🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

MPSC Group B / Rajyaseva महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 77•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔
सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी श्योक नदीमध्ये वहाते ?
Which glacier in Siachen Ladakh drains into the river Shyok ?
a
हिस्सार
Hispar
b
रिमो
Rimo
c
झेमू
Zemu
d
ड्रँग-ड्रंग
Drang-Drung
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करा.
(a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात.
(b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
(d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements:
(a) The range extending from Raireshwar to Shingnapur is called Shambhu-Mahadev mountain range.
(b) The river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain range.
(c) The Godavari and Bhima river basins are separated by the Harishchandra-Balaghat mountain range.
(d) The Satmala-Ajantha mountain range separates the Godavari and Tapi river basins.
Which of the statements given above is/are correct?

a
फक्त (a) विधान बरोबर आहे.
Only Statement (a) is true.
b
(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
Statements (a) and (b) both are true.
c
विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (a), (b) and (c) are true.
d
वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
All of the above Statements are true.
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा.
अ. फोंडा
ब. माळशेज
क. हनुमंते
ड. थळ
I. मुंबई - नाशिक
II. कोल्हापूर - कुडाळ
III. ठाणे - अहमदनगर
IV. कोल्हापूर - पणजी

Match the pairs of Ghats and Roads in Maharashtra.
Ghat - Road
A. Phonda - I. Mumbai - Nashik
B. Malshej - II. Kolhapur - Kudal
C. Hanumante - III. Thane - Ahmadnagar
D. Thal - IV. Kolhapur - Panaji

a
II III IV I
A-II, B-III, C-IV, D-I
b
IV I III II
A-IV, B-I, C-III, D-II
c
III I IV II
A-III, B-I, C-IV, D-II
d
IV III II I
A-IV, B-III, C-II, D-I
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचा विचार करा.
अ. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता.
ब. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती.
क. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली.
ड. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, मणिपूर, नागालँड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.

Consider the following statements :
a. Decadal growth of population from 2001 to 2011 in Maharashtra was 15.99 per cent.
b. As per 2011 census Muslim population concentration in Maharashtra was 10.6 per cent out of 122372972 total population.
c. The highest agricultural density was found in Kerala State as per 2011 census.
d. As per 2011 census, top ten States in child sex ratio in the age group 0 – 6 are Sikkim, Arunachal Pradesh, Jammu and Kashmir, Chhattisgarh, Manipur, Nagaland, Rajasthan, Madhya Pradesh etc.

a
अ, ब आणि ड बरोबर आहेत
a, b and d are correct
b
ब, क आणि ड बरोबर आहेत
b, c and d are correct
c
अ आणि क बरोबर आहेत
a and c are correct
d
अ, ब, क आणि ड बरोबर आहेत
a, b, c and d are correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धीदर दर्शवितो?
Which of the following three districts from Maharashtra recording negative growth rate of population as per 2011 census?
a
मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
Mumbai Suburban, Sindhudurg and Ratnagiri
b
मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
Mumbai City, Sindhudurg and Ratnagiri
c
मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग आणि पालघर
Mumbai Suburban, Sindhudurg and Palghar
d
मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि पालघर
Mumbai City, Sindhudurg and Palghar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔
शंभू महादेवाचे डोंगर रांग __________ नद्यांच्या दरम्यान आहेत.
The mountain range of Shambhu Mahadev lies between ______ rivers.
a
तापी - गोदावरी
Tapi - Godavari
b
गोदावरी - भिमा
Godavari - Bhima
c
भिमा - कृष्णा
Bhima - Krishna
d
कोयना - कृष्णा
Koyna - Krishna
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती / त्या जोडी / ड्या अयोग्य आहेत ?
प्रशासकीय विभाग/जिल्हा - तलाव/जलाशय
अ. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा
ब. नागपूर - भंडारा - उमरझरी
क. अमरावती - वाशिम - चिखली
ड. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडाव

