MPSC गट-क / तलाठी भरती इतिहास (History) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेतील इतिहास (History) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 105•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔
1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती ?
Which Committee was appointed for inquiry into the defects of the Act of 1919?
a
मुडीमन कमिटी
Moody's Committee
b
सायमन कमिटी
Simon Committee
c
लॉर्ड मेकॉले कमिटी
Lord Macaulay Committee
d
हंटर कमिटी
Hunter Committee
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी (b) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले (c) आर्य समाज - दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
Which of the following social work organizations were established through Prarthana Samaj? (a) Social Service League - N.M. Joshi (b) Servants of India Society - Go.Kr. Gokhale (c) Arya Samaj - Dayanand Saraswati (d) Depressed Classes Mission - V.R. Shinde
a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) and (d) only
d
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद

Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand

a
फक्त (a), (b), (c)

(a), (b), (c) only

b
फक्त (b), (c), (d)

(b), (c), (d) only

c
फक्त (c) आणि (e)

(c) and (e) only

d
फक्त (b) आणि (d)

(b) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
प्रश्न पहा ➔

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार

During the establishment of Labour Organisation 'Bombay Mill Hand Association' which of the following personalities supported Narayan Meghaji Lokhande? a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
ब आणि ड फक्त

B and D only

c
अ, ब आणि क फक्त

A, B and C only

d
ब, क आणि ड फक्त

B, C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?

In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?

a
1938

1938

b
1939

1939

c
1940

1940

d
1942

1942

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?
Which designation was created to run the Indian administration after the Revolt of 1857?
a
भारताचे राज्य सचिव
Secretary of State for India
b
उप राज्यपाल
Lieutenant Governor
c
मुख्य आयुक्त
Chief Commissioner
d
परराष्ट्र मंत्री
External Affairs Minister
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
हिंदुस्तानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे _______ स्थापन केले.
The British Government, through the Robertson Committee started ___ for the development of transportation in India.
a
कृषि बोर्ड
Board of Agriculture
b
दळणवळण बोर्ड
Board of Transportation
c
कामगार बोर्ड
Board of Labour
d
रेल्वे बोर्ड
Railway Board
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
लॉर्ड हार्डिंग (1844-48) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले ?
Which was the first war fought during the time of Lord Hardinge (1844-48)?
a
इंग्रज मराठा युद्ध
British Maratha War
b
इंग्रज शिख युद्ध
British Sikh War
c
इंग्रज अफगाण युद्ध
British Afghan War
d
इंग्रज मुघल युद्ध
Anglo Mughal War
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनद' असे केले?

Which law was described by Pandit Jawaharlal Nehru as 'a new charter of slavery'?

a
मर्ले-मिंटो सुधारणा कायदा, १९०९

Morley-Minto Amendment Act, 1909

b
मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा, १९१९

Montague-Chelmsford Reform Act, 1919

c
भारत सरकार कायदा, १९३५

Government of India Act, 1935

d
रोलेट कायदा, १९१९

Rowlatt Act, 1919

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.

Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.

a
नांदूर - शिंगोटे

Nandur - Shingote

b
पेठ

Peth

c
हरसुल

Harsul

d
दिंडोरी

Dindori

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.

In 1857 uprising _______ Governor General said that, had Shinde and Nijam participated, then uprising would have been successful.

a
लॉर्ड डलहौसी

Lord Dalhousie

b
लॉर्ड रिपन

Lord Ripon

c
लॉर्ड माऊंटबॅटन

Lord Mountbatten

d
लॉर्ड कॅनिंग

Lord Canning

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये _________ गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.

_______ round-table conferences were held in London from 1930 to 1932 to see how best Indians could administer their country.

a
दोन

Two

b
चार

Four

c
तीन

Three

d
पाच

Five

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा:

अ. दीनबंधू मित्र | I. बार्डोली सत्याग्रह
ब. बाबा रामचंद्र | II. मुळशी सत्याग्रह
क. सरदार वल्लभभाई पटेल | III. अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड. सेनापती बापट | IV. 'नीलदर्पण' नाटक

