ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 497•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?
First Governor General of British India?
a
लॉर्ड कॅनिंग
Lord Canning
b
लॉर्ड माउंटबॅटन
Lord Mountbatten
c
वॉरन हेस्टिंग्ज
Warren Hastings
d
जनरल डायर
General Dyer
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?
Which designation was created to run the Indian administration after the Revolt of 1857?
a
भारताचे राज्य सचिव
Secretary of State for India
b
उप राज्यपाल
Lieutenant Governor
c
मुख्य आयुक्त
Chief Commissioner
d
परराष्ट्र मंत्री
External Affairs Minister
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी एक ब्रिटीश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की, 1857 चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता
The following leading British Parliamentarian and Politician admitted that the Revolt of 1857 was a National Revolt and not a Military Mutiny:
a
लॉर्ड डलहौसी
Lord Dalhousie
b
लॉर्ड कॅनिंग
Lord Canning
c
विल्यम ग्लॅडस्टोन
William Gladstone
d
बेंजामिन डिझरायली
Benjamin Disraeli
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2011ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावाचे तात्कलिक कारण _____ होते
The immediate cause of the Revolt of 1857 was____
a
गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
Use of cartridges greased with cow fat and pig fat
b
अनेक संस्थाने खालसा करणे
Annexation of several states
c
ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
The spread of Christianity
d
पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे
Abolition of titles, vatans and pensions
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1757 च्या प्लासीच्या युद्धात______हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
______was the Commander of English army in the Battle of Plassey in 1757.
a
एलफिस्टन
Elphinstone
b
वॉरन हेस्टींग्ज
Warren Hastings
c
रॉबर्ट क्लाइव्ह
Robert Clive
d
डलहौसी
Dalhousie
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1757 च्या प्लासीच्या युद्धात______हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता.
______was the Commander of English army in the Battle of Plassey in 1757.
a
एलफिस्टन
Elphinstone
b
वॉरन हेस्टींग्ज
Warren Hastings
c
रॉबर्ट क्लाइव्ह
Robert Clive
d
डलहौसी
Dalhousie
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते, जे 'विष्णूदास भावे' यांनी 1843 मध्ये सादर केले होते ?
Which was the first Marathi play of modern times, presented by 'Vishnudas Bhave' in 1843?
a
शारदा
Sharada
b
सितास्वयंवर
Sitaswayamvar
c
नीतीदर्शक
Neeti Darshak
d
माधवराव पेशवा
Madhavrao Peshwa
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2020ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
लॉर्ड _________ ने देशभर मीठावर एकसारखा (uniformed) कर लावला.
Lord _________ uniformed tax on salt all over the country.
a
बेंटिंक
Bentinck
b
वेलस्ली
Wellesley
c
लीटन
Lyton
d
कॉर्नवालिस
Cornwallis
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

इ.स. 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या जुळवा.
(a) खानदेश - (i) पॉर्टिंजर
(b) धारवाड - (ii) हेन्री रॉबर्टसन
(c) पुणे - (iii) थॅकरे
(d) अहमदनगर - (iv) कॅ. ब्रिग्ज

After 1818, Mount Stuart Elphinstone had appointed different officers for different regions in Maharashtra. Match the regions and the officers.
(a) Khandesh - (i) Pottinger
(b) Dharwad - (ii) Henry Robertson
(c) Pune - (iii) Thackeray
(d) Ahmednagar - (iv) Captain Briggs

a
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
b
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
c
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2017ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
______ ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
______ was the First Political Association in Maharashtra.
a
ईस्ट इंडिया असोसिएशन
East India Association
b
पुणे सार्वजनिक सभा
Poona Sarvajanik Sabha
c
बॉम्बे असोसिएशन
Bombay Association
d
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
Indian National Congress
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2016ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा :
(a) किरण
(b) नेटिव्ह ओपिनियन
(c) इंदु प्रकाश
(d) इंडियन स्पेक्टेटर

पर्याय:
(i) वि.ना. मंडलिक
(ii) ना.ग. चंदावरकर
(iii) म.ब. नामजोशी
(iv) बेहरामजी मलबारी

Match the following newspapers and their editors:
(a) Kiran
(b) Native Opinion
(c) Indu Prakash
(d) Indian Spectator

Options:
(i) V.N. Mandlik
(ii) N.G. Chandavarkar
(iii) M.B. Namjoshi
(iv) Behramji Malabari

a
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
b
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(iii)
c
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
d
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2015ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

1919 च्या माँटेग्यू चेम्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतूदी होत्या ?
(a) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून दिला जावा.
(b) भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हॉइसरॉयचा इंग्लडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहील.
(c) प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करावी.
(d) भारतीय मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा.