Which of the following pair/s is/are incorrect ?
Administrative Division/District – Lake/Reservoir
A. Ch. Sambhaji Nagar – Dharashiv – Tavraja
B. Nagpur – Bhandara – Umarzari
C. Amravati – Washim – Chikhali
D. Konkan – Sindhudurg – Shivdav

a
फक्त अ
Only A
b
अ आणि ब
A and B
c
ब आणि ड
B and D
d
ब, क आणि ड
B, C and D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔
संचालनालय, खनिज विभाग, नागपूर यांच्या 2014 च्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत?
Which district in Maharashtra have more iron ore mineral deposits as per statistics of 2014 by Directorate, Mining Department, Nagpur?
a
भंडारा
Bhandara
b
सिंधुदुर्ग
Sindhudurg
c
गडचिरोली
Gadchiroli
d
चंद्रपूर
Chandrapur
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
अ. अग्निजन्य खडकात - लोह, सोने, तांबे आढळते.
ब. स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात.
क. रूपांतरित खडकात अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत.

Observe the following statements and select the correct option.
a. Iron, gold and copper are found in igneous rocks.
b. Minerals such as limestone and gypsum are found in sedimentary rocks.
c. Minerals such as mica, garnet are not found in metamorphic rocks.

a
अ आणि क बरोबर आहेत
a and c are correct
b
अ, ब आणि क बरोबर आहेत
a, b and c are correct
c
अ आणि ब बरोबर आहेत
a and b are correct
d
फक्त ब बरोबर आहे
only b is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.
नद्या - उपनद्या
a. तापी - i. बिंदुसरा
b. पूर्णा - ii. बोरी
c. सिंधफणा - iii. नळगंगा
d. मांजरा - iv. घरणी

Match the following correct pairs of rivers and tributaries.
River - Tributaries
a. Tapi - i. Bindusara
b. Purna - ii. Bori
c. Sindhpana - iii. Nalganga
d. Manjra - iv. Gharni

a
iv, iii, i, ii
a-iv, b-iii, c-i, d-ii
b
ii, iv, iii, i
a-ii, b-iv, c-iii, d-i
c
ii, iii, i, iv
a-ii, b-iii, c-i, d-iv
d
iv, ii, i, iii
a-iv, b-ii, c-i, d-iii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भारताचे हवामान, मान्सून व पर्जन्य
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
स्तंभ A (कोपेन हवामान) - स्तंभ B (हवामान प्रकार)
(a) Cwg - (i) उष्ण वाळवंट
(b) BWhw - (ii) थंड आणि आर्द्र हिवाळा
(c) Dfc - (iii) उष्ण कटिबंधीय मोसमी
(d) Amw - (iv) मेसोथर्मल

Match the following.
Column A (Coppen climate) - Column B (Climate type)
(a) Cwg - (i) Hot Desert
(b) BWhw - (ii) Cold and humid winter
(c) Dfc - (iii) Tropical monsoon
(d) Amw - (iv) Mesothermal

a
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
b
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)
c
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
d
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. महाराष्ट्रात भिमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे.
ब. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते.
क. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.
ड. सिंदफना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे.

Which of the following statement/s is/are correct?
a. Bhima river basin is a separate river basin in Maharashtra.
b. Painganga river rises in Ajanta range. c. River Manjara is the tributary of Krishna.
d. Sindphana river is a northern tributary of Godawari.

a
फक्त अ आणि ब
only a and b
b
फक्त ब
only b
c
क आणि ड
c and d
d
अ, ब आणि क
a, b and c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा.
अ. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे.
ब. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे.
क. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे.
ड. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.

