acted in India's first Sindhi language film 'Abana'.
c
'साधना कट' केशरचनेमुळे प्रसिद्ध झाली.
'Became famous for the hair-cut named as 'Sadhana Cut'.
d
प्रसिद्ध गीत 'झुमका गिरा रे बरेली के बझार में' तिच्या रहस्यमय रोमांचक चित्रपट 'वह कौन थी' मधील आहे.
The famous song 'Jhumka gira re Bareilly ke bazaar mein' was in her suspense thriller film 'Woh Kaun Thi'.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.
In December 2015 adult women citizens in Saudi Arabia were allowed to vote for the first time in the elections conducted in the country.
a
शुरा परिषद
Shura Council
b
नगरपालिका
Municipal
c
राष्ट्रीय
National
d
प्रादेशिक
Regional
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

तरूण सागर यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ. तरूण सागर हे बुद्ध मुनी आहेत.
ब. त्यांनी 'कडवे प्रवचन' नावाचे पुस्तक लिहिले.
क. हे पुस्तक जगात सर्वात मोठे असून त्याचे आकारमान 30'×24' असून वजन 2000 किलोग्राम आहे.
ड. त्याची नोंद 'लिम्का बुक' मध्ये केली आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे ?

Consider the following statements about Tarun Sagar:
a. Tarun Sagar is a Buddhist religious sage.
b. He wrote a book 'Kadave Pravachan'.
c. The book is the largest in the world having size of 30'×24' and weight of 2000 kg.
d. It is recorded in 'Limca Book'.
Which of the statements given above is/are incorrect?

a
केवळ अ
a only
b
केवळ ब आणि क
b and c only
c
केवळ अ आणि ब
a and b only
d
सर्व
All
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'नायपर' (दि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) ची स्थापना ______ येथे होणार आहे.
The National Institute of Pharmaceutical Education and Research (NIPER) is to be established in
a
पुणे
Pune
b
मुंबई
Mumbai
c
नागपूर
Nagpur
d
अमरावती
Amaravati
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

पुढील विधाने वाचून योग्य पर्यायाची निवड करा.
(a) वायफाय (wifi) सुविधा देणारे बंगलोर शहर रेल्वे स्थानक हे देशातील पहिले रेल्वे स्थानक आहे.
(b) प्रवाशांना ही सुविधा एका तासाच्या कालावधीसाठी मोफत आहे.

Consider the following statements and select the correct answer from the codes given below:
(a) Bangalore City Railway station becomes the first railway station in the country to have the (wifi) facilities.
(b) The passengers get the facility free of charge for a period of one hour.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b)
d
वरीलपैकी एकही नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
अ. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
ब. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

Consider the following statements:
a. 25 January is celebrated as a National Tourism Day.
b. 25 January is celebrated as a National Voters' Day.
Which of the statements given above is/are correct?

