राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) प्रश्न उत्तरे - चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) (पोलीस भरती)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 74•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला?
Which actor received the Maharashtra Bhushan Award?
a
नाना पाटेकर
Nana Patekar
b
अशोक सराफ
Ashok Saraf
c
काशीनाथ घाणेकर
Kashinath Ghanekar
d
अरुण सरनाईक
Arun Sarnaik
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

शांतता कालीन सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' (Ashok Chakra) मरणोत्तर कोणाला प्रदान करण्यात आला?

The highest peacetime military gallantry award, the Ashok Chakra, was posthumously conferred upon which brave soldier?

a
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला

Group Captain Shubhanshu Shukla

b
मेजर अर्शदीप सिंग

Major Arshdeep Singh

c
ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर

Group Captain Prashanth Nair

d
नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा

Naib Subedar Doleshwar Subba (नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा)

प्रश्न #NaNपोलीस भरती2018राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
a
राजेश खन्ना
b
अमिताभ बच्चन
c
धर्मेंद्र
d
आमिरखान
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

२०२५ च्या ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (97th Academy Awards) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (Best Picture) पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला?

Which film won the Best Picture award at the 97th Academy Awards (Oscars) held in 2025?

a
Conclave

Conclave

b
Nickel Boys

Nickel Boys

c
Anora

Anora

d
The Brutalist

The Brutalist

प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

कला व चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला 'पद्मविभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

Which legendary cinema stalwart was conferred with the Padma Vibhushan award for contributions to Indian cinema?

a
रोहित शर्मा

Rohit Sharma

b
धर्मेंद्रसिंग देओल

Dharmendra Singh Deol

c
अलका याज्ञिक

Alka Yagnik

d
उदय कोटक

Uday Kotak

प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला नाही ?
Who among the following did NOT receive the Bharat Ratna in 2024?
a
लालकृष्ण अडवाणी
b
व्ही.पी. सिंग
c
कर्पूरी ठाकूर
d
पी.व्ही. नरसिंहराव
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

प्रतिष्ठित अकॅडमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर पुरस्कार) भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या संदर्भात चर्चेत आलेला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?

Which film made headlines in the context of India's Oscar (Academy Awards) submissions?

a
होमग्राउंड

Homeground

b
धुरंधर

Dhurandhar

c
द साबरमती रिपोर्ट

The Sabarmati Report

d
द ताज स्टोरी

The Taj Story

प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
a
साहित्य
b
चित्रपट
c
शेती
d
क्रिकेट
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणास सन २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्कार देण्यात आले नाही?
a
स्व. धीरूभाई अंबानी
b
गिरीजा देवी
c
व्ही. के. अत्रे
d
अनुपम खैर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कोल्हापूरच्या हेमल इंगळे या युवतीने कोणती स्पर्धा जिंकली?
a
मिस अर्थ इंडिया
b
मिस वर्ल्ड
c
मिसेज इंडिया
d
मिस अमेरिका
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
खालील पैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?
Who among the following is the first Indian to win a Grammy Award?
a
पंडित रविशंकर
Pandit Ravi Shankar
b
पंडित शिवकुमार
Pandit Shivakumar
c
पंडित विश्वमोहन भट
Pandit Vishwamohan Bhat
d
उस्ताद झाकिर हुसेन
Ustad Zakir Hussain
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
९६ व्या ऑस्कर सोहळा २०२४ मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाले ?
Which of the following films won the most (seven) awards at the 96th Academy Awards (Oscars) 2024?
a
पुअर थिंग्ज
Poor Things
b
ओपन हायमर
Open Hymer
c
व्टेंटी डेज इन मारियूपोल
Twenty Days in Mariupol
d
बार इज ओर
Bar is or
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिला गेला ?
Who has been given Maharashtra Bhushan Award 2020?
a
आशा भोसले
Asha Bhosle
b
लता मंगेशकर
Lata Mangeshkar
c
सचिन तेंडुलकर
Sachin Tendulkar
d
बाबासाहेब पुरंदरे
Babasaheb Purandare
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
२०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?
a
शरद पवार
b
शशांक शेंडे
c
विजय तेंदुलकर
d
बाबासाहेब पुरंदरे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुस्काराचे मानकरी नाहीत?
a
लता मंगेशकर
b
मेजर ध्यानचंद
c
सचिन तेंदुलकर
d
विनोबा भावे
प्रश्न #NaNपोलीस भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

नुकतेच निधन झालेले भारताचे ' स्टॅच्यु मॅन ' राम सुतार यांना . या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे .

To India's 'Statue Man' Ram Sutar who passed away recently. Has received the Maharashtra Bhushan award of this year.

a
2025
2025
b
2024
2024
c
2023
2023
d
2022
2022
प्रश्न #NaNपोलीस भरती2018राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला?
a
सचिन तेंडुलकर
b
लता मंगेशकर
c
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारत रत्न मिळालेला नाही.
Who among the following has NOT received Bharat Ratna?
a
रतन टाटा
b
लता मंगेशकर
c
राजीव गांधी
d
महात्मा गांधी
प्रश्न #NaNपोलीस भरती2025राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्तिमत्व कोण आहेत?

Who was the first personality from Maharashtra to receive India's highest civilian award, the 'Bharat Ratna'?

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. B. R. Ambedkar

b
लता मंगेशकर

Lata Mangeshkar

c
पंडित भीमसेन जोशी

Pandit Bhimsen Joshi

d
महर्षी धोंडो केशव कर्वे

Maharshi Dhondo Keshav Karve

प्रश्न #NaN2026राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो ?
a
16 सप्टेंबर
b
15 सप्टेंबर
c
15 ऑक्टोबर
d
2 ऑक्टोबर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.