घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
(a) 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले.
(b) महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल.
(c) बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. (ऑगस्ट 2025)
Which of the following statement/statements is/are correct?
(a) The office of the Advocate General for the State of Maharashtra came into existence with the formation of the State itself on May 1, 1960.
(b) The Advocate General shall be appointed in accordance with the provisions of Article 165 of the Constitution of India.
(c) Birendra Saraf is the Advocate General of Maharashtra. (as of August 2025)
पुढील विधानांमधून आंतरराज्यीय परिषदांसंबंधी योग्य विधाने शोधा :
(a) याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे.
(b) याची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे.
(c) भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही.
Find the correct statements regarding Inter-State Council.
(a) It is mentioned in the article 263.
(b) The President is empowered to establish it.
(c) The President of India has never exercised this power and has not so far established any such Inter-State Council under power of article 263.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.