🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
कोतवाल भरती - महसूल सेवक अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच (Previous Year Questions)
कोतवाल भरती - महसूल सेवक परीक्षेतील अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
📊 उपलब्ध प्रश्न: 48•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे?
How many districts are there in the Bay Area?
a
4.13%
4.13%
b
3.15%
3.15%
c
2.14%
2-14.
d
4.12%
4.12%
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
a
उष्ण
b
कोरडे
c
उष्ण व कोरडे
d
समशितोष्ण
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔व्यवहारात चतुर असणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात.
What is a person who is clever in business called?
a
व्यवहारज्ञानी
Pragmatics
b
व्यावहारिक
Practical
c
अष्टपैलू
Versatile
d
कार्यकुशल
efficient
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔अमरावती जिल्ह्यातून कोणता ब्रॉडगेज रेल्वे मार्ग जातो?
a
मुंबई-दिल्ली
b
मुंबई-कोलकाता
c
मुंबई-अहमदाबाद
d
नागपूर-सुरत
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔नेकनूर परिसरातील प्रसिध्द आंब्याची जात कोणती?
What is the name of the famous city in Nebraska?
a
काला बंदर
The Black Port
b
काला पहाड
The Black Mountain
c
काला चुहा
Black Chucha
d
काला घोडा
The Black Horse
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔गंगथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला ….. ज्वारी म्हणतात.
The jowar which is grown in the Gangthadi area is called jowar.
a
शाळू ज्वारी
School javelin
b
टाकळी ज्वारी
Hallelujah
c
रबी ज्वारी
Rabi Jawari
d
मालदांडी ज्वारी
Malandi Jawari
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔६% साखर समाविष्ट असलेल्या ८ लिटर द्रावणाला उकळल्यानंतर २ लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. उर्वरित द्रावणातील साखरेची टक्केवारी किती असेल?
After boiling 8 litres of solution containing 6% sugar, 2 litres of water evaporated. What is the percentage of sugar in the rest of the solution?
a
०.६%
0.6%
b
४%
4
c
६%
6
d
८%
8
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔‘अ’ हा ‘ब’ पेक्षा २० वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाची बेरीज ३० वर्षे असल्यास ‘अ’ चे वय किती?
A is 20 years younger than B. What is the age of 'A' if the sum of their ages is 30 years?
a
०५
05
b
२५
25
c
३०
30
d
३२
32
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
a
इंदिरासागर
b
नाथसागर
c
गोविंदसागर
d
गोसीखुर्द
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔पंडित हरिप्रसाद चौरासिया ….. वाद्याचे वादक आहेत.
Pandit Hariprasad Chaurasia….. is the instrumentalist.
a
शहनाई
Shehnai
b
तबला
Tabla
c
सरोद
Sarod
d
बासरी
Flute
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔पुढीलपैकी कोणत्या संख्येस ३ व ५ ने निःशेष भाग जातो?
a
६१४२५५
b
७१३४०५
c
८०१४५०
d
यांपैकी नाही
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता?
Which of the following is the correct descending order of places in Maharashtra according to annual rainfall?
a
अंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान
Amboli, Lonavala, Mahabaleshwar, Matheran
b
अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा
Amboli, Mahabaleshwar, Matheran, Lonavala
c
लोणावळा, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान
Lonavala, Amboli, Mahabaleshwar, Matheran
d
अंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर
Amboli, Lonavala, Matheran, Mahabaleshwar
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔समीरने ₹ २५५ चे गहू, ₹ ३४२ चे तांदूळ, ₹ १५७ ची साखर घेतली व दुकानदारास ₹ २००० ची नोट दिली तर दुकानदार समीरला किती रक्कम परत देईल?
a
₹ २४६
b
₹ १२४६
c
₹ ११४६
d
₹ १०४६
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा: ४००, ४४१, ____, ५२९
Complete the series by selecting the appropriate option in the blank space: 400, 441, ____, 529
a
४८५
Jaisalmer
b
४८०
Jaisalmer
c
४८४
Jaisalmer
d
५००
500/ -
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔दरसाल दरशेकडा १० दराने ₹ १,२०० चे दोन वर्षाचे सरळव्याज किती येईल?
a
₹ २२०
b
₹ १२०
c
₹ २४०
d
₹ २६०
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔‘हर्षचरितम्’ या ग्रंथाचे लेखक कोण?
a
कालिदास
b
महर्षी व्यास
c
भास
d
बाणभट्ट
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔गटात न बसणारे पद ओळखा.
a
चंद्र
b
मंगळ
c
गुरु
d
शनी
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔‘घन’ (Cube) ला किती कडा असतात?
a
४
b
६
c
८
d
१२
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔खालीलपैकी कुठली व्यक्ती दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित नाही?
a
ओपनहायमर
b
चर्चिल
c
बिस्मार्क
d
हिटलर
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा. (a) स्वदेशी चळवळ (b) खिलाफत चळवळ (c) सविनय कायदेभंग (d) चले जाव चळवळ
Arrange the events in chronological order. (a) Swadeshi Movement (b) Khilafat Movement (c) Civil Disobedience (d) Chale Jav Movement
a
badc
badc
b
bcda
bcda
c
dbac
dbac
d
abcd
abcd
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.