a
फक्त अ
only a
b
फक्त ब
only b
c
अ आणि ब
a and b
d
यापैकी नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
ऑक्टोबर 2011 च्या विधानसभा पोटनिवडणूकीत खडकवासला मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला ?
Which Party's candidate got elected for the legislative assembly recently in October 2011 from Khadak-Wasla constituency?
a
काँग्रेस
Congress
b
राष्ट्रवादी काँग्रेस
Rashtravadi Congress
c
भाजप
BJP
d
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Maharashtra Navanirman Sena
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'दि कोॲलिशन ईअर्स' (The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Who is the author of the book 'The Coalition Years' ?
a
प्रणब मुखर्जी
Pranab Mukherjee
b
पी. चिदंबरम्
P. Chidambaram
c
डॉ. मनमोहन सिंग
Dr. Manmohan Singh
d
कपिल सिब्बल
Kapil Sibbal
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले ?
The Union Government decided to constitute a committee of Chief Ministers of five states to suggest measures to ease the sufferings of the people after demonetisation. Who is appointed as the head of the Committee?
a
नितीश कुमार
Nitish Kumar
b
सर्वानंद सोनोवाल
Sarbananda Sonowal
c
ममता बॅनर्जी
Mamata Banerjee
d
एन. चंद्राबाबू नायडू
N. Chandrababu Naidu
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Which one of the following statements is correct?
a
संस्कृत ही भारताची पहिली अभिजात भाषा आहे.
Sanskrit is the first classical language of India.
b
तामिळ ही भारताची दुसरी अभिजात भाषा आहे.
Tamil is the second classical language of India.
c
भारत सरकारने 2008 मध्ये कन्नड आणि तेलगू या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या.
The government of India declared Kannada and Telugu in 2008 as the classical languages of India.
d
2015 मध्ये मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
In 2015, Marathi was also given the status of classical language.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
2013 मधे इंटरनेटचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचे स्थान कोणते ?
Where did India stand in the World in the Internet use in 2013?
a
6 वे
6th
b
5 वे
5th
c
4 थे
4th
d
3 रे
3rd
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंतसिंग यांनी आपल्या 98 व्या वाढदिवशी 'खुशवंतनामा : दि लेसन्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकाची पहिली प्रत यांना भेट दिली.
The Veteran Writer - columnist Khushwant Singh on his 98th birthday presented the first copy of 'Khushwantnama: The Lessons of My Life' to
a
पंतप्रधान मनमोहन सिंग
Prime Minister Manmohan Singh
b
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर
Prime Minister Manmohan Singh's wife Gursharan Kaur
c
प्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक तवलीन सिंग
The Veteran Writer - Columnist Tavleen Singh
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
'उनिकी' हे पुस्तक (विविध लेखांचे संकलन) कोणत्या राज्यपालांनी लिहिले आहे ?
The book 'Ooniki' (collection of various articles) is written by which Governor?
a
कल्याण सिंह
Kalyan Singh
b
सी. विद्यासागर राव
C. Vidyasagar Rao
c
राम नाईक
Ram Naik
d
द्रोपदी मुर्मू
Dropadi Murmu
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
भारताच्या मंगळयान मोहिमेचे मंगळाच्या पृष्ठभागावरील कोणत्या वायूचा शोध घेण्याचे उद्दिष्ट आहे ?
India's Mars Orbiter Mission has an objective of detecting which gas on the surface of Mars?
a
इथेन
Ethane
b
मिथेन
Methane
c
ऑक्सीजन
Oxygen
d
कार्बन्-डायऑक्साइड
Carbon-dioxide
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
श्री अण्णा हजारे यांनी नई दिल्ली येथे कोणत्या विधेयकाबाबद आंदोलन केले ?
Against which bill had Shree Anna Hazare launched his agitation at New Delhi ?
a
अर्थविधेयक
Finance bill
b
आरक्षण विधेयक
Reservation bill
c
जन लोकपाल विधेयक
Jan Lokpal bill
d
कायदानिर्मितीविषयक विधेयक
Bill about law making
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.
a. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये यूएसए हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते.
b. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारीत तिसऱ्या क्रमांकावर होता.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

Consider the following statements.
a. The USA was the top export destination in April - November, 2022.
b. Netherland was the 3rd spot as India's exporting partner in April-November, 2022.
Which of the statement/s given above is /are correct?

a
दोन्ही a आणि b योग्य आहेत
Both a and b are correct
b
केवळ b योग्य आहे
Only b is correct
c
केवळ a योग्य आहे
Only a is correct
d
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही
None of the above are correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे?
Where is China constructing the world's largest hydro-power dam, which is expected to be completed by the year 2030?
a
यारलुंग झांगबो नदी, तिबेट
Yarlung Zangbo river in Tibet
b
यांगत्से नदी, सिचुआन प्रांत
Yangtze river in Sichuan province
c
यलो नदी , शांक्सी प्रांत
Yellow river , Shanxi province
d
मेकाँग नदी, युनान प्रांत
Mekong river in Yunnan province
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔

ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
(a) हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला.
(b) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे.
(c) ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रूपयांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

Which of the following statement is incorrect in respect of the Consumer Protection Act 2019?
(a) This act came into force on 20th July 2020.
(b) Unfair trade prohibition rules on e-commerce platforms are included in this act.
(c) As per the rules of the consumer Disputes Redressal Commission no charges will be levied for complaints upto ₹ 10 lakhs.

a
विधाने (a) व (c)
Statements (a) and (c)
b
विधान (a)
Statement (a)
c
विधाने (b) व (c)
Statements (b) and (c)
d
विधान (c)
Statement (c)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