मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)
मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
🎯 MPSC गट-क / तलाठी भरती✕📑 मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 2•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 2 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔खाकसार म्हणजे _______ होय.
Khaksar means the
a
मुसलमानांची लढाऊ संघटना
Militant organization of the Muslims
b
हिंदूची लढाऊ संघटना
Militant organization of the Hindus
c
शिखांची लढाऊ संघटना
Militant organization of the Sikhs
d
गुरख्यांची लढाऊ संघटना
Militant organization of the Gurkhas
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2013मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
Identify the incorrect pair from the following?
a
हरिहर व बुक्क - विजयनगर
Harihara and Bukka - Vijayanagara
b
हसनगंगू बहामनी - बहामनी
Hasan Gangu Bahmani - Bahmani
c
सिकंदर लोदी - लोदी घराणे
Sikandar Lodi - Lodi Dynasty
d
जहिरूद्दीन मोहम्मद बाबर - मोगल
Zahir-ud-din Muhammad Babur - Mughal
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
