भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या: (a) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी. (b) त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. (c) त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतके मानधन मिळते. (d) ते ५ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
Consider the following statements regarding an Advocate General of the state: (a) He must be a person who is qualified to be appointed as a judge of a High Court. (b) He enjoys all the privileges and immunities that are available to a judge of a High Court. (c) He receives remuneration that is available to a judge of a High Court. (d) He holds office for a period of five years or up to the age of 62 years. Which of the statement/s given above is/are correct?
(a) only
(b) only
(a), (b) and (c)
(b), (c) and (d)
भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Which among the following statement is not correct about a High Court in India?
High Courts can entertain petitions relating to 'Public Interest Litigation'
Each High Court Judge is appointed by the President
The Governor of the State appoints the Judges of the High Court
The retirement age of High Court Judges is 62
खालीलपैकी कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय प्राधिलेख (Writs) जारी करू शकते?
Under which of the following articles, a High Court can issue writs?
Article-220
Article-221
Article - 213
Article-226
खालील जोड्या जुळवा: (a) बंदी प्रत्यक्षीकरण → (i) खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे (b) परमादेश → (ii) पदाची कायदेशीरता तपासणे (c) अधिकार पृच्छा → (iii) अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे (d) उत्प्रेक्षण → (iv) अटकेची कायदेशीरता तपासणे
Match the following: (a) Habeas-corpus → (i) To transfer a case from lower to higher court (b) Mandamus → (ii) To look into legality of a post (c) Quo warranto → (iii) To command authority to Perform its duty (d) Certiorari → (iv) To look into legality of arrest
(iv), (ii), (i), (iii)
(iv), (iii), (ii), (i)
(ii), (i), (iii), (iv)
(ii), (iii), (iv), (i)
अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे ब. 44 वी घटनादुरुस्ती → 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था क. 41 वी घटनादुरुस्ती → 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले ड. 73 वी घटनादुरुस्ती → 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी चाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात
Match the pairs correctly. A. 61st Constitutional Amendment → 1. Retirement age of Members of State Public Service Commission increased from 60 to 62 years B. 44th Constitutional Amendment → 2. Three tier Panchayat Raj System C. 41st Constitutional Amendment → 3. Voter age changed from 21 to 18 years D. 73rd Constitutional Amendment → 4. Controversy in Supreme Court and High Court regarding election of President, Vice President and Prime Minister
A – 4, B – 3, C – 1, D – 2
A – 3, B – 4, C – 1, D – 2
A – 2, B – 1, C – 4, D – 3
A – 4, B – 1, C – 3, D – 2
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.