महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 145•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कधी साजरा केला जातो ?
When is Marathwada Liberation Day celebrated?
a
17 सप्टेंबर
September 17
b
1 मे
May 1
c
15 जानेवारी
January 15
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔

1 मे 1960 रोजी 'मुंबईसह नवमहाराष्ट्र' निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते ?
(a) 26 जिल्हे
(b) 28 जिल्हे
(c) 239 तालुके
(d) 229 तालुके

The state of 'Maharashtra with Mumbai' was established on 1st May 1960. How many districts and Talukas were there in newly created Maharashtra State?
(a) 26 Dist.
(b) 28 Dist.
(c) 239 Talukas
(d) 229 Talukas

a
(a) आणि (c) बरोबर
(a) and (c) correct
b
(b) आणि (d) बरोबर
(b) and (d) correct
c
(d) आणि (a) बरोबर
(d) and (a) correct
d
(c) आणि (b) बरोबर
(c) and (b) correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?
Who resigned from the post of Finance Minister of India to support the Sanyukta Maharashtra Movement?
a
यशवंतराव चव्हाण
Yeshwantrao Chavan
b
बाळासाहेब खेर
Balasaheb Kher
c
सी. डी. देशमुख
C. D. Deshmukh
d
के. एम. पन्निकर
K. M. Pannikar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2008महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या ______ या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली.
The official sanction was given to the creation of the State of Maharashtra and Gujarat through the ______, which came into force from 1st May 1960.
a
गुजरात रिऑर्गनायझेशन अॅक्ट, 1960
Gujarat Reorganization Act, 1960
b
बॉम्बे - गुजरात रिऑर्गनायझेशन अॅक्ट, 1960
Bombay Gujarat Reorganization Act, 1960
c
रिऑर्गनायझेशन अॅक्ट, 1961
Reorganization Act, 1961
d
बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट, 1960
Bombay Reorganization Act, 1960
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो ?
When is Marathwada Liberation Day celebrated?
a
15 ऑगस्ट
August 15
b
17 ऑगस्ट
August 17
c
17 सप्टेंबर
September 17
d
24 जानेवारी
January 24
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
'कहेचे पाणी' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Whose autobiography is 'Karheche Pani'?
a
बाब कदम
b
प्र.के. अत्रे
c
ना.सि. फडके
d
वि.स. खांडेकर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग चे निर्माण कधी झाले?
a
१ मे १९८२
b
१ मे १९८१
c
१ मे १९८०
d
१ मे १९८३
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कलाप्रकाराचा प्रभावी वापर केला.
Annabhau Sathe used the following means to spread the Communist Ideology.
a
नाटक
Drama
b
कथाकथन
Storytelling
c
बतावणी
Batawani
d
कलापथक
Kala Pathak
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जशी गरुडाला पंखं आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवी ने केले ?
Who compared the relationship between Mumbai and Maharashtra to that of 'wings to the eagle and claws to the tiger'?
a
अमर शेख
Amar Sheikh
b
अण्णाभाऊ साठे
Annabhau Sathe
c
प्र.के. अत्रे
P.K. Atre
d
द.ना. गव्हाणकर
D.N. Gavhankar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
प्रितिलता वड्डेदार कोणत्या कटाशी संबंधित होती ?
Pritilata Vaddedar was associated with which of the following Conspiracies?
a
काकोरी कट
Kakori Conspiracy
b
चितगाव कट
Chitgaon Conspiracy
c
लाहोर कट
Lahore Conspiracy
d
मिरत कट
Meerut Conspiracy
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
1 मे, 1960 रोजी 'महाराष्ट्र राज्य' निर्मितीचा सोहळा कोणाच्या हस्ते संपन्न झाला?
Who inaugurated the 'Maharashtra State' ceremony on 1st May, 1960?
a
यशवंतराव चव्हाण
Yashwantrao Chavan
b
बाळासाहेब खेर
Balasaheb Kher
c
धनंजयराव गाडगीळ
Dhananjay Rao Gadgil
d
विठ्ठलराव गाडगीळ
Vitthalrao Gadgil
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कधी साजरा केला जातो?

