केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
केंद्र शासन: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संसद (Union Executive & Parliament) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ. स्वातंत्र्यानंतरची ‘तात्पुरती संसद’ ही एकसदनी होती.
ब. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे.
Which of the following statement/s is/are correct regarding the Parliament of India?
A. The 'Provisional Parliament', after independence was unicameral.
B. The term of the members of Rajya Sabha is same as that of the members of the Senate in U.S.A.
उप-राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन/कथने ओळखा.
(a) भारताचा नागरिक असावा.
(b) पंचेचाळीस वर्षे पूर्ण असावी.
(c) लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्ह असावा.
Select the incorrect statement/s about qualification of Vice-President.
(a) is a citizen of India.
(b) has completed the age of forty five years.
(c) is qualified for election as a member of House of People (Lok Sabha).
पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा.
(a) रॅम्से म्यूर — "पंतप्रधान हे राज्यरुपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत."
(b) एच.आर.जी. ग्रीव्ह्ज — "सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत."
(c) मुन्रो — "पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत."
Select the correct statements about Role of Prime Minister:
(a) Ramsay Muir - "Prime Minister is the steersman of steering wheel of the ship of the state."
(b) H.R.G. Greaves - "The Government is the master of the country and Prime Minister is the master of Government."
(c) Munro - "Prime Minister is a moon among lesser stars."
खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
राष्ट्रपती स्वतःच्या निर्णयक्षमतेचा आणि सद्सदविवेक बुद्धीचा वापर करतात, जेव्हा
अ. मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिल्यास मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी.
ब. लोकसभेत बहुमत गमावलेल्या किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला असेल अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्यासाठी.
Select the correct statement/s from the following.
The President uses his own judgement and wisdom, when
A. for the Dismissal of Ministers in case the council of Ministers lose the confidence of the House but refuse to resign.
B. for the Dissolution of Lok Sabha on the advice of a council of Ministers that may have lost the majority support in Lok Sabha or against whom a vote of no confidence may have been passed.
खालीलपैकी योग्य विधान/ने निवडा.
अ. उपराष्ट्रपती, ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील.
ब. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.
क. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल.
Select the correct statement/s from the following.
A. The Vice-President shall hold office for a term of five years from the date on which he enters upon his office.
B. A Vice-President may, by writing under his hand addressed to the President, resign his office.
C. A Vice-President may be removed from his office by a resolution of House of the People passed by a majority of all the then members of the House of People and approved by the Council of States.
संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधान/ने कोणती आहेत ?
(a) पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली.
(b) लोकसभामधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो.
(c) 1974 पासून लोकसभामधून 15 तर राज्यसभामधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात.
(d) या समितीच्या सदस्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा असतो.
Which of the following statement/s is incorrect about Committee on Public Undertakings of the Parliament?
(a) Pandit Nehru recommended the creation of this Committee in 1963.
(b) The Chairman of this Committee is appointed only from amongst its members who are drawn from the Lok Sabha.
(c) From, 1974, 15 members are elected from Lok Sabha and 7 members are elected from Rajya Sabha on this Committee.
(d) The tenure of members of this Committee is two years.
खालीलपैकी कोणती कार्ये 24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत ?
अ. राष्ट्र ध्वजाचा स्वीकार
ब. राष्ट्र गीताचा स्वीकार
क. राष्ट्र गानाचा स्वीकार
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड
Which of the following functions were performed by Constituent Assembly on January 24, 1950 ?
A. Adopted the National Flag
B. Adopted the National Anthem
C. Adopted the National Song
D. Elected Dr. Rajendra Prasad as a First President of India
'पहिल्या लोकसभेच्या' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(A) 25 आक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधित झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली.
(B) पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले.
(C) पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली.
(D) श्री. जी.व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उप सभापती होते.
Consider the following statements about First Lok Sabha:
(A) The first Lok Sabha was constituted on 17 April 1952 after India's First General Elections were held from 25 October 1951 to 21 February 1952.
(B) The first session of first Lok Sabha commenced on 13 May 1952.
(C) The first Lok Sabha lasted its Full tenure and dissolved on 1 April 1957.
(D) Shri. G.V. Mavalankar was the First Deputy Speaker of First Lok Sabha.
खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. जी व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती, संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल.
ब. कोणतीही व्यक्ती राज्य सभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.
Identify the correct statement/s from the following.
A. A person who holds, or who has held office as President shall, subject to the other provisions of the Constitution, be eligible for re-election to that office.
B. No person shall be eligible for election as President unless he is qualified for election as a member of the Council of the States.
भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत 'गिलोटिन' चा अर्थ काय आहे ?
अ. सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे.
ब. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे.
क. आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत.
ड. अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार.
वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत ?
What is the meaning of 'guillotine' in the Indian Budget Process ?
a. Raising taxes to fill Government deficits.
b. Remaining budgetary demands for grants are put to vote without further discussion.
c. Reserve Bank's support during financial crises.
d. Rejection by the Parliament at the end of the budget.
Which of the statement given above is/are correct?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.