भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 2•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 2 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔मुंबई (तत्कालीन बॉम्बे) उच्च न्यायालय केव्हा सुरू झाले?
When was Bombay (then Bombay) High Court started?
a
१५ ऑगस्ट १९४७
15 August 1947
b
१४ ऑगस्ट १९६०
14 August 1960
c
१४ ऑगस्ट १८६२
14 August 1862
d
२६ जानेवारी १९५०
26 January 1950
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?
Who appoints the Chief Justice of the High Court?
a
भारताचे मुख्य न्यायाधीश
Chief Justice of India
b
राज्यपाल
Governor
c
राष्ट्रपती
President
d
मंत्रिमंडळ
Cabinet
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
