भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद
Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand
(a), (b), (c) only
(b), (c), (d) only
(c) and (e) only
(b) and (d) only
भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?
In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?
1938
1939
1940
1942
ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.
Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.
खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली.
b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली.
c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.
Choose the option of correct statements from the following.
a. The first cotton mill in India was started in Mumbai.
b. The first linen (jute) mill in India was started in Rishra.
c. India's first cotton mill was started by Kawasji Nanabhai.
ब्रिटीश इंडियन असोसिएशन या संस्थेने इ.स. 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या ?
(a) कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे.
(b) मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे.
(c) नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व द्यावे.
(d) मीठ, अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात यावा.
What demands did the British Indian Association make to the British Parliament in 1853 AD on the occasion of the renewal of the Charter Act?
(a) The Legislature, Executive and Judiciary should have separate Jurisdictions.
(b) The salaries of high-ranking officials should be reduced.
(c) A new legislature should be formed and Indian should be represented in it.
(d) Salt, excise and stamp duty should be abolished.
२०२५ च्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला ?
भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 च्या दरम्यान लंडनमध्ये _________ गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.
_______ round-table conferences were held in London from 1930 to 1932 to see how best Indians could administer their country.
Two
Four
Three
Five
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.