Match the following :

a. Dinabandhu Mitra | I. Satyagraha of Bardoli
b. Baba Ramchandra | II. Satyagraha of Mulshi
c. Sardar Vallabhbhai Patel | III. Struggle of Ayodhya farmers
d. Senapati Bapat | IV. The Drama of 'Nil Darpan'

a
अ - (III), ब - (IV), क - (II), ड - (I)
a - (III), b - (IV), c - (II), d - (I)
b
अ - (II), ब - (I), क - (IV), ड - (III)
a - (II), b - (I), c - (IV), d - (III)
c
अ - (IV), ब - (III), क - (I), ड - (II)
a - (IV), b - (III), c - (I), d - (II)
d
अ - (III), ब - (I), क - (IV), ड - (II)
a - (III), b - (I), c - (IV), d - (II)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या जुळवा:
अ. फ्री प्रेस बुलेटीन – I. बॉम्बे
ब. फ्री इंडिया – II. कलकत्ता
क. दिनमणी – III. मद्रास
ड. सकाळ – IV. पुणे

Match the following pairs:
a. Free Press Bulletin – I. Bombay
b. Free India – II. Calcutta
c. Dinamani – III. Madras
d. Sakal – IV. Pune

a
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
b
अ-IV, ब-I, क-III, ड-II
a-IV, b-I, c-III, d-II
c
अ-III, ब-II, क-I, ड-IV
a-III, b-II, c-I, d-IV
d
अ-I, ब-III, क-II, ड-IV
a-I, b-III, c-II, d-IV
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला ?
In the permanent settlement system, which class benefitted the most?
a
शेतकरी
farmer
b
जमीनदार
landlord
c
कारखानदार
factory owner
d
कारागीर
Craftsman
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या 'एनफिल्ड रायफल' हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती? (a) अंबाला (b) कलकत्ता (c) सियालकोट (d) डम डम
In which of the following cities was training arranged for handling the 'Enfield Rifle' provided by the Company Government for its soldiers? (a) Ambala (b) Calcutta (c) Sialkot (d) Dum Dum
a
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
b
(b) आणि (d)
(b) and (d)
c
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
d
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?

16 October 1905 is recognized as:

a
स्वातंत्र्य दिन

Independence Day

b
प्रजासत्ताक दिन

Republic Day

c
शोक दिन

Day of Mourning

d
कामगार दिन

Workers Day

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

प्रार्थना समाजाबद्दल पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली. क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना केली. ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.

Which of the following statements are true about Prarthana Samaj? a. Prarthana Samaj was established by Dadoba Tarkhadkar, Dr. Atmaram Pandurang, Vamani Abaji Modak, Bhau Mahajan, etc. on 31 March 1867 at Bombay. b. Prarthana Samaj started 'Subodh Patrika'. c. Through Prarthana Samaj N.M. Joshi established Social Service League to improve the conditions of labourers. d. Prarthana Samaj established colleges at Mumbai, Solapur, Kolhapur.

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
ब आणि क फक्त

B and C only

c
अ, ब आणि क फक्त

A, B and C only

d
ब, क आणि ड फक्त

B, C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
प्रश्न पहा ➔

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? (a) कामगार चळवळीचे जनक (b) 1884 मध्ये बॉम्बे मिलहँण्ड्स असोसिएशनची स्थापना (c) ब्रिटीश सरकारचा 'रावबहादूर' किताब (d) महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना

Which of the following statements are true about Narayan Meghaji Lokhande? (a) Founder of Labour Movement (b) Establishment of Bombay mill hands Association in 1884 (c) 'Raobahadur' award by the British Government (d) Establishment of Maharashtra Labour Union

a
(a) आणि (b) फक्त

(a) and (b) only

b
(a), (b) आणि (c) फक्त

(a), (b) and (c) only

c
(b), (c) आणि (d) फक्त

(b), (c) and (d) only

d
(a), (c) आणि (d) फक्त

(a), (c) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

“इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने योग्य आहेत?

अ. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क. फिरोजशाह मेहता व के. टी. तेलंग यांनी संस्था चालविली.
ड. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

Which statements are correct regarding the 'Indian Association'?

a. Dadabhai Naoroji took the initiative for the establishment of the Association.
b. Objective was to create a friendly relationship between the Hindus and the Muslims.
c. Pherozeshah Mehta and K.T. Telang ran the Association.
d. Efforts were made to enhance the age for Civil Services Examination.

a
अ आणि ब विधाने योग्य आहेत
a and b statements are correct
b
अ, ब आणि क विधाने योग्य आहेत
a, b and c statements are correct
c
ब आणि क विधाने योग्य आहेत
b and c statements are correct
d
ब आणि ड विधाने योग्य आहेत
b and d statements are correct
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.