भारतीय राज्यघटना (Indian Polity) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 4463•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो ?
What is the tenure of a Rajya Sabha member?
a
5 वर्षे
5 years
b
2 वर्षे
2 years
c
6 वर्षे
6 years
d
4 वर्षे
4 years
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो ?
Who performs the duties of the President and Vice-President when both offices are vacant?
a
पंतप्रधान
Prime Minister
b
गृहमुत्री
c
सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायमुर्ती
Supreme Court Chief Justice
d
लोकसभा सभापती
Lok Sabha Speaker
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण आमदार किती?
What is the total number of MLAs in the Maharashtra Legislative Assembly?
a
284
284
b
288
288
c
290
290
d
304
304
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2026राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔

भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

Who was the first woman Chief Minister of any state in India?

a
सरोजिनी नायडू

Sarojini Naidu

b
डॉ. कादंबिनी गांगुली

Dr. Kadambini Ganguly

c
सुचेता कृपलानी

Sucheta Kripalani

d
सुनेत्रा पवार

Sunetra Pawar

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
How many Assembly constituencies are there in Amravati district?
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
d
नऊ
Nine
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार….....…….ला असतो.
a
मुख्यमंत्री
b
विभागीय आयुक्त
c
महसूल मंत्री
d
राज्यशासन
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी सध्या तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री (2017) कोण आहेत?
a
के. पलानी स्वामी
b
जयललिता
c
शशिकला
d
ओ. पनरीसेल्वम
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?
a
२६ जानेवारी १९३०
b
२६ जानेवारी १९४७
c
१५ आॅगस्ट १९४७
d
२६ जानेवारी १९५०
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017राज्य शासन: राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ व विधिमंडळ (State Executive & Legislature)
प्रश्न पहा ➔
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
मायावती
b
अखिलेश यादव
c
मुलायम सिंह यादव
d
वरीलपैकी कोणी नाही
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
a
विधानपरिषद
b
लोकसभा
c
राज्यसभा
d
विधानसभा
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो?
a
कोतवाल
b
तलाठी
c
ग्रामसेवक
d
सरपंच
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
Who is the constitutional head of India?
a
पंतप्रधान
Prime Minister
b
सरन्यायाधीश
Chief Justice
c
उपराष्ट्रपती
Vice President
d
राष्ट्रपती
President
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
Who is the present Home Minister of Maharashtra State?
a
जयंत पाटील
Jayant Patil
b
हर्षवर्धन पाटील
Harshvardhan Patil
c
दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil
d
यापैकी नाही
None of these
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होते ?
अ. अनुच्छेद १५
ब. अनुच्छेद २५
क. अनुच्छेद ४४
ड. अनुच्छेद ४०

Which of the following Articles of the Constitution of India reveal the secular character of Indian State?
A. Article 15
B. Article 25
C. Article 44
D. Article 40

a
फक्त अ, ब, ड
Only A, B, D
b
फक्त ब, क, ड
Only B, C, D
c
फक्त अ, क, ड
Only A, C, D
d
फक्त अ, ब, क
Only A, B, C
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

मिनर्व्हा मिल्स प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या संविधानाच्या मूलभूत चौकटीचे घटक आहेत.
अ. संविधानात सुधारणा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार
ब. न्यायालयीन पुनरावलोकन
क. मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये सुसंवाद व संतुलन
ड. सत्तेचे विभाजन

The elements of the basic structure of Constitution as declared by the Supreme Court in Minerva Mills case are
A. Limited power of Parliament to amend the Constitution
B. Judicial review
C. Harmony and balance between Fundamental Rights and Directive Principles.
D. Separation of powers

a
फक्त अ, ब, क
Only A, B, C
b
फक्त ब, क, ड
Only B, C, D
c
फक्त अ, ब, ड
Only A, B, D
d
फक्त अ, क, ड
Only A, C, D
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशास पदावरून दूर करता येते.
(b) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या न्यायाधिशाला निवृत्तीनंतर वकिली करणे किंवा कोणत्याही कोर्टात किंवा अधिसत्तेसोबत भारतात कार्य करण्यास परवानगी नाही.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बिनचूक आहेत ?

