महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती?
(a) ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हीस लीग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
(b) देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली.
(c) या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले.
(d) अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.
Which of the following social works were done by Prarthana Samaj?
(a) N.M. Joshi tried to improve the condition of labourers by establishing the 'Social Service League'.
(b) Namdar Gokhale Founded the 'Servants of India Society' with the aim of producing good worker's for the service of the country.
(c) An Orphanage was opened in Nashik on behalf of this Samaj.
(d) Maharshi Vitthal Ramaji Shinde Founded the Depressed Classes Mission for the upliftment of the untouchables.
खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा.
अ. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते.
ब. त्यांनी इ. स. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले.
क. ब्रिटीश सरकारने त्यांची 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून नेमणूक केली.
Identify the social reformer from the following information.
a. He was an Assistant Professor at Elphinstone College.
b. He started the first Marathi magazine named Digdarshan in 1840 A. D.
c. The British Government appointed him as the 'Justice of the Peace' in 1840.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(a) सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला.
(b) विविध कला व कलाकारांना आश्रय दिला.
(c) विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला.
(d) कोल्हापुरात व्यापारासाठी 'शाहूपुरी' व्यापारपेठेची स्थापना केली.
Which of the following statements are true about Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj?
(a) He legislated a compulsory and free education.
(b) He gave patronage to different arts and artists.
(c) He legalised widow re-marriage act.
(d) He established 'Shahupuri' market for the traders in Kolhapur.
इ. स. 1916 मध्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता?
अ. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
ब. स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे.
क. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे.
What was the purpose of Maharshi Dhondo Keshav Karve behind establishing women's university in 1916 A. D.?
a. Providing higher education to women.
b. Teaching singing to women.
c. Making women self-reliant.
पुढील जोड्या लावा :
अ. प्रार्थना समाज
ब. सत्यशोधक समाज
क. सार्वजनिक सभा
ड. आर्य समाज
I. १८७०
II. १८७५
III. १८६७
IV. १८७३
Match the following pairs:
a. Prarthana Samaj - I. 1870
b. Satyashodhak Samaj - II. 1875
c. Sarvjanik Sabha - III. 1867
d. Arya Samaj - IV. 1873
जोड्या लावा.
(a) मुकुंदराव पाटील - (i) विजयी मराठा
(b) वा.रा. कोठारी - (ii) जागृती
(c) भगवंत पाळेकर - (iii) जागरूक
(d) श्रीपतराव शिंदे - (iv) दीनमित्र
Match the following.
(a) Mukundarao Patil - (i) Vijayi Maratha
(b) V.R. Kothari - (ii) Jagruti
(c) Bhagavant Palekar - (iii) Jagaruk
(d) Shripatrao Shinde - (iv) Dinmitra
कोठारी कमीशनच्या शिफारशीवर आधारित 1968 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती ?
(a) वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण.
(b) शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारीत वेतन.
(c) राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च.
What were the main principles of the National Education Policy of 1968 based on the recommendations of the Kothari Commission?
(a) Compulsory and free education till the age of 14 years.
(b) Higher position and improved pay for teachers.
(c) At least 10% of gross national income spent on education.
पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा.
(a) आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले.
(b) ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते.
(c) ते बालविवाहाच्या विरोधात होते, त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह ते त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले.
(d) त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले, त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती.
Name the social reformer described in the following sentences.
(a) He showed courage in practising what he preached.
(b) He was a staunch supporter of women's education.
(c) He was against child marriages, marriages of his sons and daughters were performed when they were old enough to choose their partners.
(d) As he advocated widow remarriages, he gave consent to the remarriage of his daughter who was a widow.
नाटकांचे लेखक सांगा.
(a) संगीत सौभद्र - (i) वि.वि. वर्तक
(b) थोरले माधवराव पेशवे - (ii) अण्णासाहेब किर्लोस्कर
(c) जानकी - (iii) वि.ज. कीर्तने
(d) आंधळ्याची शाळा - (iv) ना.सी. फडके
Name the authors of following plays:
(a) Sangeet Saubhadra - (i) V.V. Vartak
(b) Thorale Madhavrao Peshwe - (ii) Annasaheb Kirloskar
(c) Janaki - (iii) V.J. Kirtane
(d) Andhlyachi Shala - (iv) N.S. Phadake
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.