महासराव
महासराव

नेकनूर परिसरातील प्रसिध्द आंब्याची जात कोणती?

What is the name of the famous city in Nebraska?
पर्याय (Options):
a
काला बंदर
The Black Port
b
काला पहाड
The Black Mountain
✓ योग्य उत्तर
c
काला चुहा
Black Chucha
d
काला घोडा
The Black Horse
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (B) 'काला पहाड' आहे. • बीड तालुक्यातील नेकनूर परिसरातील 'काला पहाड' (Kala Pahad) ही गावरान आंब्याची जात तिच्या अद्वितीय चवीसाठी, घट्ट गरासाठी आणि सुवासासाठी संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. • हा आंबा आकाराने मोठा व बाहेरील सालाचा रंग गडद हिरवा-काळपट असतो.
The correct answer is "Black Mountain." Kala Pahad, a village in the Neknur area of Beed taluka, is famous throughout Marathwada for its unique taste, strong grip and aroma. This mango is large in size and has a dark greenish-black outer yearly color.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

एका पेटीतील गोळ्या काही मुलांमध्ये समान वाटायच्या आहेत. जर प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्यास पेटीत 1 गोळी शिल्लक राहते, आणि प्रत्येकाला 3 गोळ्या वाटल्यास 12 गोळ्या शिल्लक राहतात. तर त्या पेटीत एकूण किती गोळ्या होत्या?

उत्तर पहा ➔
2

लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे ?

उत्तर पहा ➔
3

चुकीचा अर्थ असलेली आलंकारिक जोडी ओळखा?

उत्तर पहा ➔
4

खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अंचूकपणे दर्शवितो?

उत्तर पहा ➔
5

एकाच गतीने काम करणारे १० कामगार एक बांधकाम करण्यासाठी नेमण्यात आले. दुसऱ्या दिवशी २ कामगार काम सोडून गेले, तिसऱ्या दिवशी आणखी २ कामगार सोडून गेले आणि काम पूर्ण होईपर्यंत अशीच घट सुरू राहिली. त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी आणखी २ दिवस जास्त लागले. जर १० कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची संख्या निवडा.

उत्तर पहा ➔
6

"मन्वंतर" या जोडशब्दाची संधी ओळखा

उत्तर पहा ➔