राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (MPSC Group B / Rajyaseva)
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालील जोड्यांची जुळणी करा :
सन्मान :
A. 90 व्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रीयन सरकारचे टपाल तिकीट
B. क्लींटन ग्लोबल सिटीझन
C. जेफरसन पुरस्कार
D. मॉस्को स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स कडून पी एच.डी.
सन्मानीत :
I. पंतप्रधान मनमोहन सिंग
II. हरदीप पुरी
III. एम. करूणानिधी
IV. बंकर रॉय
V. अश्विनी अंगडी
Match the following :
Honours :
A. Postage stamp by Austrian government on 90th birthday
B. Clinton Global Citizen
C. Jefferson Reward
D. Ph.D. by Moscow State Institute of International Relations
Honoured :
I. Prime Minister Manmohan Singh
II. Hardeep Puri
III. M. Karunanidhi
IV. Bunker Roy
V. Ashwini Angadi
जोड्या लावा :
'अ' (लेखक) 'ब' (ग्रंथ)
(a) शैलेंदर सिंह (i) मंथन
(b) रमेशचंद्र शाह (ii) उत्तरार्ध
(c) जी.एच. नायक (iii) हशिए पर
(d) माधवी सरदेसाई (iv) विनायक
पर्यायी उत्तरे :
Match the pairs:
'A' (Author)
(a) Shailender Singh
(b) Ramesh Chandra Shah
(c) G.H. Nayak
(d) Madhavi Sardesai
'B' (Books)
(i) Manthan
(ii) Uttarardha
(iii) Hashiye Par
(iv) Vinayak
Answer Options:
'द गुड रोड' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :
अ. हे चित्रपटाचे नाव आहे.
ब. ग्यान कोरीया यांनी तो दिग्दर्शित केला आहे.
क. चित्रपटाने या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून राष्ट्रीय अवॉर्ड मिळवला आहे.
ड. हा दूसरा गुजराती चित्रपट आहे की ज्याचे पुढील वर्षाच्या ऑस्कर पारितोषिका साठी सर्वोत्तम परदेशीय चित्रपट विभागासाठी अधिकृत नामांकन केले जात आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements about 'The Good Road':
a. It is a name of a film.
b. It is directed by Gyan Correa.
c. It won the National Award for the Best Feature Film this year.
d. This is the second Gujarati film to be nominated officially for Oscars of next year, in the Best Foreign Film category.
Which of the statements given above is/are correct?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)
अ. राम सुतार ब. आप्पासाहेब धर्माधिकारी क. अशोक सराफ ड. आशा भोसले
Arrange the Maharashtra Bhushan Award recipients in an appropriate order – (Ascending order) if the year in which they got the prize, oldest first and newest last.
A. Ram Sutar B. Appasaheb Dharmadhikari C. Ashok Saraf D. Asha Bhosale
पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा 'लिजेंड ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
(a) शक्ती बर्मन
(b) पंडीत रविशंकर
(c) सत्यजीत रॉय
(d) एम.एफ. हुसैन
पर्यायी उत्तरे :
Who from amongst the following have won the 'Legend of Honour' award from the French Government ?
(a) Shakti Burman
(b) Pandit Ravishankar
(c) Satyajit Ray
(d) M.F. Husain
Answer options:
भारताच्या 44 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बक्षीस विजेते आणि बक्षिसे यांची जुळणी करा :
बक्षीसे बक्षीस विजेते
(a) जीवन गौरव पुरस्कार (i) अलोन मोनी अबोटबॉल
(b) प्रथम शताब्दी स्मरणोत्सव अवॉर्ड (ii) जीरी मेंझेल
(c) उत्कृष्ट अभिनेत्री (iii) वहिदा रेहमान
(d) उत्कृष्ट अभिनेता (iv) माग्दालिना बोक्झार्का
(v) कौशिक गांगुली
Match the Awards with the winners at the 44th International Film Festival of India.
Awards
(a) Life Time Achievement Award
(b) First Centenary Commemorate Award
(c) Best Actress
(d) Best Actor
Winners
(i) Alon Moni Aboutboul
(ii) Jiri Menzel
(iii) Waheeda Rehman
(iv) Maegdalena Boczarska
(v) Kaushik Ganguly
सन २०२१ - २०२२ चा महाराष्ट्र पोलीस खात्यामधील 'आदर्श प्रशिक्षक पुरस्कार' कोणाला प्राप्त झाला आहे ?
