कोतवाल भरती - महसूल सेवक महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच (Previous Year Questions)
कोतवाल भरती - महसूल सेवक परीक्षेतील महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
📊 उपलब्ध प्रश्न: 67•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔अमरावती जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?
How many Assembly constituencies are there in Amravati district?
a
सहा
Six
b
सात
Seven
c
आठ
Eight
d
नऊ
Nine
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीने स्पष्ट केली आहे?
a
कृष्णा
b
कोयना
c
नीरा
d
भीमा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
प्रश्न पहा ➔मेळघाट भाग कोणत्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे?
What is the area of Meghalaya?
a
गाविलगड
Gavilgarh
b
सातपुडा
Satpuda
c
महादेव
Mahadev
d
कांचनगंगा
Kanchenjunga
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
Which city is situated on the banks of the river Patoda in Beed district?
a
सिंधफणा
Sindhfana
b
मांजरा
Manjara
c
सिना
Sina
d
प्रवरा
pravara
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔_____ येथे बौद्ध कालीन स्तुप आहे.
a
तेर
b
उस्मानाबाद
c
येडशी
d
सास्तूर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔सातारा जिल्ह्यातील पुस्तकांचे गाव कोठे आहे?
a
लोणंद
b
सिद्धनाथवाडी
c
मांघर
d
भिलार
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔वर्धा नदी अमरावती जिल्ह्याच्या कोणत्या भागातून वाहते?
Which part of Wardha river flows through Amravati district?
a
उत्तर
NORTH
b
दक्षिण
SOUTH
c
पश्चिम
WEST
d
पूर्व
EAST
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
प्रश्न पहा ➔नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिध्द आहे?
Which part of the country is famous for the Nayagaon Sanctuary?
a
क्रौंच
Crouch
b
गरुड
eagle
c
घुबड
Owl
d
मोर
or
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भारताची शेती, प्रमुख पिके व कृषी प्रदेश
प्रश्न पहा ➔भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
a
व्हर्गीस कुरिअन
b
डॉ. एम.एस. स्वामिनाथन
c
लुई पाश्चर
d
डॉ. अॅनी बेझंट
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔महू-हातगेघर धरण कोणत्या नदीवर आहे?
a
कृष्णा
b
उरमोडी
c
कन्हेर
d
कुडाळी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔अमरावती जिल्ह्यातील एकमेव मोठा सिंचन प्रकल्प कोणता?
Which is the only major irrigation project in Amravati district?
a
शहानूर
Shahanur
b
चंद्रभागा
Chandrabhaga
c
पूर्णा
Purna
d
ऊर्ध्व वर्धा
The Upper Wardha
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
a
जांभी
b
गाळाची
c
काळी
d
खडकाळ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔मुकुंदराज यांनी ….. हा प्रसिध्द ग्रंथ लिहीला.
Mukundraj wrote this famous text.
a
विवेकसिंधु
VivekSindhu
b
अमृतानुभव
Amritanubhav
c
ज्ञानेश्वरी
Dnyaneshwari
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहमार्ग कोणत्या तालुक्यातून गेला आहे ?
a
भूम
b
वाशी
c
कळंब
d
उस्मानाबाद
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔वेगळे पद ओळखा
a
खो-खो
b
क्रिकेट
c
कबड्डी
d
बुद्धिबळ
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
प्रश्न पहा ➔‘शिवाजी सागर’ हे नाव कोणत्या धरणाच्या जलाशयाला देण्यात आले आहे?
a
कोयना
b
उरमोडी
c
वीर
d
कन्हेर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
प्रश्न पहा ➔उमरगा तालुक्यात हातमागाचा व्यवसाय कोठे चालतो ?
a
कसगी
b
डाळींब
c
सास्तूर
d
मुरुम
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार
प्रश्न पहा ➔प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे?
a
वाई
b
जावळी
c
महाबळेश्वर
d
सातारा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
प्रश्न पहा ➔अमरावती जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
a
महामार्ग क्र. २११
b
महामार्ग क्र. ६
c
महामार्ग क्र. ९
d
महामार्ग क्र. ४४
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
प्रश्न पहा ➔२०११ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?
a
लोहारा
b
भूम
c
परंडा
d
वाशी
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.