मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (पोलीस भरती)
मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 33•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔'हिंद की चादर' म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु ज्यांच्या स्मरणार्थ विशेष राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ते कोण आहेत?
Which venerable 9th Sikh Guru, revered with the epithet 'Hind Di Chadar', was commemorated in national programs?
a
गुरू तेग बहादूर (९ वे शीख गुरु)
Guru Tegh Bahadur (गुरू तेग बहादूर)
b
गुरू नानक देव (पहिले गुरु)
Guru Nanak
c
गुरू अर्जुन देव (५ वे गुरु)
Guru Arjan Dev
d
गुरू गोविंद सिंग (१० वे गुरु)
Guru Gobind Singh
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔वऱ्हाड येथील सल्तनत ....... या नावाने प्रसिद्ध होती.
The Sultanate in Berar (Varhad) was famous by the name .......
a
बहामनी
Bahamani
b
बारीदशारी
Baridashari
c
इमादशाही
Imadshahi
d
आदिलशाही
Adilshahi
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔फत्तेपुर सिक्री ची निर्मिती कोणत्या मुगल राजाने केली ?
Which Mughal King built Fatehpur Sikri?
a
अकबर
Akbar
b
हुमायुम
Humayum
c
शहाजहा
Shahjaha
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔‘दिन-ए-ईलाही’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे?
a
औरंगजेब
b
अकबर
c
शहाजहान
d
हुमायून
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली?
a
सुरत
b
मुंबई
c
कालिकत
d
मद्रास
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔मुघल बादशाह हुमायूनचा पराभव ........ याने केला.
Mughal Emperor Humayun was defeated by .......
a
इब्राहीम लोदी
Ibrahim Lodi
b
शेरशाह सूर
Sher Shah Sur
c
बाबर
Babur
d
अकबर
Akbar
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔बाबर चे आत्मचरित्र 'बाबरनामा' हे कोणत्या भाषेत रचले गेले?
In which language was Babur's autobiography 'Baburnama' composed?
a
अरबी
Arabic
b
फारशी
very much
c
तुर्की
Turkey
d
उर्दू
Urdu
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔खालील राज्यकर्त्याचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावा: 1. जलालउद्दीन खिलजी 2. गियासुउद्दीन बलबन 3. रझिया सुल्तान 4. अलाउद्दीन खिलजी
Arrange the following rulers in chronological order (earliest to latest): 1. Jalaluddin Khilji 2. Ghiyasuddin Balban 3. Razia Sultan 4. Alauddin Khilji
a
3, 2, 1, 4
3, 2, 1, 4
b
3, 2, 4, 1
3, 2, 4, 1
c
2, 3, 1, 4
2, 3, 1, 4
d
2, 3, 4, 1
2, 3, 4, 1
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔25. मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्री ची स्थापना कोणी केली होती?
25. Who founded Fatehpur Sikri, the capital of the Mughal Empire?
a
बाबर
Babur
b
हुमायुन
Humayun
c
जहांगीर
Jehangir
d
अकबर
Akbar
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?
a
जहांगीर
b
औरंगजेब
c
यापैकी नाही
d
शहाजहान
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔माजी जनरल _________ हे भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री आहेत.
Former General _________ is the Minister of State for External Affairs of India.
a
सत्यपाल सिंह
Satyapal Singh
b
एम्. जे. अकबर
M. J. Akbar
c
व्ही. के. सिंह
V. K. Lion
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसविले?
a
मथुरा
b
फत्तेपूर सिक्री
c
अलाहाबाद
d
यापैकी एकही नाही
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔हुमायुनामा कोणी लिहिला आहे ?
Who wrote Humayun Nama?
a
हुमायुन
Humayun
b
बाबर
Babur
c
गुलबदन बेगम
Gulbadan Begum
d
अबुल फजल
Abul Fazal
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे?
a
विजापूर
b
यापैकी नाही
c
गोवळ कोंडा
d
फत्तेपुर सिक्री
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔मुघल राजा बहादुरशहा जफर याच्या पत्नीचे नाव काय?
What is the name of Mughal King Bahadur Shah Zafar's wife?
a
बेगम महल
Begum Mahal
b
मुमताज महल
Mumtaz Mahal
c
जीनत महल
Zeenat Mahal
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔सुफी पंथाबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
Which statement about Sufi sect is false?
a
यापैकी नाही
None of these
b
सुफी पंथाचे तत्वज्ञान हे वैष्णव तत्वज्ञानाशी बरेचसे मिळतेजुळते आहे
The philosophy of Sufi sect is very similar to Vaishnava philosophy
c
सुफी पंथाने भक्तीमार्गावर भार दिला
The Sufi sect emphasized the path of devotion
d
सुफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला
The Sufi sect advocated idolatry
प्रश्न #NaNपोलीस भरती2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते ?
a
गोंड राजा बक्त बुलंद शाह'
b
गोंड राजा जातबा
c
राजे रघुजी भोसले
d
राजे जानोजी भोसले
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔गुरु गोविंदसिंह हे शिखांचे कितवे गुरु होते?
a
दहावे
b
आठवे
c
पहिले
d
पंधरावे
प्रश्न #NaNपोलीस भरती2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔“पानिपत’ हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
a
उत्तर प्रदेश
b
बिहार
c
राजस्थान
d
हरियाणा
प्रश्न #NaNपोलीस भरती2019मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
a
मोहम्मद तुघलक
b
अल्लाऊद्दीन खिल्जी
c
सिकंदर लोधी
d
इब्राहिम लोधी
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
