माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 714•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2023इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
संगणकाचे स्टोरेज डिव्हाईस कोणते नाही?
Which is not a computer storage device?
a
हार्ड डिस्क
hard disk
b
पेन ड्राईव्ह
pen drive
c
सी.डी.
CD
d
राउटर
router
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
1 ते 100 मधील तीन अंकी एकूण संख्या किती आहेत?
How many three-digit numbers are there between 1 and 100?
a
100
100
b
999
999
c
989
989
d
900
900
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
रस्त्यावरील चिन्हे ढोबळमानाने किती प्रकारची असतात ?
Broadly, how many types of road signs are there?
a
2
2
b
3
3
c
4
4
d
5
5
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a
डॉ. नरेंद्र जाधव
b
उत्तम कांबळे
c
डॉ. भालचंद्र मुणगेकर
d
दया पवार
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम काय आहे?
What is the theme of National Road Safety Fortnight 2024?
a
बी अ रोड सेफटी हीरो
Be a road safety hero
b
सेव अ लाइफ
Save a Life
c
सेफ्टी फर्स्ट
Safety first
d
बी अ हीरो ऑन रोड
Be a Hero on Road
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
शंतनु आपल्या घरापासून 25 मीटर पुर्वेकडे चालत गेला. त्यानंतर डावीकडे वळुन 25 मीटर चालावयाचे असे तीनवेळा त्याने केले नंतर उजवीकडे वळुन 25 मीटर चालावयाचे असे दोन वेळा त्याने केले तर शेवटी तो कोणत्या दिशेने जात होता?
Shantanu walked 25 meters East from his house. Then he turned left three times, walking 25 meters each time. Then he turned right twice, walking 25 meters each time. In which direction was he finally walking?
a
उत्तर
Answer
b
पश्चिम
West
c
दक्षिण
South
d
पूर्व
East
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी……..ही संगणकीय भाषा नाही.
a
COBOL
b
जावा
c
C++
d
MMS
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एअर फोर्स अॅकडमी कुठे आहे?
Where is Air Force Academy?
a
सिकंदराबाद
Secunderabad
b
हैद्राबाद
Hyderabad
c
जोधपुर
Jodhpur
d
बंगळूर
Bangalore
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2023संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)
प्रश्न पहा ➔
मोबाईल वर प्राप्त होणा-या OTP चा Full Form काय आहे?
What is the full form of OTP received on mobile?
a
ONLY TIME PASSWORD
ONLY TIME PASSWORD
b
ONE TIME PASSWORD
ONE TIME PASSWORD
c
OPEN TIME PASSWORD
OPEN TIME PASSWORD
d
ON TIME PASSWORD
ON TIME PASSWORD
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
प्रश्न पहा ➔
नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' कुणाला घोषीत करन्यात आले ?
Who was declared the 'Man of the Tournament' of the recently concluded T-20 World Cup cricket series?
a
विराट कोहली
Virat Kohli
b
रोहीत शर्मा
Rohit Sharma
c
जसप्रीत बुमराह
Jasprit Bumrah
d
सुर्यकुमार
Suryakumar
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
पहिल्या जागतिक महायुध्दाचा कालावधी खालीलपैकी कोणता?
Which of the following is the period of the First World War?
a
1914 ते 1918
1914 to 1918
b
1920 ते 1924
1920 to 1924
c
1904 ते 1908
1904 to 1908
d
1922 ते 1926
1922 to 1926
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
260884 मधुन कोणती कमीत कमी संख्या वजा केली पाहिजे जेणेकरुन 18 ने भाग जाणारी संख्या मिळेल?
What is the minimum number that must be subtracted from 260884 so that the resulting number is divisible by 18?
a
16
16
b
12
12
c
10
10
d
14
14
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
दुचाकी व चारचाकी खाजगी वाहन चालविण्याची लायसन्सची वैधता किती असते ?
What is the validity of a driving license for private two-wheelers and four-wheelers?
a
5 वर्ष
5 years
b
10 वर्ष
10 years
c
15 वर्ष
15 years
d
20 वर्ष
20 years
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
मदर ऑफ ऑल बॉम्बस् कोणत्या देशावर टाकण्यात आला?
Mother of all bombs was dropped on which country?
a
सिरीया
Syria
b
अफगाणिस्तान
Afghanistan
c
तुर्की
Turkey
d
पाकिस्तान
Pakistan
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2023इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
LED चा FULL FROM काय आहे?
What is FULL FROM LED?
a
Light Emitting Diode
Light Emitting Diode
b
Light Energy Diode
Light Energy Diode
c
Light Emerging Diode
Light Emerging Diode
d
Light Enhancing Diode
Light Enhancing Diode
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)
प्रश्न पहा ➔
व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26 व्या वार्षिक सभेत आयरलंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली?
In the 26th annual meeting of the Wassenaar Arrangement held in Vienna, Ireland handed over the chairmanship to which country for one year starting January 1, 2023?
a
1) भारत
1) India
b
2) रशिया
2) Russia
c
3) अमेरिका
3) America
d
4) जपान
4) Japan
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?
Which app was launched by the Government of India to promote digital transactions?
a
पे-टीएम
Pay-tm
b
भीम
Bhima
c
पैसा
money
d
मोबिक्युक
Mobikyuk
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
1970 च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याचे उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करणेसाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली ?
In the 1970s, which corporation was established by the state government for the creation and development of Navi Mumbai city with the objective of reducing the burden on Mumbai city?
a
म्हडा
say
b
सिडको
CIDCO
c
हुडको
Hudko
d
एमआयडीसी
MIDC
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Which country has recently decided to leave 'OPEC'?
a
अंगोला
Angola
b
इंडोनेशिया
Indonesia
c
नायजेरीया
Nigeria
d
कतार
Qatar
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017इनपुट-आउटपुट साधने व मेमरी एकके (Input-Output Devices & Storage Units)
प्रश्न पहा ➔
४० हेक्टोग्रॅम = किती किलो ग्रॅम
40 hectograms = how many kilo grams
a
४०० कि.ग्रॅ.
400 kg.
b
यापैकी नाही
None of these
c
४० कि.ग्रॅ.
40 kg.
d
४ कि.ग्रॅ.
4 kg.