Identify the district from the following statements regarding Maharashtra.
a. The city of lakes is located in this district.
b. There is an ammunition and weapons manufacturing factory in this district.
c. A Tehsil is famous for its metal objects and carvings on them.
d. Mushi grass is found in large quantities in this district.

a
रायगड
Raigarh
b
पुणे
Pune
c
ठाणे
Thane
d
अमरावती
Amravati
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.
(a) चिनाब नदी झोजीला खिंडीजवळ उगम पावते.
(b) रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे.
(c) सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements:
(a) The Chenab river originates near the Zojila Pass.
(b) The source of Ravi river is near the Rohtang Pass.
(c) The source of Sutluj river is near Rakas lake.
Which of the following statements is/are correct?

a
(a) आणि (c) फक्त
(a) and (c) only
b
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
c
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
d
फक्त (c)
Only (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील १९६० आणि २०२० मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे ____ व ____ आहेत.
Total administrative divisions in Maharashtra, during 1960 and 2020 are ____ and ____ respectively.
a
४ आणि ८
4 and 8
b
४ आणि ६
4 and 6
c
५ आणि ७
5 and 7
d
५ आणि ८
5 and 8
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा / टेकड्या स्थित आहेत ?
अ. सातमाळा ब. गाळणा क. अक्रानी ड. दरकेसा

Which of the following mountain ranges/hills are located in the north-eastern part of Maharashtra ?
a. Satmala b. Galna c. Akrani d. Darkesa

a
अ आणि ब
a and b
b
ब आणि क
b and c
c
फक्त क
only c
d
फक्त ड
only d
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत?
(a) महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो.
(b) राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते.
(c) नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते.
(d) विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते.

Which of the following statement/s is/are correct regarding the rainfall of Maharashtra?
(a) In Maharashtra, the air pressure decreases from West to East at the beginning of the monsoon season.
(b) The distribution of rainfall in the state depends mainly on the distribution of natural vegetation.
(c) When the South-West monsoon winds move Eastward from the ghats, their vapour holding capacity increases.
(d) Rainfall increases from West to East in Vidarbha.

a
फक्त (a)
Only (a)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
(b) आणि (c)
(b) and (c)
d
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔

योग्य जोड्या जुळवा :
अ. काळी कापसाची मृदा
ब. जांभी मृदा
क. तांबडी मृदा
ड. भरड उथळ मृदा
i. कोंकण प्रदेश
ii. पूर्व विदर्भ
iii. महाराष्ट्र पठारी प्रदेश
iv. सह्याद्रीचा पूर्व भाग

Match the following:
Type of soil - Region
a. Black cotton soil - i. Konkan region
b. Lateritic soil - ii. Eastern Vidharba
c. Reddish brown soil - iii. Maharashtra's plateau region
d. Coarse shallow soil - iv. Eastern side of Sahyadri

a
अ-iii, ब-ii, क-iv, ड-i
a-iii, b-ii, c-iv, d-i
b
अ-iii, ब-i, क-ii, ड-iv
a-iii, b-i, c-ii, d-iv
c
अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
a-ii, b-iv, c-i, d-iii
d
अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
a-i, b-ii, c-iv, d-iii
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणती जोडी 'शहरी एकत्रिकरण' या संकल्पनेत येते ?
Which of the following pair comes under the concept of 'urban agglomeration' ?
a
ठाणे - नाशिक
Thane – Nashik
b
मुंबई - नवी मुंबई
Mumbai – Navi Mumbai
c
सातारा - सांगली
Satara – Sangli
d
नागपूर - चंद्रपूर
Nagpur – Chandrapur
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
(a) कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे.
(b) वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे.
(c) उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे.
(d) महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत.

Which of the following statement/s is/are false?
(a) The Kamathi coal field is located in the Amb river valley.
(b) The coal field in Vardha valley is divided into Chandrapur and Yavatmal districts.
(c) The Umred coal field is located in the Kanhan river valley.
(d) The Apsara reactor with the assistance of Canada and the Cyrus reactor with the assistance of Britain have been built in Turbhe in Maharashtra.

a
फक्त (b)
Only (b)
b
फक्त (a) आणि (b)
Only (a) and (b)
c
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
d
(a), (b) आणि (d)
(a), (b) and (d)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.