भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)

भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालील विधाने विचारात घ्या: (a) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी. (b) त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मिळणारे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते. (c) त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतके मानधन मिळते. (d) ते ५ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements regarding an Advocate General of the state: (a) He must be a person who is qualified to be appointed as a judge of a High Court. (b) He enjoys all the privileges and immunities that are available to a judge of a High Court. (c) He receives remuneration that is available to a judge of a High Court. (d) He holds office for a period of five years or up to the age of 62 years. Which of the statement/s given above is/are correct?

a
फक्त (a)

(a) only

b
फक्त (b)

(b) only

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(b), (c) आणि (d)

(b), (c) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

Which among the following statement is not correct about a High Court in India?

a
उच्च न्यायालये 'जनहित याचिकांशी' संबंधित याचिका स्विकारू शकतात

High Courts can entertain petitions relating to 'Public Interest Litigation'

b
उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधिशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात

Each High Court Judge is appointed by the President

c
राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती करतात

The Governor of the State appoints the Judges of the High Court

d
उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे निवृत्तीचे वय 62 आहे

The retirement age of High Court Judges is 62

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय प्राधिलेख (Writs) जारी करू शकते?

Under which of the following articles, a High Court can issue writs?

a
कलम - २२०

Article-220

b
कलम - २२१

Article-221

c
कलम - २१३

Article - 213

d
कलम - २२६

Article-226

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या जुळवा: (a) बंदी प्रत्यक्षीकरण → (i) खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे (b) परमादेश → (ii) पदाची कायदेशीरता तपासणे (c) अधिकार पृच्छा → (iii) अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे (d) उत्प्रेक्षण → (iv) अटकेची कायदेशीरता तपासणे

Match the following: (a) Habeas-corpus → (i) To transfer a case from lower to higher court (b) Mandamus → (ii) To look into legality of a post (c) Quo warranto → (iii) To command authority to Perform its duty (d) Certiorari → (iv) To look into legality of arrest

a
(iv), (ii), (i), (iii)

(iv), (ii), (i), (iii)

b
(iv), (iii), (ii), (i)

(iv), (iii), (ii), (i)

c
(ii), (i), (iii), (iv)

(ii), (i), (iii), (iv)

d
(ii), (iii), (iv), (i)

(ii), (iii), (iv), (i)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ________ मंजूर करावा लागतो.
A resolution in Parliament to increase the number of Chief Justices of the Supreme Court has to be passed by ________.
a
साध्या बहुमताने
By simple majority
b
विशेष बहुमताने
by a special majority
c
निम्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने
By a special majority with the concurrence of half the States
d
विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सहमतीने
By special majority and concurrence of the Legislatures of all the States
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔

अचूक जोड्या लावा. अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे ब. 44 वी घटनादुरुस्ती → 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था क. 41 वी घटनादुरुस्ती → 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले ड. 73 वी घटनादुरुस्ती → 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी चाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात

Match the pairs correctly. A. 61st Constitutional Amendment → 1. Retirement age of Members of State Public Service Commission increased from 60 to 62 years B. 44th Constitutional Amendment → 2. Three tier Panchayat Raj System C. 41st Constitutional Amendment → 3. Voter age changed from 21 to 18 years D. 73rd Constitutional Amendment → 4. Controversy in Supreme Court and High Court regarding election of President, Vice President and Prime Minister

a
अ – 4, ब – 3, क – 1, ड – 2

A – 4, B – 3, C – 1, D – 2

b
अ – 3, ब – 4, क – 1, ड – 2

A – 3, B – 4, C – 1, D – 2

c
अ – 2, ब – 1, क – 4, ड – 3

A – 2, B – 1, C – 4, D – 3

d
अ – 4, ब – 1, क – 3, ड – 2

A – 4, B – 1, C – 3, D – 2

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?
In which clause of Fundamental Rights is the Right to Privacy implied?
a
जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 21)
Right to Life and Personal Liberty (Article 21)
b
समानतेचा अधिकार
Right to Equality
c
शोषणाविरुद्धचा अधिकार
Right against Exploitation
d
धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
Right to Freedom of Religion
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
परमानंद कटारा विरुद्ध युनीयन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
The case of Parmanand Katara v. Union of India deals with which of the following?
a
वैद्यकीय निगा
Medical care
b
बँकिंग
banking
c
शिक्षण
Education
d
पर्यावरण
Environment
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते ?
Which High Court has Jurisdiction over Lakshadweep?
a
कर्नाटक
Karnataka
b
मद्रास
Madras
c
ओडीसा
Odisha
d
केरळ
Kerala
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत ?
Which of the following High Court has the largest number of Benches ?
a
बॉम्बे उच्च न्यायालय
Bombay High Court
b
अलाहाबाद उच्च न्यायालय
Allahabad High Court
c
राजस्थान उच्च न्यायालय
Rajasthan High Court
d
मध्यप्रदेश उच्च न्यायालय
Madhya Pradesh High Court
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते प्राधिकरण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-32 अंतर्गत विशेषतः प्रदान केलेले नाही?
Which of the following writs in not specifically provided under Article-32 of the Constitution of India ?
a
निषेधाज्ञा
Injunction
b
प्रतिषेध
Prohibition
c
अधिकारपृच्छा
Quo-warranto
d
उत्प्रेषण
Certiorari
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय न्यायव्यवस्था: सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये व दुय्यम न्यायालये (Indian Judiciary)
प्रश्न पहा ➔
डॉ. बी. आर. अंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे?
According to Dr. B.R. Ambedkar, which Article is the soul of the Indian Constitution ?
a
अनुच्छेद 19
Article 19
b
अनुच्छेद 21
Article 21
c
अनुच्छेद 51
Article 51
d
अनुच्छेद 32
Article 32
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.