पोलीस भरती भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 116•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Who was the first woman Chief Minister of any state in India?

a
सरोजिनी नायडू

Sarojini Naidu

b
डॉ. कादंबिनी गांगुली

Dr. Kadambini Ganguly

c
सुचेता कृपलानी

Sucheta Kripalani

d
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

प्रश्न #NaNपोलीस भरती2026नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔

भारताचे संविधान हे संविधान सभेद्वारे (Constituent Assembly) कोणत्या दिवशी अधिकृतरीत्या स्वीकारले व संमत केले गेले?

On which historic date was the Constitution of India adopted and enacted by the Constituent Assembly?

a
२६ जानेवारी १९५०

26 January 1950

b
१५ ऑगस्ट १९४७

15 August 1947

c
२६ नोव्हेंबर १९४९

26 November 1949 (Constitution Day - Adoption)

d
३० जानेवारी १९४८

30 January 1948

प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
a
पंतप्रधान
b
सरन्यायाधीश
c
उपराष्ट्रपती
d
राष्ट्रपती
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
a
जयंत पाटील
b
हर्षवर्धन पाटील
c
दिलीप वळसे पाटील
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण ?
a
हमीद करझाई
b
अशरफ घानी
c
अब्दुला अब्दुला
d
नजीबुल्ला
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
________ हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.
a
मुख्य न्यायाधीश
b
मुख्यमंत्री
c
मेयर
d
राज्यपाल
प्रश्न #NaNपोलीस भरती2026पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रात पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कालावधीच्या कार्यकाळासाठी केली जाते?

In Maharashtra, for what tenure is the Deputy Chairman (उपसभापती) of a Panchayat Samiti elected?

a
दीड वर्षे

1.5 years

b
अडीच वर्षे

2.5 years

c
पाच वर्षे

5 years

d
एक वर्ष

1 year

प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
a
48
b
288
c
84
d
78
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
'रिट ऑफ हैबिअस कॉरपस व 'रिट ऑफ मँडामस' हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत ?
a
संपत्तीचा हक्क
b
वारसाचा हक्क
c
धर्मस्वातंत्र्याचा हक्क
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?
For how many years is the Vice President of India elected?
a
६
6
b
५
5
c
२
2
d
३
3
प्रश्न #NaNपोलीस भरती2026केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत?

Who is currently serving as the Governor of the State of Maharashtra?

a
आचार्य देवव्रत

Acharya Devvrat

b
सी. पी. राधाकृष्णन

C. P. Radhakrishnan

c
रमेश बैस

Ramesh Bais

d
जिष्णू देव बर्मा

Jishnu Dev Varma

प्रश्न #NaNपोलीस भरती2017घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
a
मुकुल रोहतगी
b
नसिम झैदी
c
जे. एस. सहारिया
d
नीला सत्यनारायण
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
16 व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली.
Who has been appointed as the Chairman of the 16th Finance Commission?
a
सुमन बेरी
Suman Berry
b
रेखा शर्मा
Rekha Sharma
c
अरविंद पाणीग्रह
Arvind Panigraha
d
आनंद पालीवाल
Anand Paliwal
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
a
डॉ. राजेंद्रप्रसाद
b
बॅ. महमदअली जीना
c
मौलाना आजाद
d
एस. राधाकृष्णन
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?
What is the total number of Lok Sabha constituencies in Mumbai City and Mumbai Suburban District combined?
a
६
6
b
५
5
c
७
7
d
४
4
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.
a
352
b
356
c
360
d
370
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?
a
5
b
6
c
2
d
कधीच नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
a
ओ.पी. रावत
b
ओ.पी. रावत
c
नसीम झैदी
d
सुशील चंद्रा
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
a
नरेंद्र मोदी
b
अमित शहा
c
योगी आदित्यनाथ
d
प्रणव मुखर्जी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?
a
के पी. शर्मा ओली
b
शेर बहादुर देऊ
c
एकनाथ ढकाल
d
राम बरन यादव
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.