प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा :
अ. अंग - I. दक्षिण बिहार
ब. मगध - II. पूर्व बिहार
क. वज्जी - III. उत्तर बिहार
ड. मल्ला - IV. गोरखपुर जिल्हा
पर्याय:
(1) अ-II, ब-I, क-III, ड-IV
(2) अ-I, ब-II, क-III, ड-IV
(3) अ-IV, ब-III, क-I, ड-II
(4) अ-III, ब-IV, क-II, ड-I
Match the following Mahajanapadas with their modern names:
a. Anga - I. South Bihar
b. Magadha - II. East Bihar
c. Vajji - III. North Bihar
d. Malla - IV. Gorakhpur district
Options:
(1) a-II, b-I, c-III, d-IV
(2) a-I, b-II, c-III, d-IV
(3) a-IV, b-III, c-I, d-II
(4) a-III, b-IV, c-II, d-I
खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहीली ?
(i) प्रियदर्शिका
(ii) रत्नावली
(iii) नागानंद
पर्यायी उत्तरे :
(1) (i) फक्त
(2) (i) आणि (ii) फक्त
(3) (ii) आणि (iii) फक्त
(4) तिन्ही
Which of the following plays were written by Harshavardhan ?
(i) Priyadarsika
(ii) Ratanavali
(iii) Nagananda
Answer options:
(1) (i) only
(2) (i) and (ii) only
(3) (ii) and (iii) only
(4) All the three
योग्य जोड्या जुळवा.
(a) हर्षचरित्र - (i) कालिदास
(b) मालती माधव - (ii) विशाखादत्त
(c) मालविकाग्निमित्र - (iii) बाणभट्ट
(d) मुद्राराक्षस - (iv) भवभूती
Choose the correct pairs.
(a) Harshcharitra - (i) Kalidas
(b) Maalati Madhav - (ii) Vishakhadatta
(c) Malvikagnimitra - (iii) Banbhatta
(d) Mudrarakshas - (iv) Bhavabhuti
सिंधू संस्कृतिचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा :
अ. हडप्पा - I. राखालदास बॅनर्जी
ब. मोहेंजोदडो - II. रंगनाथ राव
क. चंहुदडो - III. दयाराम साहनी
ड. लोथल - IV. गोपाळ मुजूमदार
पर्याय:
(1) अ-III, ब-I, क-IV, ड-II
(2) अ-II, ब-III, क-I, ड-IV
(3) अ-IV, ब-II, क-III, ड-I
(4) अ-I, ब-IV, क-II, ड-III
Match the following explorers of Sindhu civilization with cities discovered by them:
a. Harappa - I. Rakhaldas Banerji
b. Mohenjodaro - II. Ranganath Rao
c. Chanhudaro - III. Dayaram Sahni
d. Lothal - IV. Gopal Majumdar
Options:
(1) a-III, b-I, c-IV, d-II
(2) a-II, b-III, c-I, d-IV
(3) a-IV, b-II, c-III, d-I
(4) a-I, b-IV, c-II, d-III
महाजनपदे व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा :
अ. कोसल - I. बिंबिसार
ब. मगध - II. प्रद्योत
क. वत्स - III. प्रसेनजित
ड. अवंती - IV. उदयन
पर्याय:
(1) अ-I, ब-III, क-II, ड-IV
(2) अ-III, ब-I, क-IV, ड-II
(3) अ-IV, ब-I, क-III, ड-II
(4) अ-II, ब-III, क-I, ड-IV
Match the Mahajanapadas and their kings:
a. Kosal - I. Bimbisar
b. Magadha - II. Pradyot
c. Vatsa - III. Prasenjit
d. Avanti - IV. Udyan
Options:
(1) a-I, b-III, c-II, d-IV
(2) a-III, b-I, c-IV, d-II
(3) a-IV, b-I, c-III, d-II
(4) a-II, b-III, c-I, d-IV
वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते?
i. निष्क
ii. कृष्णाल
iii. शतमान
iv. गण
v. श्रेणी
What was the medium of trade exchange during vedic period?
i. Nishka
ii. Krusnal
iii. Shatman
iv. Gan
v. Shreni
खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो ?
(1) अंगुत्तर निकाय
(2) प्रज्ञापारमितासूत्रं
(3) नीतिशास्त्र
(4) दीर्घ निकाय
Which of the following Buddhist texts refer to the sixteen Mahajanapadas?
(1) Anguttar Nikaya
(2) Pradnyaparmitasutra
(3) Nitishastra
(4) Dirgha Nikaya
जोड्या जुळवा :
(a) परिक्षीत — (i) अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक
(b) जनमेजय — (ii) पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते
(c) प्रवहण-जैवाली — (iii) प्रसिद्ध तत्त्वज्ञ
(d) जनक — (iv) याज्ञवल्क्यांचे संरक्षक
Match the following:
(a) Parikshit — (i) is the hero of a famous song of praise found in Atharvaveda
(b) Janamejaya — (ii) is credited with having gone round the earth
(c) Pravahana-Jaivali — (iii) Famous Philosopher
(d) Janaka — (iv) The patron of Yagnavalkya
नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा.
(a) सरसुती - (i) चिनाब
(b) परूष्णी - (ii) झेलम
(c) असिकनि - (iii) सरस्वती
(d) वितस्ता - (iv) रावी
Match the rivers with their vedic names.
(a) Sarsuti - (i) Chenab
(b) Parushni - (ii) Jhelam
(c) Asikni - (iii) Saraswati
(d) Vitasta - (iv) Ravi
भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपले पहिले प्रवचन (धर्मचक्रप्रवर्तन) जेथे दिले ते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ 'सारनाथ' कोणत्या राज्यात आहे?
Where Gautam Buddha delivered his first sermon (Dharmachakrapravartana), the historic holy site 'Sarnath' is situated in which state?
Madhya Pradesh
Uttar Pradesh
Haryana
Bihar
छत्रपती संभाजीनगर जवळील जगप्रसिद्ध कैलास मंदिरासह वेरुळची लेणी प्रामुख्याने कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात कोरली गेली?
The world-famous Ellora Caves, including the monolithic Kailasa Temple, were predominantly excavated during the reign of which dynasty?
Rashtrakuta Dynasty
Pandya Dynasty
Satavahana Dynasty
Chalukya Dynasty
खालील (A) आणि (B) विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा.
(A) भारतीय समाजव्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॅस्थैनिस करतो.
(B) मेगॅस्र्थोनसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो.
पर्यायी उत्तरे :
Read statements (A) and (B) and choose appropriate option from the answer options:
(A) Megasthenes mentions seven castes into which the Indian society was divided.
(B) Megasthenes confused castes with professions.
Answer options:
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.