भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)

भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 48•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद

Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand

a
फक्त (a), (b), (c)

(a), (b), (c) only

b
फक्त (b), (c), (d)

(b), (c), (d) only

c
फक्त (c) आणि (e)

(c) and (e) only

d
फक्त (b) आणि (d)

(b) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?

In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?

a
1938

1938

b
1939

1939

c
1940

1940

d
1942

1942

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
हिंदुस्तानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे _______ स्थापन केले.
The British Government, through the Robertson Committee started ___ for the development of transportation in India.
a
कृषि बोर्ड
Board of Agriculture
b
दळणवळण बोर्ड
Board of Transportation
c
कामगार बोर्ड
Board of Labour
d
रेल्वे बोर्ड
Railway Board
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये _________ गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.

_______ round-table conferences were held in London from 1930 to 1932 to see how best Indians could administer their country.

a
दोन

Two

b
चार

Four

c
तीन

Three

d
पाच

Five

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या जुळवा:
अ. फ्री प्रेस बुलेटीन – I. बॉम्बे
ब. फ्री इंडिया – II. कलकत्ता
क. दिनमणी – III. मद्रास
ड. सकाळ – IV. पुणे

Match the following pairs:
a. Free Press Bulletin – I. Bombay
b. Free India – II. Calcutta
c. Dinamani – III. Madras
d. Sakal – IV. Pune

a
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
b
अ-IV, ब-I, क-III, ड-II
a-IV, b-I, c-III, d-II
c
अ-III, ब-II, क-I, ड-IV
a-III, b-II, c-I, d-IV
d
अ-I, ब-III, क-II, ड-IV
a-I, b-III, c-II, d-IV
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

“इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने योग्य आहेत?

अ. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क. फिरोजशाह मेहता व के. टी. तेलंग यांनी संस्था चालविली.
ड. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.

Which statements are correct regarding the 'Indian Association'?

a. Dadabhai Naoroji took the initiative for the establishment of the Association.
b. Objective was to create a friendly relationship between the Hindus and the Muslims.
c. Pherozeshah Mehta and K.T. Telang ran the Association.
d. Efforts were made to enhance the age for Civil Services Examination.

a
अ आणि ब विधाने योग्य आहेत
a and b statements are correct
b
अ, ब आणि क विधाने योग्य आहेत
a, b and c statements are correct
c
ब आणि क विधाने योग्य आहेत
b and c statements are correct
d
ब आणि ड विधाने योग्य आहेत
b and d statements are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही ?
अ) त्यांनी 'पंजाबी' हे वृत्तपत्र प्रकाशित केले.
ब) त्यांनी 'यंग इंडिया' या ग्रंथाचे लेखन केले.
क) 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून त्यांनी 'पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी' चा सिद्धांत मांडला.
क) 'पॉलटिकल फ्यूचर ऑफ इंडिया' या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले.

Which of the following Newspaper and Literature is not associated with Lala Lajpat Rai?
A. He published the newspaper 'Punjabi'.
B. He wrote the book 'Young India'.
C. He proposed the theory of 'Passive Resistance Theory' through the newspaper 'Vande Mataram'.
D. He wrote the book 'Political Future of India'.

a
केवळ अ आणि ब
A and B only
b
केवळ क
Only c
c
केवळ क आणि ड
Only C and D
d
केवळ ब
Only b
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

इ.स. १९११ मध्ये भारतात विमान वाहतूक कोणी सुरू केली?

Who started Air Transport in India in 1911 A.D.?

a
जॉर्ज लाइट

George Light

b
एच. जोन्स

H. Jones

c
लॉर्ड स्टुअर्ट

Lord Stuart

d
लॉर्ड डर्बी

Lord Derby

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले?
For which session of the Congress did the British officers try not giving any venue for it?
a
मुंबई (1889)
Mumbai (1889)
b
अलाहाबाद (1888)
Allahabad (1888)
c
मद्रास (1887)
Madras (1887)
d
कलकत्ता (1886)
Calcutta (1886)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

अ. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब. महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.
क. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
ड. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.

What are the salient features of the Civil Disobedience Movement?

a. Participation of the Pathans under the leadership of Khan Abdul Gaffar Khan.
b. Mahatma Gandhi returned the award of 'Kaisar-i-Hind' to the Government.
c. Sarojini Naidu led the Dharasana Salt Satyagraha.
d. Best Performance of Women.

a
अ आणि क विधाने योग्य आहेत
a and c statements are correct
b
ब, क आणि ड विधाने योग्य आहेत
b, c and d statements are correct
c
अ, क आणि ड विधाने योग्य आहेत
a, c and d statements are correct
d
ब आणि ड विधाने योग्य आहेत
b and d statements are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रात भूमिगत चळवळ प्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?

In which district in Maharashtra the underground movement had started first?

a
सातारा

Satara

b
चंद्रपूर

Chandrapur

c
जळगाव

Jalgaon

d
ठाणे

Thane

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

इ.स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? अ. भिमाडी, शिरूर, पारनेर, नगर ब. इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा क. तासगांव, शिराळा, जत, मलकापूर ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी

In which area did the peasant revolts of 1875 take place? a. Bhimadi, Shirur, Parner, Nagar b. Indapur, Haveli, Baglan, Satara c. Tasgaon, Shirala, Jath, Malkapur d. Shrigonda, Karjat, Solapur, Ratnagiri

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
ब आणि क फक्त

B and C only

c
अ, ब आणि ड फक्त

A, B and D only

d
क आणि ड फक्त

C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले?

