भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC Group B / Rajyaseva)
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
'केशवानंद भारती' खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(A) सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश ओ.एन्. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला.
(B) सात विरुद्ध सहा न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची (Basic Structure Doctrine) रूपरेषा दिली.
(C) या खटल्याने 'गोलखनाथ' प्रकरणातील निर्णय बदलला गेला.
(D) सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रीयतेचे उदाहरण म्हणावे लागेल.
Consider the following statements regarding 'Kesavanand Bharati' Case:
(A) This case was heard by the Constitution Bench of 13 judges headed by Chief Justice of India A.N. Ray.
(B) In Seven Six majority, the bench outlined the basic structure doctrine.
(C) This case changed the decision of Golaknath case.
(D) This case seems to be the instance of judicial activism.
खालीलपैकी योग्य कथने ओळखा :
(a) उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे.
(b) प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थाविरुद्ध जारी केला जावू शकतो.
(c) प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थाविरुद्ध जारी केला जावू शकतो.
Select the correct statements from the following:
(a) Prohibition is issued by a Higher Court to a Lower Court or tribunal and is intended to prohibit it from exceeding its jurisdiction.
(b) Writ of prohibition can be issued against administrative agencies.
(c) Writ of prohibition is issued against judicial and quasi judicial bodies.
पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते ?.
अ. सभागृह समिती
ब. मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती
क. नागरिकत्वाबाबत तदर्थ समिती
ड. सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती
Pattabhi Sitaramayya was a Chairman of the following Committees ?.
A. House Committee
B. Committee on Chief Commissioner's Provinces
C. Adhoc Committee on Citizenship
D. Adhoc Committee on Supreme Court
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.