महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC गट-क / तलाठी भरती)
महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/आंदोलना मध्ये भाग घेतला होता? अ. गोवा मुक्ती संग्राम ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ड. महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन
In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate? a. Goa Liberation Movement b. Hyderabad Liberation Movement c. Samyukta Maharashtra Movement d. Maharashtra – Mysore Border Agitation
A and B only
A, B and C only
B, C and D only
All of the above are correct
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.