केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 85•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
कोणती अनुसूची (schedule) केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे?
Which schedule deals with the division of powers between the Center and the States?
a
अनुसूची-V
Schedule-V
b
अनुसूची-VI
Schedule-VI
c
अनुसूची-VII
Schedule-VII
d
अनुसूची-VIII
Schedule-VIII
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?
a
पंतप्रधान
b
सरन्यायाधीश
c
उपराष्ट्रपती
d
राष्ट्रपती
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
a
जयंत पाटील
b
हर्षवर्धन पाटील
c
दिलीप वळसे पाटील
d
यापैकी नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण ?
a
हमीद करझाई
b
अशरफ घानी
c
अब्दुला अब्दुला
d
नजीबुल्ला
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
________ हे राज्याचे घटनात्मक प्रमुख घटक असतात.
a
मुख्य न्यायाधीश
b
मुख्यमंत्री
c
मेयर
d
राज्यपाल
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (a) भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे. (b) राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
Which of the following statements regarding the President of India is correct? (a) Article 58 of the Constitution of India describes the office of President. (b) The President can be removed from office by impeachment if he violates the Constitution.
a
फक्त (a)
only (a)
b
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b).
c
फक्त (b)
(b) only
d
(a) आणि (b) दोघांपैकी कोणतेही नाही
None of (a) and (b).
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ. स्वातंत्र्यानंतरची ‘तात्पुरती संसद’ ही एकसदनी होती.
ब. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे.

Which of the following statement/s is/are correct regarding the Parliament of India?
A. The 'Provisional Parliament', after independence was unicameral.
B. The term of the members of Rajya Sabha is same as that of the members of the Senate in U.S.A.

a
फक्त अ
Only A
b
फक्त ब
Only B
c
अ आणि ब दोन्ही
Both A and B
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो?
For how many years is the Vice President of India elected?
a
६
6
b
५
5
c
२
2
d
३
3
प्रश्न #NaNपोलीस भरती2026केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत आहेत?

Who is currently serving as the Governor of the State of Maharashtra?

a
आचार्य देवव्रत

Acharya Devvrat

b
सी. पी. राधाकृष्णन

C. P. Radhakrishnan

c
रमेश बैस

Ramesh Bais

d
जिष्णू देव बर्मा

Jishnu Dev Varma

प्रश्न #NaNपोलीस भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळुन एकुण किती लोकसभा मतदार संघ आहेत?
What is the total number of Lok Sabha constituencies in Mumbai City and Mumbai Suburban District combined?
a
६
6
b
५
5
c
७
7
d
४
4
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ........................ कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.
a
352
b
356
c
360
d
370
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?
a
5
b
6
c
2
d
कधीच नाही
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे?
Which of the following is mentioned in Article-8 of the Indian Constitution?
a
पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार
Rights of Citizenship of certain persons who have migrated to India from Pakistan.
b
भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार
Rights of Citizenship of certain persons of Indian origin residing outside India.
c
पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार
Rights of Citizenship of certain persons migrated to Pakistan.
d
संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करेल
Parliament to regulate the right of Citizenship by Law.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

उप-राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन/कथने ओळखा.
(a) भारताचा नागरिक असावा.
(b) पंचेचाळीस वर्षे पूर्ण असावी.
(c) लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्ह असावा.

Select the incorrect statement/s about qualification of Vice-President.
(a) is a citizen of India.
(b) has completed the age of forty five years.
(c) is qualified for election as a member of House of People (Lok Sabha).

a
फक्त (b), (c)
Only (b), (c)
b
फक्त (b)
Only (b)
c
फक्त (a), (c)
Only (a), (c)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
संसदेच्या लोकसभा कनिष्ठ सभागृहाच्या सदस्यांसंबंधी कमाल अनुमत मर्यादा किती आहे?
a
२५५
b
४७५
c
५२५
d
५५२
प्रश्न #NaNपोलीस भरती2017केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
a
नरेंद्र मोदी
b
अमित शहा
c
योगी आदित्यनाथ
d
प्रणव मुखर्जी
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔

पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा.
(a) रॅम्से म्यूर — "पंतप्रधान हे राज्यरुपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत."
(b) एच.आर.जी. ग्रीव्ह्ज — "सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत."
(c) मुन्रो — "पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत."

Select the correct statements about Role of Prime Minister:
(a) Ramsay Muir - "Prime Minister is the steersman of steering wheel of the ship of the state."
(b) H.R.G. Greaves - "The Government is the master of the country and Prime Minister is the master of Government."
(c) Munro - "Prime Minister is a moon among lesser stars."

a
फक्त (a), (b)
Only (a), (b)
b
फक्त (b), (c)
Only (b), (c)
c
फक्त (a), (c)
Only (a), (c)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत?
a
मा. प्रणव मुखर्जी
b
मा. रामनाथ कोविंद
c
मा. द्रौपदी मुर्मू
d
मा. शंकरनारायण
प्रश्न #NaNपोलीस भरती2019केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?
a
के पी. शर्मा ओली
b
शेर बहादुर देऊ
c
एकनाथ ढकाल
d
राम बरन यादव
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament)
प्रश्न पहा ➔
खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते?
Who among the following persons was not a member of the Cabinet Mission?
a
सर विल्यम वुड
Sir William Wood
b
लॉर्ड पॅथिक लॉरेन्स
Lord Pathick Lawrence
c
सर स्टॅफोर्ड क्रिप्स
Sir Stafford Cripps
d
ए.व्ही. अलेक्झांडर
A.V. Alexander
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.