चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
Which of the following is not an objective of Pradhan Mantri Matsya Sampada Yojana, 2025?
All are major objectives
Only A, C and D are objective, B is not objective
Only A and B are not among the objectives
Only C and D are not among the objectives
कोव्हिड-१९ नंतरच्या जगातील सामाजिक-आर्थिक आव्हानांसाठी संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे?
Which Indian Economist has been appointed on the UN high level advisory board for socio-economic challenges in post Covid-19 World?
Arundhati Roy
Amartya Sen
Jayati Ghosh
Raghuram Rajan
उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली?
Who launched Ujwal Discom Assurance Yojana?
Central Govt
State Govt
Maharashtra Electricity Board
Life Insurance Corporation
2021 च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवल मध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
Who among the following has been awarded as the 'Best actor' (male) at the BRICS film festival 2021?
Nawazuddin Siddiqui
Akshay Kumar
Pankaj Tripathi
Dhanush
'ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन' या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे घोषित करण्यात आली आहेत. 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 22 शहरांचा समावेश आहे. वायू प्रदूषणाच्या क्रमवारीत खालील शहरांची मांडणी करा.
(a) दिल्ली
(b) नोएडा
(c) गुरुग्राम
(d) गाझियाबाद
'Green Peace and Air Visual Analysis of Pollution' report declared the most polluted cities of World. Among 30 most polluted cities consists 22 cities of India. Arrange the following cities in increasing order of ranking in Air pollution.
(a) Delhi
(b) Noida
(c) Gurugram
(d) Gaziabad
सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये उभारणीसाठी PSA ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. PSA चे पूर्ण रूप काय आहे?
PSA Oxygen plants were sanctioned for installation in public health facilities. What is the expansion of PSA?
Pressure Swing Adsorption
Pressure Slip Adjustment
Primary Storage Administration
Primary Slip Adjustment
सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.
In September 2001 the schemes of Jawahar Gram Samridhi Yojana and Employment Assurance Scheme have been integrated with
Complete Rural Employment Scheme
Swarna Jayanti Village Self Employment Scheme
Pradhan Mantri Gramodaya Yojana
Swarna Jayanti Urban Employment Scheme
2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण आहेत?
Who is the first Indian Physicist to win the Prestigious Boltzmann Medal for the year 2022?
Professor Deepak Dhar
Ashok Kumar Barua
Bimala Buti
D.D. Bhavalkar
17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय ____________ .
अ. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा
ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे
वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :
The 17th BRICS Summit 2025 focused on ____________ .
A. Reforming global governance institutions
B. Promoting multi-lateralism
C. Addressing social inequality
D. Establishing inclusive frameworks for AI governance
Select the correct points from the above :
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.