ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)

ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

कोल्हापूर येथील २७ व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ चे बंड केले होते?
अ. रामजी शिरसाठ
ब. नानासाहेब पेशवे
क. रंगो बापूजी
ड. भिमा नाईक

Who led the 31 July 1857 Revolt of 27th Regiment of Indian Soldier's at Kolhapur?
a. Ramaji Shirsat
b. Nanasaheb Peshwa
c. Rango Bapuji
d. Bhima Naik

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ
Only a
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते ?
Who was the leader in the uprising of 1857 in Kanpur?
a
तात्या टोपे
Tatya Tope
b
अझीमउल्ला
Azimulla
c
नानासाहेब
Nanasaheb
d
मौलवी अहमदउल्ला
Maulavi Ahmedulla
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले?
अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली

Which of the following changes took place in India due to colonialism?
a. Growth of Nationalism
b. End of Medieval Reign
c. Growth of Urbanisation in India
d. Growth in Indigenous Industry

a
फक्त अ आणि ब
Only a and b
b
फक्त ब आणि क
Only b and c
c
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
d
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा.
(a) स्टोरिआ-द-मोगोर - (i) बर्नियर
(b) ट्रॅव्हल-इन-मुघल एम्पायर - (ii) निकोलाओ मनुची
(c) अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया - (iii) विल्यम फॉस्टर
(d) हिस्टॉरिकल फ्रॅग्मेंट - (iv) रॉबर्ट ऑर्मे

Choose the correct pairs for authors.
(a) Storia-Do-Mogor - (i) Burnier
(b) Travel in Mughal Empire - (ii) Niccolao Manucchi
(c) Early Travels in India - (iii) William Foster
(d) Historical Fragment - (iv) Robert Orme

a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
d
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

अचूक जोड्या लावा.
(a) भारतीय सुशासनाचा कायदा - 1858 - (i) मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ
(b) भारतीय परिषद (कौंसिल) कायदा - 1909 - (ii) मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया
(c) भारत सरकारचा कायदा - 1919 - (iii) प्रांतात द्विदल शासन पद्धती
(d) भारत सरकारचा कायदा - 1935 - (iv) भारत सचिवाच्या पदाची निर्मिती
(v) केंद्रात द्विदल शासन पद्धती

Match the correct pairs.
(a) An Act for the better Government of India - 1858 - (i) Independent constituency for Muslims
(b) Indian Council Act of - 1909 - (ii) Foundation of Cabinet System
(c) Government of India Act of - 1919 - (iii) Dyarchy system in State
(d) Government of India Act of - 1935 - (iv) Created the post Secretary of State for India
(v) Dyarchy System in Central

a
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(v), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(v), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
c
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(v)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(v)
d
(a)-(iv), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

1857 च्या उठावानंतर बंगालमधील नील उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते?
(a) उपक्रमशीलता व सहकार्य
(b) संघटना व शिस्त
(c) मळेवाल्यात पडलेली फूट
(d) हिंदू-मुस्लिम शेतकरी एक्य

What was the reason the indigo farmers in Bengal succeeded in revolting against the landlords after the revolt of 1857?
(a) Entrepreneurship and co-operation
(b) Organization and discipline
(c) A split in the landlords
(d) Hindu-Muslim peasants unity

a
फक्त (b), (c) आणि (d)
Only (b), (c) and (d)
b
फक्त (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
c
फक्त (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
d
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले होते?
The State was lapsed by company government for not making proper arrangement of his descendants after his death by which of the following kings of Nagpur?
a
राजा रघुजी दुसरा
Raja Raghuji II
b
राजा रघुजी तिसरा
Raja Raghuji III
c
श्रीमंत मालोजी राजे भोसले
Shreemant Maloji Raje Bhosle
d
श्रीमंत आप्पासाहेब राजे भोसले
Shreemant Appasaheb Raje Bhosle
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?
Who made the statement, "If the uprising had even one capable leader, British rule over India would have been destroyed", regarding the 1857 uprising ?
a
लॉर्ड कॅनिंग
Lord Canning
b
सर ह्यू रोज
Sir Hugh Rose
c
जॉन लॉरेन्स
John Lawrence
d
लॉर्ड डलहौसी
Lord Dalhousie
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
(a) मोपल्याचे बंड - (i) खानदेश (महाराष्ट्र)
(b) कोलांचा उठाव - (ii) केरळ
(c) संथाळांचा उठाव - (iii) बिहार
(d) भिल्लांचा उठाव - (iv) बंगाल

Match the pairs:
(a) Moplah rebellion - (i) Khandesh (Maharashtra)
(b) Kol uprising - (ii) Kerala
(c) Santhal uprising - (iii) Bihar
(d) Bhil uprising - (iv) Bangal

a
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)
b
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
c
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
d
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
‘झांशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती’, हे विधान खालीलपैकी कोणी केले?
Who among the following made the statement 'The queen of Jhansi was the only male among all the rebels'?
a
जॉन लॉरेन्स
John Lawrence
b
मेजर सार्जंट
Major Sergeant
c
ह्यू रोज
Hugh Rose
d
कॉलीन कॅम्पबेल
Colin Campbell
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
_________ हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते; त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता.
_________ was the Police Commissioner of Bombay had erected a gallows to hang those who took action against the British rule.
a
सर ऑन्ड्र्यू फ्रेझर
Sir Andrew Fraser
b
जॉन नॉटबोअर
John Notboer
c
रिचर्ड मायन
Richard Mayne
d
चार्ल्स फोर्जेट
Charles Forget
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
गावातील शेतजमीनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकिच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती ?
The village agricultural lands were jointly held by the village communities and members were responsible for the payment of the land revenue. What was this system ?
a
जमीनदारी
Zamindari
b
महालवारी
Mahalwari
c
पटवारी
Patwari
d
रयतवारी
Rayatwari
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.