Which of the following were the provisions of the Montegue Chelmsford Act 1919 ?
(a) The salary of the Secretary of State for India should be paid from the treasury of England.
(b) Indian High Commissioner should work as the representative of the Viceroy of India in England.
(c) Dual system of government should be started in the provinces.
(d) The salary of the Secretary of State for India should be given from the treasury of India.

a
(a), (b) आणि (c) फक्त
(a), (b) and (c) only
b
(a), (c) आणि (d) फक्त
(a), (c) and (d) only
c
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
d
(c) आणि (d) फक्त
(c) and (d) only
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1856 च्या कायद्यात कोणत्या गोष्टींची तरतूद करण्यात आली होती ?
What was incorporated in the Act of 1856?
a
स्त्री शिक्षण
Female Education
b
गुलामांच्या व्यापारावर बंदी
Abolition of slave trade
c
विधवांना पुनर्विवाहास परवानगी
Permission for the widows to remarry
d
सतीबंदी कायदा
Abolition of Sati
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2012ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?
Who started enacting the mythological plays in Maharashtra ?
a
राम जोशी
Ram Joshi
b
विष्णुदास भावे
Vishnudas Bhave
c
परशराम देव
Parashram Dev
d
गोपाल देव
Gopal Dev
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
लॉर्ड हार्डिंग (1844-48) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले ?
Which was the first war fought during the time of Lord Hardinge (1844-48)?
a
इंग्रज मराठा युद्ध
British Maratha War
b
इंग्रज शिख युद्ध
British Sikh War
c
इंग्रज अफगाण युद्ध
British Afghan War
d
इंग्रज मुघल युद्ध
Anglo Mughal War
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.

Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.

a
नांदूर - शिंगोटे

Nandur - Shingote

b
पेठ

Peth

c
हरसुल

Harsul

d
दिंडोरी

Dindori

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.

In 1857 uprising _______ Governor General said that, had Shinde and Nijam participated, then uprising would have been successful.

a
लॉर्ड डलहौसी

Lord Dalhousie

b
लॉर्ड रिपन

Lord Ripon

c
लॉर्ड माऊंटबॅटन

Lord Mountbatten

d
लॉर्ड कॅनिंग

Lord Canning

प्रश्न #NaNपोलीस भरती2017ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
१८५७ च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले?
Who led Kanpur during the uprising of 1857?
a
तात्या टोपे
Tatya Tope
b
झाशीची राणी लक्ष्मीबाई
Rani Lakshmibai of Jhansi
c
नानासाहेब पेशवे
Nanasaheb Peshwa
d
कुवरसिंह
Kuvarsingh
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

कोल्हापूर येथील २७ व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ चे बंड केले होते?
अ. रामजी शिरसाठ
ब. नानासाहेब पेशवे
क. रंगो बापूजी
ड. भिमा नाईक

Who led the 31 July 1857 Revolt of 27th Regiment of Indian Soldier's at Kolhapur?
a. Ramaji Shirsat
b. Nanasaheb Peshwa
c. Rango Bapuji
d. Bhima Naik

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ
Only a
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2007ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावाच्या चार प्रमुख केंद्रांची नावे लिहा.
Name four major centres of the uprising of 1857?
a
झांशी, मेरठ, कानपूर, लखनौ
Jhansi, Meerut, Kanpur, Lucknow
b
अवध, बनारस, बाणपूर, कालिकत
Avadh, Banaras, Banapur, Calicut
c
पाटणा, मेरठ, दिल्ली, अमृतसर
Patna, Meerut, Delhi, Amritsar
d
पुणे, अलाहाबाद, लाहोर, ग्वाल्हेर
Pune, Allahabad, Lahore, Gwalior
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.