महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)
महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार
During the establishment of Labour Organisation 'Bombay Mill Hand Association' which of the following personalities supported Narayan Meghaji Lokhande? a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar
A and B only
B and D only
A, B and C only
B, C and D only
जोड्या जुळवा:
अ. दीनबंधू मित्र | I. बार्डोली सत्याग्रह
ब. बाबा रामचंद्र | II. मुळशी सत्याग्रह
क. सरदार वल्लभभाई पटेल | III. अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड. सेनापती बापट | IV. 'नीलदर्पण' नाटक
Match the following :
a. Dinabandhu Mitra | I. Satyagraha of Bardoli
b. Baba Ramchandra | II. Satyagraha of Mulshi
c. Sardar Vallabhbhai Patel | III. Struggle of Ayodhya farmers
d. Senapati Bapat | IV. The Drama of 'Nil Darpan'
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? (a) कामगार चळवळीचे जनक (b) 1884 मध्ये बॉम्बे मिलहँण्ड्स असोसिएशनची स्थापना (c) ब्रिटीश सरकारचा 'रावबहादूर' किताब (d) महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना
Which of the following statements are true about Narayan Meghaji Lokhande? (a) Founder of Labour Movement (b) Establishment of Bombay mill hands Association in 1884 (c) 'Raobahadur' award by the British Government (d) Establishment of Maharashtra Labour Union
(a) and (b) only
(a), (b) and (c) only
(b), (c) and (d) only
(a), (c) and (d) only
हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. 9 एप्रिल, 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महिंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ब. हिंदू महासभेचे अध्यक्ष बा.शि.मुंजे होते. क. डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, डॉ. पारंजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. ड. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे मध्य अधिवेशन पुणे येथे पार पडले.
Which of the following statements are true about 'Hindu Mahasabha'? a. On 9 April 1915 Maharaja of Kasim Bazar, Sir Mahindra Chand Nandi announced the formation of Hindu Mahasabha at Haridwar. b. B.S. Munje was the President of the Hindu Mahasabha. c. Dr. Munje, Dr. Hedgewar, Dr. Paranjape started a branch of Hindu Mahasabha in Nagpur on 11 November 1923. d. 28, 29, 30 December 1938 the Grand Session of the Hindu Mahasabha was held at Pune.
A, B and C only
B, C and D only
A, C and D only
All of the above are correct
जोड्या जुळवा: (a) रँड व आयर्स्टचा खून → (i) वि.दा. सावरकर (b) अभिनव भारत → (ii) अनंत लक्ष्मण कान्हेरे (c) न्यायाधीश जॅक्सनचा खून → (iii) मदनलाल धिंग्रा (d) कर्झन वायलीचा खून → (iv) चाफेकर बंधू
Match the following: (a) Rand and Ayerst's Murder → (i) V.D. Savarkar (b) Abhinav Bharat → (ii) Anant Laxman Kanhere (c) Justice Jackson's Murder → (iii) Madan Lal Dhingra (d) Curzon Wyllies Murder → (iv) Chaphekar Brothers
(iv), (i), (ii), (iii)
(iii), (ii), (iv), (i)
(i), (iii), (ii), (iv)
(ii), (i), (iii), (iv)
योग्य जोड्या जुळवा: (a) मदनलाल धिंग्रा - (i) मित्रमेळ्याची स्थापना (b) अनंत लक्ष्मण कान्हेरे - (ii) जॉन बामफिल्ड फुलरवर हल्ला (c) विनायक दामोदर सावरकर - (iii) नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध (d) हेमचंद्र दास - (iv) कर्झन वायलीचा वध
Match the following: (a) Madanlal Dhingra - (i) Establishment of Mitra-Mela (b) Anant Laxman Kanhere - (ii) Attack on John Balmfield Fuller (c) Vinayak Damodar Sawarkar - (iii) Murder of Jackson, Collector of Nashik (d) Hemchandra Das - (iv) Murder of Curzon Wyllie
(iv), (iii), (i), (ii)
(iii), (i), (iv), (ii)
(ii), (iii), (iv), (i)
(iii), (iv), (ii), (i)
भारतातील पहिले क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Who is known as the first revolutionary?
V.D. Savarkar
Raja Rammohan Roy
Vasudev Balvant Phadke
Shyamji Krishna Varma
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.