राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)

राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 11•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 11 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. (संविधान सभा)

अ. एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. एस.एन. मुखीं हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.

Select the incorrect statement/s from the following. (Constituent Assembly)

a
फक्त अ, ब

A, B only

b
फक्त ब, क

B, C only

c
फक्त अ, क

A, C only

d
वरीलपैकी एकही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला 'संधिप्रकाश क्षेत्र (Twilight Zone)' असे कोण संबोधतात ?
Who described the Concurrent list of the Central and the States as a 'Twilight Zone'?
a
लास्की
Laski
b
पायली
Paili
c
जेनिंग्ज
Jennings
d
ऑस्टिन
Austin
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) कलम ३ अन्वये, संसद भूप्रदेश वेगळा करून एखाद्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करू शकते. (b) संसद राज्यांच्या सीमा आणि नावे बदलू शकते. (c) नवीन राज्य निर्मितीचे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वशिफारस आवश्यक असते. (d) अशा विधेयकावर संबंधित राज्य विधानसभेचा सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) Under article 3, Parliament can create a new state out of a state by separating territory. (b) Parliament can alter boundaries and names of states. (c) The Bill Seeking creation of new state requires prior recommendation of President. (d) It is obligatory to accept the advice or opinion of the state assembly concerned, on such bill. Which of the above statement/statements is/are correct?

a
(a) आणि (d)

(a) and (d)

b
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
सर्व

All

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे ?
The provision of preventive detention is found in which of the following lists ?
a
फक्त समवर्ती सूची
Concurrent listing only
b
फक्त राज्य सूची
State listing only
c
केंद्र सूची आणि समवर्ती सूची
Center List and Concurrent List
d
राज्य सूची आणि समवर्ती सूची
State List and Concurrent List
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
पोलिस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ?
Who has the authority to appoint Police Patil?
a
तहसीलदार
Tehsildar
b
पालकमंत्री
Guardian Minister
c
जिल्हाधिकारी
Collector
d
उपजिल्हाधिकारी
Deputy Collector
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ. करारनामे ब. जंगले क. जकात ड. दिवाळखोरी आणि नादारी

Which of the following is not included in the Concurrent List? a. Contracts b. Forests c. Tolls d. Bankruptcy and insolvency

a
ब आणि क

B and C

b
फक्त अ

Only A

c
फक्त क

Only C

d
फक्त ड

Only D

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा:

(a) | डॉ. सच्चिदानंद सिन्हा | (i) | उद्दिष्टांचा ठराव
(b) | डॉ. राजेंद्र प्रसाद | (ii) | संविधानात्मक सभेचे संविधानात्मक सल्लागार
(c) | सर बी. एन. राव | (iii) | संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष
(d) | जवाहरलाल नेहरू | (iv) | संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष

Match the pairs :

(a) | Dr. Sachidanand Sinha | (i) | Objectives Resolution
(b) | Dr. Rajendra Prasad | (ii) | Constitutional advisor of Constitutional Assembly
(c) | Sir B.N. Rao | (iii) | Permanent President of Constitutional Assembly
(d) | Jawaharlal Nehru | (iv) | Temporary President of Constitutional Assembly

a
(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
(a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
b
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (i), (d) - (ii)
c
(a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
(a) - (iii), (b) - (iv), (c) - (ii), (d) - (i)
d
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
(a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
प्रशासनावरील न्यायालयीन नियंत्रणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
The primary objective of judicial control over administration is :
a
प्रशासकीय संस्थांच्या विवेकबुद्धी आणि मनमानी कारभारावर निर्बंध घालणे.
To restrict the discretion and arbitrariness of administrative agencies.
b
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात मदत करणे.
To help in redressing the grievances of citizens.
c
नागरिकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी.
To safeguard the rights and liberty of the citizens.
d
सरकारी अधिकार्‍यांची अयोग्य कृत्ये रोखणे आणि दंड करणे.
To contain and penalise the wrongful acts of government officials.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही?
Karnataka is not a party to which of the following water disputes ?
a
वंशधारा पाणीवाटप तंटा
Vansadhara water dispute
b
गोदावरी पाणीवाटप तंटा
Godavari water dispute
c
महादयी पाणीवाटप तंटा
Mahadayi water dispute
d
कृष्णा पाणीवाटप तंटा
Krishna water dispute
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, ते ठरवा.
Which of the following pairs about the subject and the respective list under the Constitution of India is not correctly matched ?
a
जंगले - समवर्ती सूची
Forest - Concurrent List
b
स्टॉक एक्सचेंज - समवर्ती सूची
Stock Exchange - Concurrent List
c
पोस्ट ऑफिस बचत बँक - केंद्र सूची
Post Office Saving Bank - Union List
d
सार्वजनिक आरोग्य - राज्य सूची
Public Health - State List
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018राज्यघटनेची निर्मिती, स्रोत, सरनामा व परिशिष्टे (Constitutional Framework & Features)
प्रश्न पहा ➔
भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली?
Which of the following was selected as Constitutional Advisor during the making of the Indian Constitution ?
a
बी. एन. राव
B.N. Rao
b
एन. गोपालस्वामी अय्यंगार
N. Gopalaswami Ayyangar
c
श्यामा प्रसाद मुखर्जी
Shyama Prasad Mukherjee
d
एम. आर. जयकर
M.R. Jayakar
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.