नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)
नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
यादी-1 (भारतीय राज्य घटनेचे कलम) आणि यादी-2 (तरतुदी) मधील योग्य जोड्या जुळवा. (a) कलम 14 (b) कलम 15 (c) कलम 16 (d) कलम 17
Match the correct pairs from List-1 (Articles of the Constitution of India) and List-2 (Provisions). (a) Section 14 (b) Section 15 (c) Section 16 (d) Section 17
a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
b
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
c
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
अचूक जोड्या लावा.
I. थॉमस हॉब्ज → अ. ॲंग्लो-आस्ट्रियन तत्त्वज्ञ
II. फ्रेडरिक हायेक → ब. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक
III. रॉबर्ट नॉझिक → क. ब्रिटिश तत्त्वज्ञ
IV. रूसो → ड. अमेरिकन तत्त्वज्ञ
Match the correct pairs.
I. Thomas Hobbes → A. Anglo-Austrian Philosopher
II. Friedric Hayek → B. Father of French Revolution
III. Robert Nozick → C. British Philosopher
IV. Rousseau → D. American Philosopher
a
I – ब, II – अ, III – ड, IV – क
I – B, II – A, III – D, IV – C
b
I – क, II – अ, III – ड, IV – ब
I – C, II – A, III – D, IV – B
c
I – ड, II – क, III – ब, IV – अ
I – d, II – c, III – b, IV – a
d
I – ड, II – अ, III – ब, IV – क
I – d, II – a, III – b, IV – c
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा.
अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा.
ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे.
क. अनुसूचीत जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण.
ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.
Arrange in appropriate order as per Sr. No. of articles of Directive Principles of the State Policy given in the Constitution of India.
a. Protection and improvement of environment.
b. Improving living status and public health.
c. Protection of economic interests of SC, ST and weaker section.
d. To implement uniform civil code for all the people.
a
अ, ब, क, ड
A, B, C, D
b
ड, अ, क, ब
D, A, C, B
c
ड, क, ब, अ
D, C, B, A
d
ब, क, ड, अ
B, C, D, A
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत कर्तव्ये (Citizenship, FRs, DPSP & Fundamental Duties)
कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त?
अ. भेदभाव करण्यास मनाई – कलम 15
ब. संमेलनाचा हक्क – कलम 19
क. जीवित संरक्षणाचा अधिकार – कलम 20
ड. घटनात्मक उपायांचा अधिकार – कलम 32
Which pair is/are incorrectly matched?
a. Prohibition of discrimination – Article 15
b. Right to Association – Article 19
c. Right to Protection of Life – Article 20
d. Right to Constitutional Remedies – Article 32
a
अ फक्त
A only
b
ब आणि क फक्त
B and C only
c
क फक्त
C only
d
ड फक्त
D only
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.