🎯 पोलीस भरती✕ 📚 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

पोलीस भरती माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) प्रश्नसंच (Previous Year Questions)

पोलीस भरती परीक्षेतील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 36•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a
डॉ. नरेंद्र जाधव
b
उत्तम कांबळे
c
डॉ. भालचंद्र मुणगेकर
d
दया पवार
प्रश्न #NaNपोलीस भरती2019डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एअर फोर्स अॅकडमी कुठे आहे?
a
सिकंदराबाद
b
हैद्राबाद
c
जोधपुर
d
बंगळूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
मदर ऑफ ऑल बॉम्बस् कोणत्या देशावर टाकण्यात आला?
a
सिरीया
b
अफगाणिस्तान
c
तुर्की
d
पाकिस्तान
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?
a
पे-टीएम
b
भीम
c
पैसा
d
मोबिक्युक
प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Which country has recently decided to leave 'OPEC'?
a
अंगोला
Angola
b
इंडोनेशिया
Indonesia
c
नायजेरीया
Nigeria
d
कतार
Qatar
प्रश्न #NaNपोलीस भरती2017संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
आर. बी. आय. चे मुख्यालय कोठे आहे ?
a
दिल्ली
b
नागपूर
c
नवी मुंबई
d
मुंबई
प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
अयोध्येतील राममंदिरातील बाल रुपातील रामाची मुर्ती कोणी बनविली आहे ?
Who sculpted the idol of infant Ram in the Ayodhya Ram Temple?
a
अपूर्व योगीराज
Apoorva Yogiraj
b
अतुल योगीराज
Atul Yogiraj
c
अरूण योगीराज
Arun Yogiraj
d
अनिल योगीराज
Anil Yogiraj
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत.
Who is the current Guardian Minister of Thane district?
a
रविंद्र चव्हाण
Ravindra Chavan
b
शंभुराजे देसाई
Shambhuraje Desai
c
एकनाथ शिंदे
Eknath Shinde
d
गणेश नाईक
Ganesh Naik
प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
Aizawl is the capital of which state?
a
मणिपुर
Manipur
b
मेघालय
Meghalaya
c
मिझोरम
Mizoram
d
नागालॅण्ड
Nagaland
प्रश्न #NaNपोलीस भरती2017संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
RAM या शब्दाचा फुलफाॅर्म काय आहे?
a
रेड अॅक्सीस मेमरी
b
रॅन्डम अॅक्सीस मेमरी
c
रोमिंग अॅक्सीस मेमरी
d
रिडेबल अॅक्सीस मेमरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
Mumbai Trans Harbour Link (MTHL) कोणत्या दोन जिल्हयांना जोडतो?
Which two districts does the Mumbai Trans Harbour Link (MTHL) connect?
a
मुंबई - रायगड
Mumbai - Raigad
b
मुंबई - रत्नागिरी
Mumbai - Ratnagiri
c
रायगड- रत्नागिरी
Raigad- Ratnagiri
d
रायगड - सिंधुदुर्ग
Raigad - Sindhudurg
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधीत नियामक म्हणून काम करते
a
महसुल
b
विमा
c
दूरसंचार
d
क्रिडा
प्रश्न #NaNपोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहु शेती संशोधन केंद्र खालील पैकी कोठे कार्यान्वित आहे ?
Where is the main dryland farming research center functioning in Maharashtra?
a
मांजरी
cats
b
चास
Chas
c
मोहोळ
mohol
d
सोलापुर
Solapur
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
BHIM या अॅपचे पूर्ण नाव काय?
a
Bharat Interface Method
b
Bharat Interchange For money
c
Bharat Interface For Money
d
Bharat Interface For Market
प्रश्न #NaNपोलीस भरती2017संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
1 GM मध्ये किती MB बसतात?
a
512 MB
b
2048 MB
c
1024 MB
d
256 MB
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सायबर सुरक्षा, व्हायरस, मालवेअर व माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (Cyber Security & IT Act)
प्रश्न पहा ➔
भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतीसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे?
Which agency is responsible for responding to cyber security incidents in India?
a
CBI
CBI
b
NIA
NIA
c
Cyber Crime Cell
Cyber ​​Crime Cell
d
Cert - In
Cert - In
प्रश्न #NaNपोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन केलेल्या वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोठे असणार आहे?
Where will be the headquarters of the newly established Warkari Mahamandal by the Maharashtra Government?
a
पंढरपूर
Pandharpur
b
तूळजापूर
Tuljapur
c
आळंदी
alandi
d
देहू
body
प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
कास्य हे समिश्र कशापासून बनवितात?
From what is the alloy Bronze (Kaasya) made?
a
तांबे व कथिल
Copper and tin
b
तांबे व जस्त
Copper and zinc
c
तांबे व निकेल
Copper and Nickel
d
तांबे, निकेल व कथिल
Copper, nickel and tin
प्रश्न #NaNपोलीस भरती2024ऑपरेटिंग सिस्टीम व मायक्रोसॉफ्ट ऑफिस (OS & MS Office Shortcuts)
प्रश्न पहा ➔
LINUX हे कशाचे उदाहरण आहे?
LINUX is an example of what?
a
Operating System
Operating System
b
Processing Device
Processing Device
c
Software
Software
d
Hardware
Hardware
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एमआय 17 कशाचे नाव आहे?
a
यापैकी नाही
b
रणगाडे
c
युद्धनौका
d
क्षेपणास्त्र
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.