कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 24•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील ९ कृषी हवामान विभाग व प्रमुख पिके (Agro-Climatic Zones & Crops)
प्रश्न पहा ➔
भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
a
व्हर्गीस कुरिअन
b
डॉ. एम.एस. स्वामिनाथन
c
लुई पाश्चर
d
डॉ. अॅनी बेझंट
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017मृदा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व जलसंधारण (Soil Management & Organic Farming)
प्रश्न पहा ➔
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
a
आळे
b
तुषार
c
ठिबक
d
पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
‘ऑपरेशन फ्लड’ प्रोग्राम कशाशी संबंधी आहे?
What is the 'Operation Flood' program all about?
a
पूरनियंत्रण
flood control
b
पूरव्यवस्थापन
Flood Management
c
वाढीव दूध उत्पादन व संकलन
Increased milk production and collection
d
वाढीव अन्न उत्पादन
Increased food production
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
व्हि. कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
a
शैक्षणिक धोरण
b
हरितक्रांती
c
औद्योगिक धोरण
d
धवलक्रांती
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
V. The name Kurian is associated with which of the following?
a
आर्थिक धोरण
Economic policy
b
हरित क्रांती
Green Revolution
c
शैक्षणिक धोरण
Educational policy
d
धवल क्रांती
Light revolution
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ?
Which is the periodical/magazine of the State Police Force?
a
पोलीस नामा
b
दक्षता
c
भगीरथ
d
राजपथ
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2007महाराष्ट्रातील ९ कृषी हवामान विभाग व प्रमुख पिके (Agro-Climatic Zones & Crops)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात खरीप 2006-2007 हंगामात सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे होय.
The crop with the highest production in Maharashtra during kharif 2006-2007 was
a
भात
Rice
b
सोयाबिन
Soyabean
c
गहू
Wheat
d
ज्वारी
Jowar
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
'अंतिम पंघाल ही खेळाडू कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे?
Antim Panghal is associated with which sport?
a
नेमबाजी
Shooting
b
भालाफेक
javelin throw
c
कुस्ती
wrestling
d
यापैकी नाही
None of these
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
योग्य जोड्या जुळवा. अ. पिवळी क्रांती 1. अन्नधान्य ब. निळी क्रांती 2. तेलबिया क. श्वेत क्रांती. 3. दुध उत्पादन ड. हरित क्रांती. 4. मास्यांचे उत्पादन
Match the correct pairs. A. Yellow Revolution 1. Food grains b. Blue Revolution 2. Oilseeds c. White revolution. 3. Milk production d. Green Revolution. 4. Production of fish
a
अ - 2, ब - 4, क - 3, ड - 1
A - 2, B - 4, C - 3, D - 1
b
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
c
अ - 2, ब - 4, क - 1, ड - 3
A - 2, B - 4, C - 1, D - 3
d
अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
A - 2, B - 3, C - 4, D - 1
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील ९ कृषी हवामान विभाग व प्रमुख पिके (Agro-Climatic Zones & Crops)
प्रश्न पहा ➔
भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे?
a
गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये
b
तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
c
गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी
d
तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024मृदा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व जलसंधारण (Soil Management & Organic Farming)
प्रश्न पहा ➔
पाण्याच्या कोणत्या पध्दतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते ?
Which irrigation method conserves the maximum amount of water?
a
तुषार
Frost
b
आळे
Ale
c
ठिबक
drip
d
पृष्ठभागावरुन प्रवाही पद्धतीने
in a surface-flow manner
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील ९ कृषी हवामान विभाग व प्रमुख पिके (Agro-Climatic Zones & Crops)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Identify the incorrect pair from the following.
a
राजेवाडी – अंजीर
Rajewadi – fig
b
वसई – केळी
Vasai – Banana
c
सांगली – द्राक्षे
Sangli – Grapes
d
अलिबाग – कलिंगड
Alibaug – Kalingad
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
'जमनापारी' ही जात कोणत्या प्राण्याची आहे?
'Jamnapari' is a breed of which animal?
a
गाय
the cow
b
शेळी
the goat
c
म्हैस
the buffalo
d
मेंढी
the sheep
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?
Who is known as the Father of the Indian Green Revolution?
a
डॉ. रंगनाथ पठारे
Dr. Ranganath Plateau
b
डॉ. एम. एम. स्वामीनाथन
Dr. M. M. Swaminathan
c
डॉ. एम. एम. रंगनाथन
Dr. M. M. Ranganathan
d
डॉ. वर्गीस कुरियन
Dr. Varghese Kurian
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a
सातारा
b
रत्नागिरी
c
पुणे
d
औरंगाबाद
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
“ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम" कशासबंधी आहे?
a
पुरनियंत्रण
b
पुरव्यवस्थापन
c
वाढीव दुध उत्पादन व संकलन
d
वाढीव अन्न उत्पादन
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019कृषी अर्थशास्त्र, किमान आधारभूत किंमत (MSP) व शेतकरी कल्याण योजना (Agri Schemes & MSP)
प्रश्न पहा ➔
पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
a
मस्त्य उत्पादन
b
दुग्ध उत्पादन
c
भाजीपाला उत्पादन
d
तेलबीया उत्पादन
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील ९ कृषी हवामान विभाग व प्रमुख पिके (Agro-Climatic Zones & Crops)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती ?
a
गणेश
b
राजेश
c
सुरेश
d
शंकर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये धवलक्रांतीचे संदर्भात कोणाचे महत्वाचे योगदान आहे?
Who has contributed significantly to the White Revolution in India?
a
सॅम पित्रोदा
Sam Pitroda
b
डॉ. स्वामीनाथन्
Dr. Swaminathan
c
डॉ. श्रीधरन
Dr. Sreedharan
d
डॉ वर्गीस कुरियन
Dr Varghese Kurian
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2025पशुसंवर्धन, देशी गाई-म्हशींच्या जाती व दुग्धव्यवसाय (Animal Husbandry & Dairy)
प्रश्न पहा ➔

Apiculture ( अ ‍ ॅपीकल्चर ) म्हणजे काय ?

a
मधमाशी पालन
b
कृत्रिम मत्स्य संवर्धन
c
द्राक्ष संवर्धन
d
मुंग्यांचा अभ्यास