Consider the following statements:
(a) The mode of removal of a Judge of a High Court is similar to that of removal of a Judge of the Supreme Court.
(b) After retirement from the office a Permanent Judge of a High Court can't plead or act in any court or before any authority in India.
Which of the above statement/s is/are correct?

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
दोन्ही योग्य आहेत
Both
d
दोन्ही अयोग्य आहेत
Neither (a) nor (b)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

तहकुबी ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?
(a) सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजुला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे.
(b) सार्वजनिक हिताच्या तातडीच्या बाबीकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा याचा प्रमुख उद्देश आहे.
(c) राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते.
(d) हा ठराव मांडण्यासाठी त्यास 1/10 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.

Which of the following statements are true of Adjournment Motion ?
(a) It is an extraordinary procedure which sets a side the normal business of the House.
(b) Its main object is to draw the attention of the House to a recent matter of urgent public importance.
(c) The Rajya Sabha can make use of this procedure.
(d) It must be supported by not less than 1/10 members for introduction.

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
d
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) डॉ. आंबेडकरांनी निरीक्षण नोंदल्याप्रमाणे ते संविधानांतर्गत असलेले सर्वाधिक महत्वाचे अधिकारी असतील.
(b) नियंत्रक व महालेखापरिक्षकाचे पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम, 1919 अंतर्गत असलेल्या महालेखा परिक्षकाचे प्रारूप आहे.
(c) संसदेने नियंत्रक व महालेखा परिक्षकांची कर्तव्ये, अधिकार व सेवाशर्ती अधिनियम 1971 मंजूर केला आहे.
(d) त्यांना नेमणूका करण्याचा अधिकार नाही परिणामतः कनिष्ठांच्या शिस्तीसंबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाहीत जसे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास आहेत.

Consider the following statements about the Comptroller and Auditor General of India :
(a) As observed by Dr. Ambedkar he shall be the most important officer under the Constitution.
(b) The office of the CAG is substantially modelled upon that of the Auditor General under the Government of India Act - 1919.
(c) The Parliament has enacted the CAG's duties powers and conditions of service Act 1971.
(d) He has no power of appointment, and consequently, no power of disciplinary control with respect to his subordinates as in case of CJI.

a
(a), (b) विधाने बरोबर आहेत
Statements (a), (b) are correct
b
(a), (b), (c) विधाने बरोबर आहेत
Statements (a), (b), (c) are correct
c
(a), (c), (d) विधाने बरोबर आहेत
Statements (a), (c), (d) are correct
d
(b), (c), (d) विधाने बरोबर आहेत
Statements (b), (c), (d) are correct
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

राष्ट्रीय महिला आयोगासंबंधी दिलेल्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?
(a) या आयोगाची स्थापना 1992 साली करण्यात आली.
(b) ही संविधानिक यंत्रणा आहे.
(c) या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असून त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश करतात.
(d) राष्ट्रीय महिला आयोग 'राष्ट्र महिला' नावाची वृत्तपत्रिका प्रसिद्ध करतो.
योग्य पर्याय निवडा.

Which of the following statements about the National Commission of Women (NCW) are wrong:
(a) NCW was set up in the year 1992.
(b) It is a constitutional body.
(c) It consists of one chairman and five members appointed by the President of India, Speaker of Lok Sabha and Chief Justice of the Supreme Court.
(d) 'Rashtra Mahila' is the newsletter published by NCW.
Choose the correct option:

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(c) आणि (d)
(c) and (d)
d
(a) आणि (d)
(a) and (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून खालीलपैकी कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे ?
Which of the following services have a long history dating back to the early years of East India Company ?
a
मुलकी आणि वैद्यकीय सेवा
Civil and Medical Services
b
कृषि आणि व्यवसाय (व्यापार) सेवा
Agriculture and Business Services
c
वन आणि अभियांत्रिकी सेवा
Forest and Engineering Services
d
मुलकी आणि तांत्रिक सेवा
Civil and Techniqual Services