राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (पोलीस भरती)

राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 11•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 11 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Who was the first woman Chief Minister of any state in India?

a
सरोजिनी नायडू

Sarojini Naidu

b
डॉ. कादंबिनी गांगुली

Dr. Kadambini Ganguly

c
सुचेता कृपलानी

Sucheta Kripalani

d
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
a
48
b
288
c
84
d
78
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
विधानपरिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ……. वर्षे असावे लागते.
a
२५ वर्षे
b
३० वर्षे
c
२१ वर्षे
d
३५ वर्षे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
तामिळनाडू चे मुख्यमंत्री कोण?
a
पनीरशिवलम्
b
जयललिता
c
करुणानिधी
d
के. पलनीस्वामी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली ?
a
महाराष्ट्र
b
आंध्र प्रदेश
c
बिहार
d
कर्नाटक
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?
a
२८८
b
७८
c
२२०
d
५५०
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
राज्यातील विधानसभाकडून राज्य सभेवर पाठवायचे सदस्य निवडतांना कोणत्या प्रकारच्या मतदान पध्दतीचा अवलंब केला जातो ?
Which voting method is adopted while selecting members to be sent to Rajya Sabha from the State Legislative Assembly?
a
गुप्त मतदान
Secret ballot
b
खुले मतदान
Open voting
c
आवाजी मतदान
Voice voting
d
यापेक्षा वेगळे उत्तर
A different answer
प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
तामिळनाडू ची दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता?
a
द्रविडा मुनेत्र कझगम
b
ऑल इंडिया अन्ना द्रविडा मुनेत्र कळघम
c
पट्टाली मक्कल काटची
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र विधानपरिषदेत एकूण किती सदस्य आहेत ?
How many total members are there in the Maharashtra Legislative Council?
a
100
100
b
75
75
c
78
78
d
60
60
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत?
a
पुष्करसिंह धामी
b
तिरथसिंह रावत
c
त्रिवेंद्रसिंह रावत
d
नरेंद्रसिंह तोमर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
श्री हिमंता बिस्वा सरमा
b
श्री तरूण गोगोई
c
श्री प्रफुलू कुमार महंत
d
श्री सर्बानंद सोनोवाल
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.