When is Marathwada Mukti Sangram Din (Liberation Day) celebrated?

a
१२ जुलै

12 July

b
४ ऑक्टोबर

4 October

c
१७ सप्टेंबर

17 September

d
२५ सप्टेंबर

25 September

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
“मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई” असे कोणाला संबोधले जाते?
a
सिंधुताई सपकाळ
b
अहिल्यादेवी होळकर
c
दगडबाई शेळके
d
फातिमा शेख
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _______ चे पुढारी होते.
Devidas Kamble was the leader of the_______ from Pathri in Marathwada.
a
महार समाज
Mahar Samaj
b
मातंग समाज
Matang Samaj
c
माथडी समाज
Mathadi Samaj
d
माळकरी समाज
Malkari Samaj
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔

कै. 'रामचंद्र चिंतामण ढेरे' यांच्या बाबतच्या विधानांचा विचार करा.
(a) त्यांनी लोकसाहित्य, प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला.
(b) 'साहित्य विशारद' आणि 'राष्ट्रभाषा प्रवीण' या परीक्षा ते उत्तीर्ण झाले.
(c) 'साहित्य अकादमी पुरस्कारा' ने सन्मानित करण्यात आले होते.
(d) 'श्री नृसिंह उदय आणि विकास' या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यु झाला.
वरील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the statements about late 'Ramchandra Chintaman Dhere'.
(a) He studied the folk literature, ancient literature.
(b) He passed the 'Sahitya Visharath' and 'Rashtrabhasha Pravin' examinations.
(c) Received 'Sahitya Academy Puraskar'.
(d) Died before publication of his last book 'Shree Nrusinha - Uday and Vikas'.
Which of the above statements are correct?

a
केवळ (a) आणि (b)
(a) and (b) only
b
केवळ (a) आणि (c)
(a) and (c) only
c
केवळ (a) आणि (d)
(a) and (d) only
d
सर्व
All
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔

क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/आंदोलना मध्ये भाग घेतला होता? अ. गोवा मुक्ती संग्राम ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ड. महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन

In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate? a. Goa Liberation Movement b. Hyderabad Liberation Movement c. Samyukta Maharashtra Movement d. Maharashtra – Mysore Border Agitation

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
अ, ब आणि क फक्त

A, B and C only

c
ब, क आणि ड फक्त

B, C and D only

d
वरील सर्व बरोबर

All of the above are correct

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔

क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/आंदोलना मध्ये भाग घेतला होता ?
अ. गोवा मुक्ती संग्राम
ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम
क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ड. महाराष्ट्र - म्हैसूर-सीमा आंदोलन

In which of the following movements/agitations did Revolutionary Senapati Bapat participate?
a. Goa Liberation Movement
b. Hyderabad Liberation Movement
c. Samyukta Maharashtra Movement
d. Maharashtra - Mysore Border Agitation

a
अ आणि ब फक्त
a and b only
b
अ, ब आणि क फक्त
a, b and c only
c
ब, क आणि ड फक्त
b, c and d only
d
वरील सर्व बरोबर
All of the above are correct
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
_______ हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
___ was the founder member of the Communist Party of India.
a
एम.एन. रॉय
M.N. Roy
b
एन.एम. जोशी
N.M. Joshi
c
एफ.एम. अन्सारी
F.M. Ansari
d
आर.पी. दत्त
R.P. Dutt
प्रश्न #NaN2026महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
‘संपूर्ण क्रांती’ हा नारा कोणत्या नेत्याद्वारे देण्यात आला ?
a
क्रांतिसिंह नाना पाटील
b
विनोबा भावे
c
जयप्रकाश नारायण
d
भगतसिंह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
सर्फ-ए-खास म्हणजे काय ?
What is meant by Sarf-e-Khas ?
a
हैदराबादच्या निजामाच्या मालकीच्या जमिनी
Lands belonging to the Nizam of Hyderabad
b
हैदराबादच्या निजामाच्या कुटुंबियांना असणारी पदवी
The title given to the family members of the Nizam of Hyderabad
c
हैदराबादच्या निजामाचे सल्लागार मंडळ
The Council of advisors of the Nizam of Hyderabad
d
हैदराबादच्या निजामाच्या राजवाड्याचा भाग
Part of the Palace of the Nizam of Hyderabad
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.