अ. हर्षवर्धन बारवे
ब. निता मिसाळ
क. प्रविण खैरनार
ड. शार्दुल ताटवे
Who has received the 'Ideal Trainer Award' of Maharashtra Police Department for the year 2021-2022?
A. Harshawardhan Barwe
B. Neeta Misal
C. Pravin Khairnar
D. Shardul Tatwe
2018 च्या 'पद्मभूषण' पुरस्काराबाबत जोड्या लावा :
व्यक्ती -- क्षेत्र
(a) आर. नागास्वामी -- (i) साहित्य-शिक्षण
(b) वेद प्रकाश नंदा -- (ii) कला - संगीत
(c) अरविंद पारिख -- (iii) पुरातत्वशास्त्र
(d) लक्ष्मण पै -- (iv) कला रंगचित्रकला
Match the pairs about 'Padma Bhushan' Awards 2018:
Person -- Field
(a) R. Nagaswamy -- (i) Literature Education
(b) Ved Prakash Nanda -- (ii) Art - Music
(c) Arvind Parikh -- (iii) Archaeology
(d) Laxman Pai -- (iv) Art Painting
साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते ?
अ. डॉ. सदानन्द मोरे
ब. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
क. वसंत आबाजी डहाके
ड. प्रो. विलास खोले
Who were the members of the selection committee of Sahitya Akademi Award, 2013 for Marathi?
A. Dr. Sadanand More
B. Dr. Nagnath Kottapalle
C. Vasant Abaji Dahake
D. Prof. Vilas Khole
खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा :
(a) 2013 मध्ये त्यांनी प्रथम 'माई' या चित्रपटामध्ये काम केले.
(b) ग्रॅम्मी पुरस्काराकरीता नामांकन मिळवलेल्या पहिल्या भारतीय गायिका.
(c) त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने सन्मानित करण्यात आले.
Identify the person from the following discription :
(a) In 2013 she acted in the film 'mai' for the first time.
(b) The first Indian singer to be nominated for a Grammy Award.
(c) She was recently awarded the Maharashtra Bhushan Award 2021.
जोड्या लावा (डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम) :
'अ' 'ब'
(a) पद्म विभूषण पुरस्कार (i) 2000
(b) रामानुजम पुरस्कार (ii) 1997
(c) भारत रत्न पुरस्कार (iii) 2014
(d) डॉक्टर ऑफ सायन्स (इंग्लंड) (iv) 1990
पर्यायी उत्तरे :
Match the pairs (Dr. A.P.J. Abdul Kalam):
'A'
(a) Padma Vibhushan Award
(b) Ramanujan Award
(c) Bharat Ratna Award
(d) Doctor of Science (England)
'B'
(i) 2000
(ii) 1997
(iii) 2014
(iv) 1990
Answer options:
ऑस्कर ॲवॉर्डस्, 2014 व प्राप्तकर्ते यांची जुळणी करा.
(a) सर्वोत्कृष्ट चित्रपट - (i) 'अमेरिकन हस्ल्'
(b) परकीय भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट - (ii) '12 इयर्स अ स्लेव्ह'
(c) सात चषक जिंकणारा चित्रपट - (iii) 'द ग्रेट ब्युटी'
(d) दहा नामांकने प्राप्त चित्रपट - (iv) 'ग्रॅव्हिटी'
Match the Oscar Awards, 2014 with their recipients.
(a) Best Movie - (i) 'American Hustle'
(b) Best foreign language film - (ii) '12 years a slave'
(c) A film winning seven Trophies - (iii) 'The Great Beauty'
(d) A film having ten nominations - (iv) 'Gravity'
'पद्मभूषण' पुरस्कार 2013 संदर्भात सूची 'A' व सूची 'B' मधील जोड्या लावा.
सूची A (व्यक्ति) :
A. डॉ. सरोजा वैद्यनाथन
B. डॉ. विजय कुमार सारस्वत
C. महाराज किशन भान
D. शिवाजीराव गिरीधर पाटील
सूची B (क्षेत्र) :
I. जन सेवा
II. कला
III. विज्ञान व अभियांत्रिकी
IV. नागरी सेवा
Match the list 'A' with list 'B' with reference to 'Padma Bhushan' awards 2013.
List A (Person) :
A. Dr. Saroja Vaidyanathan
B. Dr. Vijay Kumar Saraswat
C. Maharaj Kishan Bhan
D. Shivajirao Giridhar Patil
List B (Field) :
I. Public Affairs
II. Art
III. Science and Engineering
IV. Civil Service
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
