🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy)📑 डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech) प्रश्न उत्तरे - माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 14•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 14 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a
डॉ. नरेंद्र जाधव
b
उत्तम कांबळे
c
डॉ. भालचंद्र मुणगेकर
d
दया पवार
प्रश्न #NaNपोलीस भरती2019डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एअर फोर्स अॅकडमी कुठे आहे?
a
सिकंदराबाद
b
हैद्राबाद
c
जोधपुर
d
बंगळूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले?
a
पे-टीएम
b
भीम
c
पैसा
d
मोबिक्युक
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत.
Who is the current Guardian Minister of Thane district?
a
रविंद्र चव्हाण
Ravindra Chavan
b
शंभुराजे देसाई
Shambhuraje Desai
c
एकनाथ शिंदे
Eknath Shinde
d
गणेश नाईक
Ganesh Naik
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
BHIM या अॅपचे पूर्ण नाव काय?
a
Bharat Interface Method
b
Bharat Interchange For money
c
Bharat Interface For Money
d
Bharat Interface For Market
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एमआय 17 कशाचे नाव आहे?
a
यापैकी नाही
b
रणगाडे
c
युद्धनौका
d
क्षेपणास्त्र
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
भारताच्या राष्ट्रीय गुंतवणुक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Who was the first chairman of the National Investment Commission of India?
a
मुकेश अंबाणी
Mukesh Ambani
b
गौतम अदानी
Gautam Adani
c
रतन टाटा
Ratan Tata
d
दिपक पारेख
Deepak Parekh
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही?
Which of the following countries is NOT a member of the Shanghai Cooperation Organization (SCO)?
a
भारत
India
b
पाकिस्तान
Pakistan
c
जपान
Japan
d
रशिया
Russia
प्रश्न #NaNपोलीस भरती2019डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
RT-PCR या कोरोनावरील चाचणीचे पुर्ण रुप ओळखा.
a
Reserve Transcription Polymerase Chain Reaction
b
Reverse Transition Polymerase Chain Reaction
c
Reverse Transcription Polymerase Chain Reaction
d
Reverse Transcription Polymerase Change Reaction
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
आधार कार्ड हे कोणत्या देशाचे ओळखपत्र आहे?
a
भारत
b
श्रीलंका
c
कंबोडिया
d
इंडोनेशिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
ताकामध्ये कोणते अॅसिड आढळते ?
Which acid is found in buttermilk?
a
अॅसेटीक अॅसिड
Acetic acid
b
टारटारीक अॅसिड
Tartaric acid
c
लॅक्टिक अॅसिड
lactic acid
d
सायट्रिक अॅसिड
Citric acid
प्रश्न #NaNपोलीस भरती2019डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ ठरलेला चित्रपट ……….... होय,
a
भोगा
b
बंद बंदीशाळा
c
एक सांगाचंय
d
यापैकी नाही.
प्रश्न #NaNपोलीस भरती2017डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
एम.ओ.ए.बी. हा बाँब कोणत्या देशानी नुकताच अफगाणिस्तानमध्ये टाकला?
a
सिरीया
b
अमेरिका
c
रुस
d
फ्रान्स
प्रश्न #NaNपोलीस भरती2024डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)
प्रश्न पहा ➔
वारली चित्रकला हे भारतातील ..... राज्याचे लोक चित्र आहे.
Warli painting is a folk art of the ..... state of India.
a
महाराष्ट्र
Maharashtra
b
राजस्थान
Rajasthan
c
गुजरात
Gujarat
d
कर्नाटका
Karnataka
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान / संगणक ज्ञान (ICT & Computer Literacy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.