भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग प्रश्न उत्तरे - इतिहास (History) (MPSC Group B / Rajyaseva)
भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.
Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.
खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली.
b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली.
c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.
Choose the option of correct statements from the following.
a. The first cotton mill in India was started in Mumbai.
b. The first linen (jute) mill in India was started in Rishra.
c. India's first cotton mill was started by Kawasji Nanabhai.
ब्रिटीश इंडियन असोसिएशन या संस्थेने इ.स. 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या ?
(a) कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे.
(b) मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे.
(c) नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व द्यावे.
(d) मीठ, अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात यावा.
What demands did the British Indian Association make to the British Parliament in 1853 AD on the occasion of the renewal of the Charter Act?
(a) The Legislature, Executive and Judiciary should have separate Jurisdictions.
(b) The salaries of high-ranking officials should be reduced.
(c) A new legislature should be formed and Indian should be represented in it.
(d) Salt, excise and stamp duty should be abolished.
31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते?
अ. मोतीलाल नेहरू ब. अवंतिकाबाई गोखले क. महात्मा गांधी ड. विठ्ठलभाई पटेल
On October 31, 1920, the first session of the All India Trade Union Congress was held in Mumbai under the Presidency of Lala Lajpat Rai. Who among the following was not present at this session?
a. Motilal Nehru b. Avantikabai Gokhale c. Mahatma Gandhi d. Vitthalbhai Patel
इ.स. 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या ?
(a) दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल.
(b) गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल.
Which of the following provisions were included in the August resolution of 1940 AD ?
(a) After the end of the Second World War, assistance will be provided to establish a fully responsible system of governance in India on the lines of a colonial freedom.
(b) Some Indians representative will be included in the board of Governor Generals.
खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटीयूसी या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही?
(a) बी.टी. रणदिवे (b) सरोजिनी नायडू (c) सी.आर. दास (d) जवाहरलाल नेहरू
Which of the following leaders have not served as Presidents of AITUC, a labour union?
(a) B.T. Randive (b) Sarojini Naidu (c) C.R. Das (d) Jawaharlal Nehru
१९०९ मध्ये 'कामगार हितवर्धक सभा' या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते?
अ. भिवाजी नरे
ब. सीताराम बोले
क. हरीहर सोनुले
ड. बॅ. हरिश्चंद्र तालचेरकर
Which of the following personalities provided education, legal advice to labours by the establishment of organization 'Kamgar Hitvardhak Sabha' in 1909?
a. Bhivaji Nare
b. Sitaram Bole
c. Harihar Sonule
d. Barr. Harishchandra Talcherkar
विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ?
(a) पद्मभूषण
(b) पद्मश्री
(c) शिल्पगुरु
(d) नॅशनल अवार्ड फॉर ट्रायबल आर्टस्
Noted Warali painter Jivya Soma Mhase was honored with which of the following awards?
(a) Padma Bhushan
(b) Padma Shri
(c) Shilpguru
(d) National award for tribal arts
पुढील जोड्या जुळवा.
(a) वराहमिहीर - (i) पंचसिद्धांतीका
(b) वाग्भट्ट - (ii) अष्टांग संग्रह
(c) ईश्वरकृष्ण - (iii) सांख्य कारीका
(d) प्रसतपद - (iv) वैषेशीक सुत्र
Match the following.
(a) Varahamihira - (i) Panchasiddhantika
(b) Vagbhat - (ii) Ashtang Samgraha
(c) Ishvara Krishna - (iii) Samkhya Karika
(d) Prasatapada - (iv) Vaisheshika Sutra
पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा.
(a) अनंतदेव - (i) चैतन्य चरितामृतम्
(b) गंगाधर - (ii) निर्णय सिंधू
(c) कमलाकर भट्ट - (iii) मनोरमा
(d) कृष्णदास कवीराज - (iv) संस्कारकौस्तुभ
Match the following Sanskrit authors of the Mughal India and their works.
(a) Anantadeva - (i) Chaitanya Charitamritam
(b) Gangadhara - (ii) Nirnaya Sindhu
(c) Kamlakara Bhatta - (iii) Manorama
(d) Krishna Das Kaviraja - (iv) Samskarakaustubha
पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा.
अ. अपराजीत - I. पल्लव
ब. आदित्य - I - II. चोळ
क. विजयालय - III. चोळ राज घराण्याचा संस्थापक
ड. भोज - I - IV. गुर्जर
Match the following Kings and their dynasties.
A. Aparajita - I. Pallava
B. Aditya - I - II. Chola
C. Vijayalaya - III. Founder of Chola dynasty
D. Bhoja - I - IV. Gurjara
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.