In which Session of National Congress the two groups came together again?

a
सुरत अधिवेशन

Surat Session

b
लखनौ अधिवेशन

Lucknow Session

c
फैजपूर अधिवेशन

Faizpur Session

d
अलाहाबाद अधिवेशन

Allahabad Session

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

सन १९१५ मध्ये महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी खालीलपैकी कोणते प्रश्न यशस्वीपणे हाताळले?

अ. बिहारमधील चंपारण्य येथील नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न.
ब. खेडा (गुजरात) येथील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा शेतसाराप्रश्नाचा प्रश्न. [बदल: खेडा (गुजरात) येथील शेतकऱ्यांचा शेतसाराप्रछाचा प्रश्न - खेडा (गुजरात) येथील शेतकऱ्यांचा शेतसाराप्रश्न]
क. अहमदाबाद शहरातील गिरणी कामगार आणि मालक यांच्यामधील संघर्ष.
ड. मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे.

After M. Gandhiji came to India in 1915, which of the following problems did he handle successfully?

a
फक्त 'अ', 'ब' आणि 'क'

'A', 'B' and 'C'

b
फक्त 'अ', 'क' आणि 'ड'

'A', 'C' and 'D'

c
फक्त 'ब', 'ड' आणि 'अ'

'B', 'D' and 'A'

d
अ, ब, क आणि ड (सर्व)

'A', 'B', 'C' and 'D'

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा.

विधान A: 'सरोजिनी नायडू यांनी 'हिंदू-मुस्लीम ऐक्याचे' राजदूत' म्हणून त्यांचा गौरव केला.

विधान B: 'मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे'. असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले.

Identify the person by reading the following statements.

Statement A: 'Sarojini Naidu hailed him as an ambassador of 'Hindu-Muslim unity''.

Statement B: 'I am a nationalist first, a nationalist later and a nationalist finally'. This statement was made in a speech in the legislature.

a
सर सय्यद अहमद खान

Sir Syed Ahmad Khan

b
मौलाना अबुल कलाम आझाद

Maulana Abul Kalam Azad

c
मोहम्मद अली जिना

Mohammad Ali Jinnah

d
मोहम्मद इक्बाल

Mohammad Iqbal

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

Who was the Chairman of first All Bengal Students Council held in 1928?

a
देवेंद्रनाथ टागोर

Debendranath Tagore

b
पंडीत जवाहरलाल नेहरू

Pandit Jawaharlal Nehru

c
जयप्रकाश नारायण

Jayaprakash Narayan

d
रविंद्रनाथ टागोर

Rabindranath Tagore

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
खाकसार म्हणजे _______ होय.
Khaksar means the
a
मुसलमानांची लढाऊ संघटना
Militant organization of the Muslims
b
हिंदूची लढाऊ संघटना
Militant organization of the Hindus
c
शिखांची लढाऊ संघटना
Militant organization of the Sikhs
d
गुरख्यांची लढाऊ संघटना
Militant organization of the Gurkhas
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालील जोड्या जुळवा:
अ. साम्राज्यवादी विचारसरणी – I. व्हॅलेंटाईन चिरोल
ब. केंब्रिज विचारसरणी – II. अनिल सील
क. राष्ट्रवादी विचारसरणी – III. आर.सी. मुजुमदार
ड. साम्यवादी विचारसरणी – IV. आर.पी. दत्त

Match the following pairs:
a. Imperialist School – I. Valentine Chirol
b. Cambridge School – II. Anil Seal
c. The Nationalist School – III. R.C. Majumdar
d. The Marxist School – IV. R.P. Dutt

a
अ-II, ब-I, क-IV, ड-III
a-II, b-I, c-IV, d-III
b
अ-IV, ब-III, क-II, ड-I
a-IV, b-III, c-II, d-I
c
अ-I, ब-II, क-III, ड-IV
a-I, b-II, c-III, d-IV
d
अ-III, ब-IV, क-I, ड-II
a-III, b-IV, c-I, d-II
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

३ सप्टेंबर १९४२ रोजी तासगाव मामलेदार कचेरीवर निघालेल्या मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते?

अ. कृष्णा रामा कुऱ्हाडे ब. वि. स. पागे क. गोविंद खोत ड. डॉ. य. कृ. सोवनी

Which of the following activists led the march to the Mamledar Court of Tasgaon on 3rd September 1942?

A. Krishna Rama Kurhade B. V. S. Page C. Govind Khot D. Dr. Y. K. Sovani

a
फक्त अ आणि ब

A and B only

b
फक्त ब आणि क

B and C only

c
फक्त ब, क आणि ड

B, C and D only

d
वरील सर्व

All of the above are correct

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

जोड्या लावा :

(a) 1899 'गुराखी' (मुंबई) (b) 1906 'भाला' (पुणे) (c) 1907 'हरिकिशोर' (यवतमाळ) (d) 1909 'देशसेवक' (नागपूर) ---

(i) अ.ब. कोल्हटकर (ii) गीर (iii) श्री. ल.ना. जोशी (iv) भोपटकर

Match : (a) 1899 'Gurakhi' (Mumbai) (b) 1906 'Bhala' (Pune) (c) 1907 'Harikishore' (Yavatmal) (d) 1909 'Desh Sevak' (Nagpur) ---

(i) A.B. Kolhatkar (ii) Gir (iii) Shri. L. No. Joshi (iv) Bhopatkar

a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

b
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)

(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)

c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)

(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)

d
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)

(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.