भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (पोलीस भरती)

भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 320•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
a
31 डिसेंबर
b
21 मे
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
a
महात्मा गांधी
b
मदर तेरेसा
c
रवींद्रनाथ टागोर
d
सि.व्हि. रमण
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
On which day is Pravasi Bharatiya Divas celebrated every year?
a
9 जानेवारी
b
9 फेब्रुवारी
c
18 मार्च
d
5 जून
प्रश्न #NaNपोलीस भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

२०२५ च्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला ?

a
महेंद्र गायकवाड
b
पृथ्वीराज मोहोळ
c
शिवराज राक्षे
d
सिकंदर शेख
प्रश्न #NaNपोलीस भरती2026भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

१ जानेवारी १९९८ रोजी ममता बॅनर्जी यांनी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय राजकीय पक्षाची स्थापना केली?

Which national political party was established by Mamata Banerjee on 1 January 1998?

a
नॅशनल पीपल्स पार्टी

National People's Party

b
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Nationalist Congress Party

c
बहुजन समाज पार्टी

Bahujan Samaj Party

d
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस

All India Trinamool Congress (AITC)

प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही ?
a
जवाहरलाल नेहरू
b
लालबहादुर शास्त्री
c
इंदिरा गांधी
d
राजीव गांधी
प्रश्न #NaN2026भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
‘जनरेशन झेड’ नावाने ओळखली जाणारी पिढी कोणत्या वर्षा दरम्यान जन्माला आली ?
a
1992 - 2009
b
1994 - 2011
c
1997 - 2012
d
1999 - 2014
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
आपत्ती व्यवस्थापनावरील जागतीक काँग्रसचे (सन 2024 चे) आयोजन कोठे करण्यात आले होते ?
Where was the World Congress on Disaster Management (2024) organized?
a
पटना
Patna
b
डेहरादून
From Dehradun
c
दिल्ली
Delhi
d
मुंबई
Mumbai
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे?
a
गुहागर
b
खेड
c
चिपळूण
d
रत्नागिरी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'चले जाव' ही चळवळ कोणी सुरु केली?
Who started the 'Quit India' movement in India's freedom struggle?
a
1) महात्मा गांधी
1) Mahatma Gandhi
b
2) पंडीत नेहरु
2) Pandit Nehru
c
3) भगतसिंग
3) Bhagat Singh
d
4) सुभाषचंद्र बोस
4) Subhash Chandra Bose
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
'देवगिरी एक्सप्रेस' मुंबईला कोणत्या शहराशी जोडते?
'Devgiri Express' connects Mumbai with which city?
a
गोंदिया
b
गडचिरोली
c
छत्रपती संभाजीनगर
d
सावंतवाडी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

'हिंद की चादर' म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु ज्यांच्या स्मरणार्थ विशेष राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ते कोण आहेत?

Which venerable 9th Sikh Guru, revered with the epithet 'Hind Di Chadar', was commemorated in national programs?

a
गुरू तेग बहादूर (९ वे शीख गुरु)

Guru Tegh Bahadur (गुरू तेग बहादूर)

b
गुरू नानक देव (पहिले गुरु)

Guru Nanak

c
गुरू अर्जुन देव (५ वे गुरु)

Guru Arjan Dev

d
गुरू गोविंद सिंग (१० वे गुरु)

Guru Gobind Singh

प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रुपांतर झाले आहे.
Which bank was nationalized and converted into State Bank of India?
a
यूनायटेड बँक
United Bank
b
ईम्पिरीयल बँक
Imperial Bank
c
रोयल बँक
Royal Bank
d
ब्रिटिश बँक
British Bank
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
खालील पैकी कोणत्या घटनादुरूस्तीने पंचायत राज संस्थान घटनात्मक दर्जा दिला आहे ?
Which of the following constitutional amendments gave constitutional status to Panchayat Raj institutions?
a
72
72
b
74
74
c
71
71
d
73
73
प्रश्न #NaNपोलीस भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा (UCC) लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

a
गोवा
b
उत्तराखंड
c
गुजरात
d
त्रिपुरा
प्रश्न #NaNपोलीस भरती2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

पूर्व खानदेश जिल्हा कोणत्या वर्षी स्थापन झाला ?

a
1960
b
1947
c
1906
d
1950
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ?
a
इंग्रजी
b
मराठी
c
हिंदी
d
उर्दू
प्रश्न #NaNपोलीस भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण?
a
महमद इकबाल
b
महम्मद अली जिना
c
मौलाना अब्दुल कलाम आझाद
d
बद्रुद्दीन तैय्यबजी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
कोणत्या राजवटीचा काळ भारतात सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो?
The period of which dynasty is known as the Golden Age of India?
a
मौर्य
Maurya
b
मराठा
Maratha
c
गुप्त
secret
d
मुघल
Mughal
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?
a
खान अब्दुल गफारखान
b
सर सय्यद अहमद
c
सरोजिनी नायडू
d
लाला लजपतराय
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.