महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (पोलीस भरती)

महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 259•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ पूर्वजांचे गाव 'आंबडवे' हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

In which taluka of Ratnagiri district is 'Ambadave', the ancestral village of Dr. B. R. Ambedkar, located?

a
दापोली

Dapoli

b
गुहागर

Guhagar

c
मंडणगड

Mandangad (मंडणगड)

d
खेड

Khed

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
a
भंडारा
b
अमरावती
c
चंद्रपूर
d
नागपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रामुख्याने कोणत्या ऐतिहासिक योगदानासाठी ओळखले जाते?

Dr. B. R. Ambedkar is primarily recognized for which historic contribution?

a
भारताचे पहिले पंतप्रधान

First Prime Minister of India

b
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

Chief Architect of the Indian Constitution

c
भारताचे पहिले राष्ट्रपती

First President of India

d
पहिले गव्हर्नर जनरल

First Governor General

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रात वर्धा येथे धाम नदीच्या काठावर 'पवनार आश्रम' (परमधाम आश्रम) ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Who established the 'Pavnar Ashram' (Paramdham Ashram) on the banks of the Dham river in Wardha, Maharashtra?

a
महात्मा गांधी

Mahatma Gandhi

b
आचार्य विनोबा भावे

Acharya Vinoba Bhave

c
बाबा आमटे

Baba Amte

d
लोकमान्य टिळक

Lokmanya Tilak

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते ऐतिहासिक व पर्यटन स्थळ वर्धा जिल्ह्यात येत नाही?

Which of the following historical/tourist sites is NOT located in Wardha district?

a
बापूकुटी आश्रम

Bapukuti Ashram

b
गीता मंदिर

Gitai Mandir

c
दीक्षाभूमी

Deekshabhoomi (Nagpur - Not in Wardha)

d
विश्वशांती स्तूप

Vishwa Shanti Stupa

प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
a
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
b
मोतीलाल नेहरू
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
महात्मा गांधी
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
कोल्हापूर संस्थानात कोणी जाती-भेद निर्मुलनासाठी भरीव कार्य केले?
a
महात्मा फुले
b
राजर्षी शाहू महाराज
c
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी चुकीची जोडी जुळवा.
Match the incorrect pair from the following.
a
अ) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विघपीठ - 1) परभणी
A) Vasantrao Naik Marathwada Krishi Vighpeeth - 1) Parbhani
b
ब) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ - 2) अकोला
b) Panjabrao Deshmukh Agricultural University - 2) Akola
c
क) बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - 3) रायगड
c) Balasaheb Sawant Konkan Agricultural University - 3) Raigad
d
ड) महात्मा फुले कृषी विद्यापीठ - 4) राहुरी
d) Mahatma Phule Agricultural University - 4) Rahuri
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
Shahaji Maharaj's birthday is celebrated as which day in Maharashtra?
a
विदयार्थी दिन
student day
b
सामाजिक न्याय दिन
Social Justice Day
c
सामाजिक समता दिन
Social Equality Day
d
श्रमप्रतिष्ठा दिन
Labor Day
प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्रातील व देशातील मुख्य ऐतिहासिक कार्य कोणते?

What is the primary historic contribution of Krantijyoti Savitribai Phule in Maharashtra and India?

a
महिला शिक्षणाची सुरुवात

Pioneering Women's Education

b
वैद्यकीय सेवा

Medical Services

c
सशस्त्र स्वातंत्र्य संग्राम

Armed Freedom Struggle

d
उद्योग उभारणी

Industrial Development

प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?
a
लो. टिळक
b
के.टी. तेलंग
c
लोकहितवादी
d
डॉ.आंबेडकर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'हु वेअर द शुद्राज' हा ग्रंथ कोणी लिहिला?
a
लो. टिळक
b
के. टी. तेलंग
c
लोकहितवादी
d
डॉ. आंबेडकर
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
a
गुलामगिरी
b
ज्योतिनिबंध
c
शिवाजीचा पोवाडा
d
सत्यधर्मप्रकाश
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
a
न्या. गोखले
b
न्या. रानडे
c
महत्मा फुले
d
वि. रा. शिंदे
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?
Who established Anandavan?
a
संत गाडगे बाबा
Saint Gadge Baba
b
बाबा आमटे
Baba Amte
c
डॉ. अभय बंग
Dr. Abhay Bang
d
विठ्ठल रामजी शिंदे
Vitthal Ramji Shinde
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Who is the author of the book 'The Problem of the Rupee'?
a
महात्मा गांधी
Mahatma Gandhi
b
दादाभाई नौराजी
Dadabhai Nauraji
c
डॉ. बाबासाहेब अंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
d
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
Dr. Sarvapalli Radhakrishnan
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
'डिप्रेस्ड क्लासेस मिशनची' स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक यांनी केली.
Which social reformer established the 'Depressed Classes Mission'?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar
b
दादाभाई नौरोजी
Dadabhai Naoroji
c
वी. रा. शिंदे
V. Res. Shinde
d
पंडिता रमाबाई
Pandita Ramabai
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
महर्षी कर्वेना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती ?
Which women's university inspired Maharshi Karve to establish a women's university?
a
जपान विमेन्स युनिव्हर्सिटी
Japan Women's University
b
फ्रेंच युनिवर्सिटी
French University
c
दिल्ली विद्यापीठ
University of Delhi
d
अमेरिका युनिवर्सिटी
America University
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या ठिकाणी काढली ?
Where did Mahatma Phule start the first school for girls?
a
शनिवार वाडा
b
भिडे वाडा
c
रायगड किल्ला
d
जेजुरी गड
प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

पुणे येथील 1915 च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

a
बि . रा . शिंदे
b
राजर्षी शाहू महाराज
c
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
d
महर्षी धो . के . कर्वे
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.